Online
Voting
    MY NEWS Page MY SURVEY Page MY STOCK Page
TITLE : बहुआयामी व्यक्तित्व : प्राचार्य डॉ. वसुधा पुरोहित

VISITORS : 142815

Share
Published Date : 2023-04-30 14:39:18
Last Updated On :
News Category : EDUCATION
News Location ADDRESS : डॉ.सौ. इंदिराबाई भास्करराव पाठक महाविद्यालय, निराला बाजार, छत्रपती संभाजीनगर, KANKAVLI, SINDHUDURG DISTRICT, MAHARASHTRA   
CITY : KANKAVLI ,
STATE : महाराष्ट्र , 
COUNTRY : भारत


   See Below with more Details



TITLE : बहुआयामी व्यक्तित्व : प्राचार्य डॉ. वसुधा पुरोहित

DESCRIPTION :
बहुआयामी व्यक्तिमत्त्व : प्राचार्य डॉ. वसुधा पुरोहित 

महाराष्ट्राला यशस्वी प्राचार्यांची  दीर्घ अशी मोठी परंपरा आहे. त्यामध्ये प्राचार्य राम शेवाळकर, प्राचार्य शिवाजीराव भोसले, प्राचार्य गजमल माळी, प्राचार्य रा. र. बोराडे,
प्राचार्य ना. य. डोळे, प्राचार्य द. रा. कुलकर्णी, प्राचार्य गंगाधर पाथरीकर, प्राचार्य छाया महाजन या परंपरेत अनेक उल्लेखनीय नावे सांगता येतील. असेच एक नाव छत्रपती संभाजीनगर
येथील डॉ. सौ. इंदिराबाई भास्करराव पाठक महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वसुधा पुरोहित यांचा उल्लेख करणे क्रमप्राप्त प्राप्त आहे. त्यांनी आपले अर्थशास्त्र या
विषयात शिक्षण पूर्ण झाल्यानंतर याच महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून  रुजू झाल्या. त्यानंतर त्या प्राचार्य झाल्या.  तेव्हापासून त्यांनी महाविद्यालयात यशस्वीपणे योगदान
दिले आहे. 

इतरांच्या भविष्याची वाट सोपी, समृध्द करणारी माणसे  समाजाच्या उन्नत व निर्धास्तपणाची हमी असते. अशी माणसं आपल्याला लाभणे, त्यांच्या सहवासात काम करणं हा एक आर्शिवादाचाच
भाग समजला पाहिजे.या माणसांमुळेच आपल्यातला संकुचितपणा घालवला जातो,  व्यापकता येते आणि जीवनात अंधार दूर जाऊन प्रकाश पेरणी होत जाते..

शांत, संयमी, हसतमुख व्यक्तिमत्व, विद्यार्थीप्रिय, शिक्षक व कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या  लाडक्या प्राचार्या आदरणीय डॉ. वसुधा पुरोहित या दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी डॉ.सौ.
इंदिराबाई भास्करराव पाठक महिला महाविद्यालयातून प्राचार्य या पदावरून सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या सेवा गौरव निमित्त हा लेख.

कर्तुत्व , प्रतिभा, मूल्यनिष्ठा, गुणवत्ता व वर्तणूक या लपणाऱ्या गोष्टी नक्कीच नाहीत त्याची दखल नेहमीच घेतली जात असते. असेच एक दखलपात्र  आदर व अभिमानाचा विषय असलेले
व्यक्तिमत्व डॉ वसुधा पुरोहित.  

बदलत्या काळानुसार विद्यार्थी घडावेत यासाठी विविध उपक्रम व कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील विविध ख्यातनाम वक्ते, लेखक, अभ्यासक, विचारवंत, कलाकार यांना
बोलावून विद्यार्थी व प्राध्यापकांना एक वैचारिक मेजवानी त्या उपलब्ध करून देत असत.

वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने प्रसिद्ध अशा कलाकारांना बोलावून महाविद्यालयातील कलाकारांना खूप मोठी संधी त्या उपलब्ध करून देत असत. 

महाविद्यालयाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आजी -माजी विद्यार्थी, शिक्षक, प्राचार्य, कार्यालयीन स्टाफ तसेच संस्थेचे पदाधिकारी यांना बोलावून विविध उपक्रम, कार्यक्रमांनी
उत्साहात साजरे केले. 

