Online
Voting
    MY NEWS Page MY SURVEY Page MY STOCK Page
TITLE : मराठा समाजासह अन्य समाजाच्या आरक्षणासंदर्भात लोकसभेमध्ये आवाज उठवला

VISITORS : 1731

Share
Published Date : 2024-04-25 13:31:43
Last Updated On :
News Category : मराठासमाजासहअन्यसमाजाच्याआ
News Location ADDRESS : ETKUR   
CITY : DHARASHIV ,
STATE : महाराष्ट्र , 
COUNTRY : भारत


See Below with more Details



TITLE : मराठा समाजासह अन्य समाजाच्या आरक्षणासंदर्भात लोकसभेमध्ये आवाज उठवला

DESCRIPTION :
मराठा समाजासह अन्य समाजाच्या आरक्षणासंदर्भात लोकसभेमध्ये

आवाज उठवला – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

         सन 1989 पासून महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आरक्षणाची मागणी करत असून या समाजास आजपर्यंत कायमस्वरूपी केला असे आरक्षण भेटलेले नाही. यासंदर्भामध्ये आपण लोकसभेच्या अधिवेशन
काळामध्ये मराठा समाजास कायमस्वरूपी आरक्षण मिळणे बाबत कायम आग्रही भूमिका घेतली असून या अनुषंगाने लोकसभेमध्ये तारांकीत प्रश्न मांडून शासनाचे या प्रश्नाकडे लक्ष
वळवण्याचा व मराठा आरक्षणाचा मुद्दा च्या गांभीर्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

          भाजप सरकारच्या काळामध्ये मराठा समाजास दिलेले आरक्षण हे सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकवण्यासाठी व भाजप सरकारने त्या अनुषंगाने काय प्रयत्न केले हे संपुर्ण
महाराष्ट्रास माहित आहे. महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये हे आपण वारंवार प्रयत्न केले आहे तसेच मुस्लिम समाज व लिंगायत समाजास अल्पसंख्याकांचा
दर्जा देणेबाबत आपण सातत्याने आग्रही भूमिका मांडली आहे या अनुषंगाने आपण प्रयत्न केले असल्याचे ईटकुर येथील सभेमध्ये बोलत असताना खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी
प्रतिपादन केले आहे.

          लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने महायुतीचे उमेदवार सातत्याने मराठा आरक्षणाच्या संदर्भात आपण काय केले असे प्रश्न विचारत आहेत. आंतरवली सराटी येथे मराठा
समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले होते. त्यानंतर अंतरवाली सराटी येथे समाज बांधवावर पोलिसांकडून लाटी हल्ला करण्यात आला.

           यानंतर आपण व आ. कैलास पाटील यांच्यासह मनोज दादा जरांगे यांची भेट घेतली होती. मराठा समाजाच्या गाड्या अंतरवाली सराटी व मुंबईकडे मोर्चासाठी जात असताना गाड्यांसाठी टोल
माफी करून दिलेली होती. विरोधाकांचे पती राणाजगजीतसिंह पाटील यांनी मराठा समाजाच्या मराठा समाजाच्या विरोधी भूमिका घेऊनही तेच मराठा समाजाच्या प्रश्नाविषयी खासदारांनी
काय केले असा प्रतीप्रश्न विचारत आहे, जे की देवेंद्र फडणवीस यांची मर्जी राखण्यासाठी पुढे पुढे करत आहे.

           मराठा समाजाच्या विरोधाची भूमिका कायमस्वरूपी घेतली फेसबुक, व सोशल मिडीयावरील त्यांचे भूमिका सर्व महाराष्ट्राने पाहिले असून यासंदर्भात मराठा समाज त्यांना कदापही
माफ करणार नाही. त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी बोलणे म्हणजेच मोठा विरोधाभास आहे. आपण स्वतः मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात काय दिवे लावलेले आहे ते संपूर्ण
महाराष्ट्रासह जिल्ह्यातील मतदार जाणतो आहे. याचे उत्तर येणाऱ्या 7 मे 2024 रोजीच्या मतदान दिवशी मतदार बांधव मतदानातून दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. असे प्रतिपादन खासदार
ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी ईटकुर तालुका कळंब येथील सभेमध्ये बोलताना केले.