महाविद्यालयाचा भौतिक, शैक्षणिक,  सांस्कृतिक, क्रीडाविषयक गुणवत्तापूर्ण विकास होण्यास गती मिळाली. 

प्राचार्य म्हटले कि विविध भूमिकांमधून जावे लागते. प्रसंगानुरूप भूमिकाबाबतचा संयम सांभाळणे अनेकांना अवघड जाते. मॅडमनी मात्र आपल्या संस्कार, अभ्यास आणि जीवनानुभवातून
सांभाळला आहे. नाहीतर माणसांना नशेसारख्याच भूमिका चढत असतात. त्यांना   लोकप्रियताही कधी चढल्याचे कोणाला निदर्शनास आले नाही.  आक्रमक होणे हा त्यांचा  स्वभाव नाही.  ठामपणा हा
मात्र त्यांचा स्वभाव होता. या ठामपणाला प्रसन्नतेची जोड होती. ठामपणाचा संबंध विचाराशी राहिला आहे.  अंहपणाशी नाही. 

मॅडम जेवढ्या साध्या दिसतात तेवढ्याच साधेपणाने बोलतात. तरीही त्यांचे बोलणे मात्र प्रभावी आहे. साधेपणा आता दुर्मिळ होत जाणार्या या काळात त्यांच्या साध्या व सहजपणात निखळ
माणुसकीचा साक्षात्कार होतो.

समोरच्या व्यक्तीच्या अंगी असलेल्या गुणांची पारख करून त्याला त्याची जाणीव करून देऊन, प्रोत्साहन देऊन महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी उपयोग कसा होईल? याच दृष्टिकोनातून
विचार केला आहे.

 त्या नेहमी म्हणतात कि, चांगले संस्कार -विचार, चांगली वर्तणूक, चांगल्या कामाची नेहमी दखल घेतली जाते.

प्राचार्यांकडे कमालीचा संयम पाहायला मिळतो. कोणीही कितीही  तक्रार करो, नाराजी व्यक्त करो, चुका करो, त्रास देवो, वाद होवो तरीही त्या चिडणार नाहीत, रागावणार नाहीत. समोरचा
व्यक्ती मॅडम शांतपणे
संपूर्ण  ऐकुन घेत असल्याचे पाहून आपण जिकंल्याचे समाधान घेऊन परतही जात असे. त्याच्याशी संवाद साधतील.  प्रेमाने, अगदी मनापासून गोडही बोलतील. अशावेळी आपल्या विचाराच्या/
म्हणण्याच्या स्वीकाराबरोबर विजयाचे समाधान त्याला मिळवून दिल्याचा संतोष. ही प्राचार्या पुरोहित मॅडम जमेचीच बाजू म्हणावी लागेल. 

त्यांना मतभेद मान्य, पण मतभेद करणार्या माणसाचा दुरावा अमान्य. व्यक्तिगत आकस नाही. ज्याचे त्याचे दोष त्याच्यापाशी, आपल्याला चांगले गुणच महत्वाचे वाटले पाहिजे. हा उपदेश
त्यांचा महत्वपूर्ण वाटतो.


त्यांना महाविद्यालयीन जीवनापासून अर्थशास्त्र याविषयाची विशेष आवड व लेखन. यासोबतच त्यांनी  शिक्षण, साहित्य, संस्कृती,कला, नाट्य, इतिहास,  संगीत, क्रीडा, योग इत्यादींची आवड
जोपासली आहे.‌ त्यांचा ज्ञान आणि व्यवहार याची सांगड घालण्याचा प्रयत्न खरंच वाखनण्याजोगा आहे.

 महाविद्यालयाचा वार्षिकांक शब्दश्री कडे त्या विशेष लक्ष देऊन दर्जेदार अंक निर्माण व्हावा यासाठी प्रयत्न करत असत. 