           याप्रसंगी  तालुकाप्रमुख शिवाजी आप्पा कापसे, दिलीप पाटील, बळवंत तांबारे,संजय कांबळे, विठ्ठल माने सर, लक्ष्मण अडसुळ, उपजिल्हप्रमुख प्रदिप मोटे, प्रताप पाटील, मुसद्दीन
काझी, मालोजी पाटील,बाळासाहेब गंभीरे, आश्रुबा बिकडे, संजय होके, मुस्ताक खुरेशी, रामचंद्र चोरघडे, अनिल आप्पा आडसुळ, आशोक अडसुळ, बालाजी कोल्हे, पवन अडसुळ, पांडुरंग नलावडे
गुणवंत कोठावळे, पंडीत देशमुख, विश्वजीत नरसिंग जाधव, अरुण आप्पा वेदपाठक, महादेव चोरघडे,बिबिहान देशमुख गंगाधर नाना खराटे, बंडु यादव,राजे साहेबांचे सहकारी आबा वावळे, भारत
नाना सांगळे, हरीभाऊ कुंभार, गोविंद चौधरी, अतुल कवडे उपस्थित होते.

Other Weblink :


PHOTOS

'




Latest NEWS of
Your Profile Location
Latest VIDEO NEWS of
Your Profile Location
POPULAR NEWS of
Your Profile Location
OMARGA (0),   OMARGA (0),   OMARGA (0),  
1.आपले सरकार निवडणे हा आपला अधिकार आहे! महाराष्ट्र विधानसभा उमरगा लोहारा मतदारसंघाचा प्रचार पूर्ण करून आज मी मतदार म्हणून माझी भूमिका बजावली. युवा सेनेचे जाहेद मुल्ला VIEW ,

2.आपले सरकार निवडणे हा आपला अधिकार आहे!

महाराष्ट्र विधानसभा उमरगा लोहारा मतदारसंघाचा प्रचार पूर्ण करून आज मी मतदार म्हणून माझी भूमिका बजावली. VIEW ,

3. मा. उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या कासारशिरसी, लोहारा, बार्शी, धाराशिव प्रचार सभा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख मा. उध्दवजी ठाकरे यांचा दि. 12/11/ VIEW ,

4.अवैधरित्या गुटखा व पान मसाला वाहतुक करणाऱ्यावर पोलीसांची कारवाई.” VIEW ,

5.प्रेरणादायी लोकनेतृत्व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याबाबत आपण शासन स्तरावर पाठपुरावा करणार असून धाराशिव शहरातील अण्णा भाऊंच्या पुतळ्याचा विषय देखील लवकरच मार्गी लागणार असल्या VIEW ,

6.केंद्र सरकारची विमा कंपनी धार्जिन भूमिका शेतकऱ्यांना मारक - खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिव ता.31: केंद्र शासनाने आचारसंहिता असताना 30 एप्रिल 2024 रोजी पिक विमा परिपत्रक काढले. त्यामुळे जि VIEW ,

7.ओमराजे म्हणजे परमनंट कंपनीची परमनंट गँरटी - मा. आ. दिलीपरावजी सोपल धाराशिव ता. 3- ओमराजे निंबाळकर यांना जनतेतुन मिळत असलेल्या प्रेम पाहुन विजयाची गँरटी आहे. ही टेम्पररी कंपनीची परमनंट गँरटी नाही तर प VIEW ,

8.डॉ.पद्मसिंह पाटील यांच्यामुळे जिल्ह्याला पाणी नाही हेच मोदीजीने सांगितले, काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांनी केली टिका धाराशिव ता.1- मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर मोदीजींनी या अगोदरच्या सत VIEW ,

1.रविवार को मुंबई के बांद्रा रेलवे स्टेशन के प्लेटफॉर्म नंबर 1 पर भारी भीड़ के चलते भगदड़ मच गई, जिसमें 9 लोग घायल हो गए। VIEW ,

2.नहीं रहे रतन टाटा VIEW ,

3.यूसीपी न्यूज़ सूत्रों के हवाले मिली बड़ी खबर अंबानी के महल एंटीलिया जो टावर बना है वह जमीन वक्फ बोर्ड की हैं जिस पर मैप मे अनाथालय स्थित है अगर यही जमीन दोक पति धीरूभाई अंबानी के सिवा किसी गरीब का खू VIEW ,