 त्यांचा प्राचार्य पदाचा कालावधी सर्वांसाठी अगदी सुखकारक- आनंददायी, प्रेरणादायी, विकासात्मक राहिला आहे. एवढेच नाही तर महाविद्यालयाच्या विकासात आणि उन्नतीत त्यांचा
मोलाची भर टाकणारा राहिला आहे. त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेक कामे पूर्णत्वास गेली आहेत. त्यांनी अनेक विद्यार्थी घडली-घडवली आहेत. महाविद्यालयातील प्रत्येक कर्मचाऱ्यास
त्यांचा सहवास हवाहवासा वाटत असतो. त्यांची प्रशासन बद्दलची जाण उत्तम आहे व माहीत नसेल तर ते जाणून घेण्याची इच्छा आणि त्यातून योग्य तो मार्ग काढून कर्मचाऱ्यांच्या आणि
महाविद्यालयाच्या हिताचे व विद्यार्थी केंद्रीत कामकाज असे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे अंकुर जपत, फुलवत,वाढवत त्यासाठी ध्यास आणि प्रयत्न असतो.

दरवर्षी गरीब, होतकरू, हुशार विद्यार्थ्यांची फीस स्वतः भरत असत. त्यांना सर्वोतोपरी मदत करत असत. कायम विद्यार्थी केंद्रीत निर्णय त्या घेत असत, हे विशेष.

शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. तसेच शिक्षण हे माणसाच जगणं सुंदर करुन घेण्याची प्रक्रिया आहे. संस्था, पालक, शिक्षक, विद्यार्थी, तसेच विद्यापीठ, सरकारी शिक्षण
विभाग यांच्यात उत्तम ताळमेळ, समन्वय ठेवावा लागतो.  त्यामुळेच डॉ पुरोहित यांनी यासर्व घटकांशी समन्वय ठेवत महाविद्यालयाच्या विकासात अगदी कल्पकतेने योगदान दिले आहे.

त्यांच्या कार्यकाळामध्ये काम करताना कधीही कोणालाही दडपण, टेन्शन येणार नाही . प्रत्येकाला त्यांच्याकडून काम करण्याची प्रेरणा, प्रोत्साहन मिळतो त्या अगदी ज्या
विश्वासाने कामाची जबाबदारी एखाद्यावर सोपवतात तोही तेवढ्याच प्रामाणिकपणे व आनंदाने  जबाबदारी पार पाडतो.
त्यांना माणसं जोडण्याची आवड आणि समुह भावनेने काम करण्याचा त्यांचा आग्रह आणि होत नसेल तर करुन घेण्याचे उत्तम कौशल्य त्यांच्या अंगी आहे. 

काॅलेज म्हटलं विविध कार्यक्रमांची रेलचेल, विद्यार्थ्यांची चहलपहल शिक्षक-कर्मचाऱ्यांची लगबग आलीच. 
कुठलाही कार्यक्रम हमखास यशस्वी झालाच पाहिजे. त्यासाठी त्याच्या यशस्वीतेसाठी अगदी बारकाईने सर्व गोष्टीवर नियोजनासह व्यक्तिगत लक्ष देणार, मार्गदर्शन करणारं आणि सफल
झाला की संबंधिततांचे तोंड भरून कौतुक करणार यात काही वादच नाही.

महाविद्यालयातील कोणाची अच्युव्हमेंट असली कि त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव व त्याचा अभिनंदन, सत्कार आवर्जून केला जात असे.

महाविद्यालयातील प्रत्येकाला त्या कठीण  प्रसंगात धीर देतात, मार्ग दाखवतात, अगदी मायेने विचारपूस करणे, काळजी करणे नव्हे तर घेणे आणि सदैव भक्कमपणे पाठीशी उभे राहणे, हे
उल्लेखनीय आहे.

जशी पुस्तके वाचली जातात, समजून घेतली जातात अगदी तशीच माणसं वाचणं, समजून घेण्याच कौशल्य त्यांच्या अंगी आहे. त्यांना जोडणं त्यांच्या क्षमतांचा, ऊर्जेचा महाविद्यालयाच्या
विकासात उपयोग करुन घेणं हे प्राचार्यांच महत्वाचे वैशिष्ट्य सांगता येईल.

त्यांच्या प्राचार्यपदाचा कार्यकाळ पाहिला व अनुभवला तर आपल्याला , सेलू जिल्हा परभणी येथील नूतन महाविद्यालयाचे माजी प्राचार्य द. रा. कुलकर्णी यांच्या आदर्श अशा प्राचार्य
पदाच्या कार्यकाळाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. महाविद्यालयाचा कुटुंबप्रमुख /प्राचार्य कसा असावा ? त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्राचार्य डॉ. वसुधा पूरोहित होत.