4.महाराष्ट्र के नागपूर मे वर्किंग जर्नलिस्ट यूनियन कार्यक्रम मे उमर्गा के यू.सी.पी रिपोर्टर राहील पटेल को मिला अवॉर्ड| #UcpVoiceNews #UcpNews #UcpVoice *देश की आवाज़* JOIN as UCP REPORTER संघटन से VIEW ,

5.केंद्र सरकारची विमा कंपनी धार्जिन भूमिका शेतकऱ्यांना मारक - खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिव ता.31: केंद्र शासनाने आचारसंहिता असताना 30 एप्रिल 2024 रोजी पिक विमा परिपत्रक काढले. त्यामुळे जि VIEW ,

6.ओमराजे म्हणजे परमनंट कंपनीची परमनंट गँरटी - मा. आ. दिलीपरावजी सोपल धाराशिव ता. 3- ओमराजे निंबाळकर यांना जनतेतुन मिळत असलेल्या प्रेम पाहुन विजयाची गँरटी आहे. ही टेम्पररी कंपनीची परमनंट गँरटी नाही तर प VIEW ,

7.डॉ.पद्मसिंह पाटील यांच्यामुळे जिल्ह्याला पाणी नाही हेच मोदीजीने सांगितले, काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांनी केली टिका धाराशिव ता.1- मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर मोदीजींनी या अगोदरच्या सत VIEW ,

8.लाखो रूपयांचे सापडलेले सोने बुलढाणा अर्बनला केले परत न्यायाधिश बंधू राजकुमार अग्रवाल यांच्या प्रामाणिकतेबध्दल संस्थेकडून सत्कार..! VIEW ,

9.गटविकास अधिकारी यांची तात्काळ इतरत्र बदली करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी... VIEW ,

10.किशोर मानकर यांची प्रदेश भाजपच्या निमंत्रीत सदस्यपदी नियुक्ती VIEW ,

11.जळगाव आर्वी च्या ग्रामसेवकाला अंतिम संधी ; आरोग्य विषयक अतिक्रमण न काढणे भोवणार .. VIEW ,

12.शिवाजी महाराज चौक उमरगा फेमस हॉटेल खाजाभाई VIEW ,

13.लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या डिजिटल मिडीया अमरावती जिल्हाध्यक्ष पदी देवेंद्र भोंडे यांची निवड VIEW ,

14.वलगाव नगरीत साजरी झाली सर्वधर्मीय अनोखी भाऊबीज VIEW ,

15.सहारा ग्रुप के प्रमुख सुब्रत रॉय का निधन, मुंबई में ली आखिरी सांस* VIEW ,

16.कारला मतदान केंद्रावर बाचाबाची...!! VIEW ,

17.India vs New Zealand Highlights, World Cup 2023: India beat New Zealand for fifth straight win, claim top spot VIEW ,

18.IND vs NZ: न्यूजीलैंड के कप्तान को रोहित शर्मा का खुला पैगाम, वर्ल्ड कप में हमारे लिए तो... VIEW ,

19.Accident & death VIEW ,

20.विद्यार्थिनींना मिळाले उद्योजकतेचे धडे जिल्ह्यातील शासकिय कन्या शाळेच्या स्तुत्य उपक्रम VIEW ,

1.धाराशिव- तुळजापुर- सोलापूर रेल्वे मार्ग जलद गतीने पुर्ण करा - खासदार ओमराजे निंबाळकर आज दि. 13/07/2024 रोजी मध्य रेल्वे सोलापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक यांच्यासोबत धाराशिव तुळजापुर सोला VIEW ,

2.श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे आमदार कैलास पाटील यांनी धाराशिव शहरात केले स्वागत धाराशिव ता. 7: उपळा येथून निघालेल्या श्रीं च्या पालखीचे धाराशिव शहराच्या प्रवेश द्वारावर आमदार कैलास पाटील यांनी लो VIEW ,

3.अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन तात्काळ मदत दया खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर दिनांक 26 मे 2024 रोजी धाराशिव तालुक्यासह बेंबळी परिसरात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसा VIEW ,

4.UCP VOICE* *Exclusive* मध्यरात्रीस अज्ञात *गुंडप्रवृत्तीच्या* मुलांनी 20-25 गाड्यांच्या फोडल्या काचा,नागरिक *भयभीत* परिसरात *दहशत*_ ???? VIEW ,

5.महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना च्या वतीने खासदार ओम राजेनिंबाळकर यांना पाठिंबा 40 उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 करिता महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री ओमप्रकाश राजे निंबाळकर शि VIEW ,

6.बहुजन जननायक संस्थेचा ओमराजे यांना पाठींबा धाराशिव ता. 3 – लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार ओमराजे निंबाळकर यांना बहुजन जन नायक बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडुन पाठींबा करण्यात आला आह VIEW ,

7.ध्याचं सरकार हे शेतकऱ्यांच्या मुळावरचं सरकार -आमदार कैलास पाटील धाराशिव तालुक्यातील येडशी, तडवळा (क),पळसप याठिकाणी महाविकास आघाडीचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ मा.श्री. आ VIEW ,

8.मतदार म्हणत आहे आम्हाला मोदीलाच मतदान करायचं नाही उमेदवार तर लय लांब आहे - आमदार कैलासदादा पाटील धाराशिव तालुक्यातील आळणी, वडगाव सि.,उतमी कायापुर याठिकाणी महाविकास आघाडीचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश रा VIEW ,

9.लोकांना किरकोळ समजणाऱ्यांना मतासाठी झोळी पसरावी लागत आहे – ओमराजे निंबाळकर धाराशिव ता. 4 – फोनवरुन काम केल्यानंतर ही कामे, जे फोन करतात त्यांच्यासह खासदार देखील किरकोळ म्हणणाऱ्या विरोधक VIEW ,

10.अँम्बुलन्स खरेदीमध्ये घोटाळा करुन कोणी शेण खाल्ले -खासदार ओमराजे यांचा आरोग्यमंत्री प्रा.सावंत यांच्यावर निशाणा धाराशिव ता.2- भ्रष्ट पध्दतीने पैसा कमविणारे आमच्यावर टिका करत आहेत. स्वतः श VIEW ,

11.उध्दव ठाकरेची धाराशिवात 04 मे रोजी तोफ धडाडणार शहरातील मल्टिपर्पज कन्या प्रशाला येथे होणार सभा धाराशिव ता.2- महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ शिवसेना उध्दव VIEW ,

12.चिंचा फोडुन जमविलेले पैसे दिले ओमराजेंना निवडणुकीसाठी लावला हातभार धाराशिव ता. 2- खोके पेटीच्या काळात मंगरूळ ता.तुळजापूर येथील ज्ञानेश्वरी मनोज डोंगरे हिने चिंचा फोडून स्व-कष्टाने एक हजार 600 VIEW ,

13.तेरणा कारखाना भंगार होता तर तु घेण्यासाठी धडपडत का होता ? -ओमराजे निंबाळकरांचा प्रा.सावंताना थेट प्रश्न धाराशिव ता. 1 –तेरणा शेतकरी साखर कारखाना भैरवनाथ शुगरकडे घेण्यासाठी तानाजी सावंत VIEW ,

14.संपर्क प्रमुख), प्रज्ञा पाटील (मा. जि. प. सदस्य),मा. नारायण आबा लोखंडे (मा. जि. प. उपाध्यक्ष लातूर) मा. बजरंग दादा जाधव (उपजिल्हप्रमुख), मा. संतोष सुर्यवंशी, मा. दिनेश जावळे (जिल्हाप्रमुख), सौ. रेखा त VIEW ,

15.बेईमानीला बेईमानीने उत्तर देणे हीच खरी इमानदारी - ओमराजे यांनी कार्यकर्त्यांना दिला संदेश धाराशिव ता.30- विरोधक लोकांना खरेदी करण्याचा केविलवाना प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. मटनाच्या जेव VIEW ,

16.देशाचे पंतप्रधानासह नेत्याची फौज उतरली तरी विश्वास येईना- ओमराजेनी विरोधकावर केले भाष्य धाराशिव ता. 30- देशाच्या पंतप्रधानासह राज्यातले मोठे नेते माझ्या विरोधात प्रचारसभा घेत आहेत,तरीही विर VIEW ,

17.अनसुर्डा येथील तरुणांचा शिवसैनिक प्रवेश 40 उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 सुरू असून विविध पक्षांमधून माननीय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व माननीय आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत VIEW ,