शेवटी प्राचार्यांच्या  बद्दल सोशल मिडियातून वाचण्यात आलेल्या कवितेचा उल्लेख  करावासा वाटतो (कवी माहिती नाहीत)....

हल्ली मी कुणाशी भांडत नाही,
दुःख माझे कुणाकडे मांडत नाही! झाल्या वेदना अनावर
 तरी मनावर मी घेत नाही,
 चुकला कोणी कितीही
 दोष त्याला मी देत नाही 
सोडावा लागेल स्वाभिमान
 इतकेही मी झुकत नाही
 जोडावे लागतील हात 
इतकेही मी कधी चुकत नाही! 
   ओळखता येतो कावा मलाही
 पण निशाणा मी साधत नाही,
 वास्तवाशी जुळली नाळ माझी
 स्वप्नांचे इमले मी बांधत नाही!

असे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व प्राचार्य डॉ. वसुधा पुरोहित ह्या आमच्यासाठी प्रेरणादायी, आदरणीय आहेत.त्यांनी शिक्षणक्षेत्रात एक आदर्श घालून दिलाय. याकाळात आपली राहिलेली
स्वप्न, इच्छा, छंद पूर्ण करतांना नक्कीच दिसतील.  त्यांचा  सेवानिवृत्तीनंतरच काळ समाजपयोगी व अत्यंत निरोगी, दीर्घायु, सुखकारक, आनंददायी,  जावो  हीच मनःपूर्वक सदिच्छा......

प्रा. डॉ. प्रभाकर गायकवाड
डॉ.सौ. इंदिराबाई भास्करराव पाठक महाविद्यालय, निराला बाजार,छत्रपती संभाजीनगर

Other Weblink :


PHOTOS





Latest NEWS of
Your Profile Location
Latest VIDEO NEWS of
Your Profile Location
POPULAR NEWS of
Your Profile Location
Aurangabad (0),   Aurangabad (0),   Aurangabad (0),  
1. वटपूर्णिमा को बड़े हर्षोल्लास के साथ मनाया VIEW ,

2.बहुआयामी व्यक्तित्व : प्राचार्य डॉ. वसुधा पुरोहित VIEW ,

1.गाव सहेली" च्या अंजनगाव सूर्जी गाव सहेली पदी सौ.प्रतिभाताई मानकर यांची निवड VIEW ,

2.महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र महाविद्यालयाचे खेळाडूंची निवड महाराष्ट्र महाविद्यालयाचा बास्केटबॉल खेळाडू कु रोमान तांबोळी याची स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात VIEW ,

3.मी पत्रकार फिरोज पटेल उमरगा बस स्थानक येथे गेले असता वाहक चालक व कर्मचारी व ईतर महिला यांना होणाऱ्या त्रासाबद्दल आगार प्रमुखांना प्रश्न विचारल्यानंतर आगर प्रमुखांनी अरे तुरीची भाषा वापरून शिवीगाळ केली VIEW ,

4.इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन ने पत्रकार को जान से मारने की धमकी देने वाले मटका माफिया पर कार्रवाई की मांग की। VIEW ,

5.शिवजन्मोत्सव निमित्य आयोजित निबंध स्पर्धेत कु. स्वरा कांबळे प्रथम पुरस्काराची मानकरी...! VIEW ,

6.बोराळ्यात अनेकांनी घरकुल न बांधताच घेतला लाभ..! VIEW ,

7.**दसुर गावच्या कु. सोनिया कागदे यांची महसूल सहाय्यक पदावर निवड – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी यश!** दसुर (ता. माळशिरस) येथील कु. **सोनिया शरद कागदे** यांनी जिद्द, चिकाटी आणि अथक पर VIEW ,

8.प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मुंबई पोलिसात भरती ----- राहत चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने सत्कार ---------- उमरगा प्रतिनिधी : शहरातील एका ट्रक चालकाचा मुलगा घरच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मुंबई पो VIEW ,

9.दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्या संदर्भात आमदार प्रवीण स्वामी यांना अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले VIEW ,