18. सत्यशोधक बहुजन आघाडी संघटनेचा - खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना जाहीर पाठिंबा. आज धाराशिव येथे सचिन बगाडे सर (संस्थापक अध्यक्ष सत्यशोधक बहुजन आघाडी संघटना) यांच्या मार्गदर्शनाखाली सत VIEW ,

19. मतदारांनी कष्टाच्या पैशातून ओमराजेना निवडून आणण्याचा केला निर्धार 40 उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 च्या निवडणुकांमध्ये खुद्दार विरोध गद्दार अशी निवडणूक पाहायला मिळत असून यामध् VIEW ,

20.धाराशिव ता.28- शेतकऱ्यांची रोहित्र वारंवार जळत असल्याने नव्या रोहित्रची उभारणी करण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत असताना भाजपच्या आमदाराने नियम व कायद्याचा आधार घेत त्याची तक्रार केली, शेतकऱ्यांना VIEW ,

1.अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन तात्काळ मदत दया खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर दिनांक 26 मे 2024 रोजी धाराशिव तालुक्यासह बेंबळी परिसरात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसा VIEW ,

2.UCP VOICE* *Exclusive* मध्यरात्रीस अज्ञात *गुंडप्रवृत्तीच्या* मुलांनी 20-25 गाड्यांच्या फोडल्या काचा,नागरिक *भयभीत* परिसरात *दहशत*_ ???? VIEW ,

3.महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना च्या वतीने खासदार ओम राजेनिंबाळकर यांना पाठिंबा 40 उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 करिता महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री ओमप्रकाश राजे निंबाळकर शि VIEW ,

4.बहुजन जननायक संस्थेचा ओमराजे यांना पाठींबा धाराशिव ता. 3 – लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार ओमराजे निंबाळकर यांना बहुजन जन नायक बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडुन पाठींबा करण्यात आला आह VIEW ,

5.ध्याचं सरकार हे शेतकऱ्यांच्या मुळावरचं सरकार -आमदार कैलास पाटील धाराशिव तालुक्यातील येडशी, तडवळा (क),पळसप याठिकाणी महाविकास आघाडीचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ मा.श्री. आ VIEW ,

6.मतदार म्हणत आहे आम्हाला मोदीलाच मतदान करायचं नाही उमेदवार तर लय लांब आहे - आमदार कैलासदादा पाटील धाराशिव तालुक्यातील आळणी, वडगाव सि.,उतमी कायापुर याठिकाणी महाविकास आघाडीचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश रा VIEW ,

7.लोकांना किरकोळ समजणाऱ्यांना मतासाठी झोळी पसरावी लागत आहे – ओमराजे निंबाळकर धाराशिव ता. 4 – फोनवरुन काम केल्यानंतर ही कामे, जे फोन करतात त्यांच्यासह खासदार देखील किरकोळ म्हणणाऱ्या विरोधक VIEW ,

8.अँम्बुलन्स खरेदीमध्ये घोटाळा करुन कोणी शेण खाल्ले -खासदार ओमराजे यांचा आरोग्यमंत्री प्रा.सावंत यांच्यावर निशाणा धाराशिव ता.2- भ्रष्ट पध्दतीने पैसा कमविणारे आमच्यावर टिका करत आहेत. स्वतः श VIEW ,

9.उध्दव ठाकरेची धाराशिवात 04 मे रोजी तोफ धडाडणार शहरातील मल्टिपर्पज कन्या प्रशाला येथे होणार सभा धाराशिव ता.2- महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ शिवसेना उध्दव VIEW ,

10.चिंचा फोडुन जमविलेले पैसे दिले ओमराजेंना निवडणुकीसाठी लावला हातभार धाराशिव ता. 2- खोके पेटीच्या काळात मंगरूळ ता.तुळजापूर येथील ज्ञानेश्वरी मनोज डोंगरे हिने चिंचा फोडून स्व-कष्टाने एक हजार 600 VIEW ,

11.तेरणा कारखाना भंगार होता तर तु घेण्यासाठी धडपडत का होता ? -ओमराजे निंबाळकरांचा प्रा.सावंताना थेट प्रश्न धाराशिव ता. 1 –तेरणा शेतकरी साखर कारखाना भैरवनाथ शुगरकडे घेण्यासाठी तानाजी सावंत VIEW ,

12.संपर्क प्रमुख), प्रज्ञा पाटील (मा. जि. प. सदस्य),मा. नारायण आबा लोखंडे (मा. जि. प. उपाध्यक्ष लातूर) मा. बजरंग दादा जाधव (उपजिल्हप्रमुख), मा. संतोष सुर्यवंशी, मा. दिनेश जावळे (जिल्हाप्रमुख), सौ. रेखा त VIEW ,

13.बेईमानीला बेईमानीने उत्तर देणे हीच खरी इमानदारी - ओमराजे यांनी कार्यकर्त्यांना दिला संदेश धाराशिव ता.30- विरोधक लोकांना खरेदी करण्याचा केविलवाना प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. मटनाच्या जेव VIEW ,

14.देशाचे पंतप्रधानासह नेत्याची फौज उतरली तरी विश्वास येईना- ओमराजेनी विरोधकावर केले भाष्य धाराशिव ता. 30- देशाच्या पंतप्रधानासह राज्यातले मोठे नेते माझ्या विरोधात प्रचारसभा घेत आहेत,तरीही विर VIEW ,

15.अनसुर्डा येथील तरुणांचा शिवसैनिक प्रवेश 40 उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 सुरू असून विविध पक्षांमधून माननीय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व माननीय आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत VIEW ,

16. सत्यशोधक बहुजन आघाडी संघटनेचा - खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना जाहीर पाठिंबा. आज धाराशिव येथे सचिन बगाडे सर (संस्थापक अध्यक्ष सत्यशोधक बहुजन आघाडी संघटना) यांच्या मार्गदर्शनाखाली सत VIEW ,

17. मतदारांनी कष्टाच्या पैशातून ओमराजेना निवडून आणण्याचा केला निर्धार 40 उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 च्या निवडणुकांमध्ये खुद्दार विरोध गद्दार अशी निवडणूक पाहायला मिळत असून यामध् VIEW ,

18.धाराशिव ता.28- शेतकऱ्यांची रोहित्र वारंवार जळत असल्याने नव्या रोहित्रची उभारणी करण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत असताना भाजपच्या आमदाराने नियम व कायद्याचा आधार घेत त्याची तक्रार केली, शेतकऱ्यांना VIEW ,

19.शेतकऱ्यांना वीजपुरवठा सुध्दा मिळु नये अशी भुमिका घेणाऱ्याना धडा शिकवा – ओमराजे निंबाळकर यांचा विरोधकांना टोला धाराशिव ता.28- शेतकऱ्यांची रोहित्र वारंवार जळत असल्याने नव्या रोहित्रची उभार VIEW ,

20.बाप लेकाचा पराभव केला तसा सुनेचाही पराभव करा-आनंदिदेवी राजेनिंबाळकर यांचे अवाहन सुडाच राजकारण करणारे डॉ. पाटील यांचे कुटुंब स्वतःच्या स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारे कुटुंब आहे. ही म VIEW ,

1.UCP VOICE* *Exclusive* मध्यरात्रीस अज्ञात *गुंडप्रवृत्तीच्या* मुलांनी 20-25 गाड्यांच्या फोडल्या काचा,नागरिक *भयभीत* परिसरात *दहशत*_ ???? VIEW (3796) ,

2.ध्याचं सरकार हे शेतकऱ्यांच्या मुळावरचं सरकार -आमदार कैलास पाटील धाराशिव तालुक्यातील येडशी, तडवळा (क),पळसप याठिकाणी महाविकास आघाडीचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ मा.श्री. आ VIEW (3744) ,

3.मतदार म्हणत आहे आम्हाला मोदीलाच मतदान करायचं नाही उमेदवार तर लय लांब आहे - आमदार कैलासदादा पाटील धाराशिव तालुक्यातील आळणी, वडगाव सि.,उतमी कायापुर याठिकाणी महाविकास आघाडीचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश रा VIEW (3680) ,

4.महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना च्या वतीने खासदार ओम राजेनिंबाळकर यांना पाठिंबा 40 उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 करिता महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री ओमप्रकाश राजे निंबाळकर शि VIEW (3676) ,