10.धाराशिव जिल्ह्यातील उल्लेखनिय कामगिरी करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा सत्कार.” प्रजास्ताक दिनानिम्मीत पोलीस खात्यात निरंतर उल्लेखनिय कार्य करणाऱ्या पोलीस अधिकारी- अंमलदारांस मा. ना. श्री. प्रता VIEW ,

11.राहत चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने प्रजासत्ताक दिनी सामाजिक उपक्रम उमरगा :- शहरातील राहत चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने दि. 26 रोजी 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात VIEW ,

12.धाराशिव (उस्मानाबाद )येथील उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे यांचे सूडबुद्धीने केलेले निलंबन आदेश रद्द करून जातीवादी जिल्हाधिकारी ओम्बासे यांची बदली करावी अशी मागणी तुळजापूर येथील मराठा समाजाच्या वती VIEW ,

13.आज दिनांक 07/01/2025 रोजी मा. प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री .विनोद चव्हाण साहेब व मा. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री हर्षल डाके यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत उमरगा चौर VIEW ,

14.बंदुक परवाना मिळवण्यासाठी सरपंचाने केला स्वत:चे गाडीवर हल्ला करण्याचा बनाव.” फिर्यादी श्री.नामदेव बालीश निकम, वय 38 वर्षे, व्यवसाय गाडी धंदा टुर्स ऍन्ड ट्रॅव्हल्स पुणे ह.मु. जवळगा मेसाई यांनी दिनांक 2 VIEW ,

15.*डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या युवक महोत्सवात उमरगा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालय यांच्या वतीने विविध गुणदर्शनाचे सादरीकरण* (प्रतिनिधी) चंद्रशेखर केंगार "मी आणि माझे संविधान वीर जवा VIEW ,

16.गृहमंत्री अमित शहा यांनी देशातील जनतेची माफी मागावी व पदाचा राजीनामा द्यावा..... लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बोलताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले VIEW ,

17.अँड. फरहीन खान-पटेल यांना राज्यस्तरीय युवा महाराष्ट्र नारीशक्ती भूषण पुरस्काराने गौरविण्यात व सन्मानित करण्यात आले. ॲड. फरहीन खान पटेल व्यवसायाने अधिवक्ता असून जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय उमरगा य VIEW ,

18.व्हाईस ऑफ मीडिया डिजिटल विंगच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी जुबेर शेख यांची नियुक्ती धाराशिव:जागतिक पातळीवर ४७ देशात पत्रकारांसाठी काम करणाऱ्या ३ लाख ९० हजार सदस्य संख्या असणाऱ्या या पत्रकाराच्या संघटन VIEW ,

19.अनोळखी महिलेच्या खुनाचे गुढ उघड करुन गुन्ह्यातील 4 आरोपी अटकेत.” स्थानिक गुन्हे शाखा : एक अंदाजे 30 वर्षे वयाची अनोळखी महिला तिचे डाव्या हातावर प्रकाश असे गोधंलेले हीस दि.16.11.2024 रोजी 18.00 ते दि. VIEW ,

20.धाराशिव जिल्हा उमरगा तालुका येथुन उमरगा लोहारा विधानसभा महाविकास आघाडीचे अधिकृत उम्मीदवार प्रवीण वीरभद्राया स्वामी 3965 मतानी विजयी उमरगा येथे नागरिकांन मध्ये उत्साहाचा वातावरण शिवसेना (उद्धव ब VIEW ,

1.आमदार ज्ञानराज चौगुले यांचा मास्टर स्ट्रोक उमरगा ईदगाह मैदानातील विविध विकासकामासाठी अल्पसंख्यांक विभागाकडुन एक कोटी रुपयांचा निधी आणला खेचुन. विकास कामांचे मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिकांच्या VIEW ,

2.उमरगा, दि. २२ :  कोल्हापूरच्या विशालगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या छोट्या, छोट्या वस्ती व गजापूर गावात गरीब मुस्लीम कुटुंबावर व धार्मिक स्थळावर जातीयवादी संघटनाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या भ्याड हल्याचा VIEW ,

3.धाराशिव- तुळजापुर- सोलापूर रेल्वे मार्ग जलद गतीने पुर्ण करा - खासदार ओमराजे निंबाळकर आज दि. 13/07/2024 रोजी मध्य रेल्वे सोलापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक यांच्यासोबत धाराशिव तुळजापुर सोला VIEW ,

4.श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे आमदार कैलास पाटील यांनी धाराशिव शहरात केले स्वागत धाराशिव ता. 7: उपळा येथून निघालेल्या श्रीं च्या पालखीचे धाराशिव शहराच्या प्रवेश द्वारावर आमदार कैलास पाटील यांनी लो VIEW ,

5.अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन तात्काळ मदत दया खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर दिनांक 26 मे 2024 रोजी धाराशिव तालुक्यासह बेंबळी परिसरात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसा VIEW ,

6.UCP VOICE* *Exclusive* मध्यरात्रीस अज्ञात *गुंडप्रवृत्तीच्या* मुलांनी 20-25 गाड्यांच्या फोडल्या काचा,नागरिक *भयभीत* परिसरात *दहशत*_ ???? VIEW ,

7.महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना च्या वतीने खासदार ओम राजेनिंबाळकर यांना पाठिंबा 40 उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 करिता महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री ओमप्रकाश राजे निंबाळकर शि VIEW ,

8.बहुजन जननायक संस्थेचा ओमराजे यांना पाठींबा धाराशिव ता. 3 – लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार ओमराजे निंबाळकर यांना बहुजन जन नायक बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडुन पाठींबा करण्यात आला आह VIEW ,

9.ध्याचं सरकार हे शेतकऱ्यांच्या मुळावरचं सरकार -आमदार कैलास पाटील धाराशिव तालुक्यातील येडशी, तडवळा (क),पळसप याठिकाणी महाविकास आघाडीचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ मा.श्री. आ VIEW ,

10.मतदार म्हणत आहे आम्हाला मोदीलाच मतदान करायचं नाही उमेदवार तर लय लांब आहे - आमदार कैलासदादा पाटील धाराशिव तालुक्यातील आळणी, वडगाव सि.,उतमी कायापुर याठिकाणी महाविकास आघाडीचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश रा VIEW ,

11.लोकांना किरकोळ समजणाऱ्यांना मतासाठी झोळी पसरावी लागत आहे – ओमराजे निंबाळकर धाराशिव ता. 4 – फोनवरुन काम केल्यानंतर ही कामे, जे फोन करतात त्यांच्यासह खासदार देखील किरकोळ म्हणणाऱ्या विरोधक VIEW ,

12.अँम्बुलन्स खरेदीमध्ये घोटाळा करुन कोणी शेण खाल्ले -खासदार ओमराजे यांचा आरोग्यमंत्री प्रा.सावंत यांच्यावर निशाणा धाराशिव ता.2- भ्रष्ट पध्दतीने पैसा कमविणारे आमच्यावर टिका करत आहेत. स्वतः श VIEW ,

13.उध्दव ठाकरेची धाराशिवात 04 मे रोजी तोफ धडाडणार शहरातील मल्टिपर्पज कन्या प्रशाला येथे होणार सभा धाराशिव ता.2- महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ शिवसेना उध्दव VIEW ,

14.चिंचा फोडुन जमविलेले पैसे दिले ओमराजेंना निवडणुकीसाठी लावला हातभार धाराशिव ता. 2- खोके पेटीच्या काळात मंगरूळ ता.तुळजापूर येथील ज्ञानेश्वरी मनोज डोंगरे हिने चिंचा फोडून स्व-कष्टाने एक हजार 600 VIEW ,

15.तेरणा कारखाना भंगार होता तर तु घेण्यासाठी धडपडत का होता ? -ओमराजे निंबाळकरांचा प्रा.सावंताना थेट प्रश्न धाराशिव ता. 1 –तेरणा शेतकरी साखर कारखाना भैरवनाथ शुगरकडे घेण्यासाठी तानाजी सावंत VIEW ,

16.संपर्क प्रमुख), प्रज्ञा पाटील (मा. जि. प. सदस्य),मा. नारायण आबा लोखंडे (मा. जि. प. उपाध्यक्ष लातूर) मा. बजरंग दादा जाधव (उपजिल्हप्रमुख), मा. संतोष सुर्यवंशी, मा. दिनेश जावळे (जिल्हाप्रमुख), सौ. रेखा त VIEW ,

17.बेईमानीला बेईमानीने उत्तर देणे हीच खरी इमानदारी - ओमराजे यांनी कार्यकर्त्यांना दिला संदेश धाराशिव ता.30- विरोधक लोकांना खरेदी करण्याचा केविलवाना प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. मटनाच्या जेव VIEW ,

18.देशाचे पंतप्रधानासह नेत्याची फौज उतरली तरी विश्वास येईना- ओमराजेनी विरोधकावर केले भाष्य धाराशिव ता. 30- देशाच्या पंतप्रधानासह राज्यातले मोठे नेते माझ्या विरोधात प्रचारसभा घेत आहेत,तरीही विर VIEW ,

19.अनसुर्डा येथील तरुणांचा शिवसैनिक प्रवेश 40 उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 सुरू असून विविध पक्षांमधून माननीय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व माननीय आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत VIEW ,

20. सत्यशोधक बहुजन आघाडी संघटनेचा - खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना जाहीर पाठिंबा. आज धाराशिव येथे सचिन बगाडे सर (संस्थापक अध्यक्ष सत्यशोधक बहुजन आघाडी संघटना) यांच्या मार्गदर्शनाखाली सत VIEW ,

1. वटपूर्णिमा को बड़े हर्षोल्लास के साथ मनाया VIEW (221915) ,

2.बहुआयामी व्यक्तित्व : प्राचार्य डॉ. वसुधा पुरोहित VIEW (142816) ,

1.7+ Crore Govt. JOBS for Maharashtra VIEW (225262) ,

2. वटपूर्णिमा को बड़े हर्षोल्लास के साथ मनाया VIEW (221915) ,

3.डॉ. इंदिराबाई भास्करराव पाठक महाविद्यालय की 12वीं के परिणाम की सफल परंपरा जारी रही VIEW (208573) ,

4.पी एम पी एल कडून नवीन मार्ग सुरू VIEW (200426) ,

5.टोम्पे महाविद्यालयातील प्रा. सुनील ढोले सेवानिवृत्त VIEW (182268) ,

6.नांदगाव खडेश्वर तालुक्यात राबविण्यात आले बाल भिक्षेकरी शोध मोहिम VIEW (182246) ,

7.इंग्लैंड (यूके) में वैज्ञानिक लेखक के रूप में श्रीराम अशोक राजुरकर का चयन VIEW (172115) ,

8.भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात तहसीलदार यांना घेराव VIEW (167326) ,

9.मुंबई-: एक और एयरलाइन दिवालिया हुई VIEW (151696) ,

10.बहुआयामी व्यक्तित्व : प्राचार्य डॉ. वसुधा पुरोहित VIEW (142816) ,

11.पंचायत समिती चांदूररेल्वे गट विकास अधिकारी यांच्याशी UCP News लवकरच चर्चा VIEW (101654) ,

12.शिलाचे आचरण केल्याने जीवन जगण्याचा मार्ग सुखकर होतो - आचार्या डॉ.कमलाताई गवई VIEW (97704) ,

13.!! बोगस डॉक्टरवर कारवाईचा गटविकास अधिकारी चा नकार,आरोग्य समितीचा डकार.! VIEW (97079) ,

14.समाजवादी जनता परिवार कार्यक्रम मे पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना संघटन की ओर लोकतंत्र विरोध VIEW (95053) ,

15.सालबर्डी वरुन भव्य कावळ यात्रेला भाविक भक्त पायी दिंडी VIEW (90325) ,

16.विद्यार्थिनींना मिळाले उद्योजकतेचे धडे जिल्ह्यातील शासकिय कन्या शाळेच्या स्तुत्य उपक्रम VIEW (85698) ,

17.तालुका आरोग्य समिती चांदुर रेल्वे यांचे विरुद्ध शिस्तभंग विषयक कारवाई करण्याची गरज... VIEW (85690) ,

18.उस्मानाबाद जिल्हा उमरगा तालुका येथे महामंडळ थांबवण्यात आली VIEW (79713) ,

19.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शांतता उपोषण करणाऱ्या समाज बांधवांवर पोलीस प्रशासनाच्या अमानुष VIEW (79318) ,

20.उस्मानाबाद जिल्हा उमरगा तालुका येथे रीमझीम पाऊसाचा इशारा VIEW (78827) ,

        

All right reserved. Copyrights 2020 by: www.UcpDevelopers.com and by www.UcpVoiceNews.com