5.डॉ.पद्मसिंह पाटील यांच्यामुळे जिल्ह्याला पाणी नाही हेच मोदीजीने सांगितले, काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांनी केली टिका धाराशिव ता.1- मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर मोदीजींनी या अगोदरच्या सत VIEW (3654) ,

6.लोकांना किरकोळ समजणाऱ्यांना मतासाठी झोळी पसरावी लागत आहे – ओमराजे निंबाळकर धाराशिव ता. 4 – फोनवरुन काम केल्यानंतर ही कामे, जे फोन करतात त्यांच्यासह खासदार देखील किरकोळ म्हणणाऱ्या विरोधक VIEW (3615) ,

7.उध्दव ठाकरेची धाराशिवात 04 मे रोजी तोफ धडाडणार शहरातील मल्टिपर्पज कन्या प्रशाला येथे होणार सभा धाराशिव ता.2- महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ शिवसेना उध्दव VIEW (3557) ,

8.अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन तात्काळ मदत दया खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर दिनांक 26 मे 2024 रोजी धाराशिव तालुक्यासह बेंबळी परिसरात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसा VIEW (3476) ,

9.चिंचा फोडुन जमविलेले पैसे दिले ओमराजेंना निवडणुकीसाठी लावला हातभार धाराशिव ता. 2- खोके पेटीच्या काळात मंगरूळ ता.तुळजापूर येथील ज्ञानेश्वरी मनोज डोंगरे हिने चिंचा फोडून स्व-कष्टाने एक हजार 600 VIEW (3412) ,

10.अँम्बुलन्स खरेदीमध्ये घोटाळा करुन कोणी शेण खाल्ले -खासदार ओमराजे यांचा आरोग्यमंत्री प्रा.सावंत यांच्यावर निशाणा धाराशिव ता.2- भ्रष्ट पध्दतीने पैसा कमविणारे आमच्यावर टिका करत आहेत. स्वतः श VIEW (3376) ,

11.बहुजन जननायक संस्थेचा ओमराजे यांना पाठींबा धाराशिव ता. 3 – लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार ओमराजे निंबाळकर यांना बहुजन जन नायक बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडुन पाठींबा करण्यात आला आह VIEW (3373) ,

12.ओमराजे म्हणजे परमनंट कंपनीची परमनंट गँरटी - मा. आ. दिलीपरावजी सोपल धाराशिव ता. 3- ओमराजे निंबाळकर यांना जनतेतुन मिळत असलेल्या प्रेम पाहुन विजयाची गँरटी आहे. ही टेम्पररी कंपनीची परमनंट गँरटी नाही तर प VIEW (3345) ,

13.संपर्क प्रमुख), प्रज्ञा पाटील (मा. जि. प. सदस्य),मा. नारायण आबा लोखंडे (मा. जि. प. उपाध्यक्ष लातूर) मा. बजरंग दादा जाधव (उपजिल्हप्रमुख), मा. संतोष सुर्यवंशी, मा. दिनेश जावळे (जिल्हाप्रमुख), सौ. रेखा त VIEW (3288) ,

14.तेरणा कारखाना भंगार होता तर तु घेण्यासाठी धडपडत का होता ? -ओमराजे निंबाळकरांचा प्रा.सावंताना थेट प्रश्न धाराशिव ता. 1 –तेरणा शेतकरी साखर कारखाना भैरवनाथ शुगरकडे घेण्यासाठी तानाजी सावंत VIEW (3128) ,

15.केंद्र सरकारची विमा कंपनी धार्जिन भूमिका शेतकऱ्यांना मारक - खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिव ता.31: केंद्र शासनाने आचारसंहिता असताना 30 एप्रिल 2024 रोजी पिक विमा परिपत्रक काढले. त्यामुळे जि VIEW (3021) ,

16.बेईमानीला बेईमानीने उत्तर देणे हीच खरी इमानदारी - ओमराजे यांनी कार्यकर्त्यांना दिला संदेश धाराशिव ता.30- विरोधक लोकांना खरेदी करण्याचा केविलवाना प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. मटनाच्या जेव VIEW (2983) ,

17.अनसुर्डा येथील तरुणांचा शिवसैनिक प्रवेश 40 उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 सुरू असून विविध पक्षांमधून माननीय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व माननीय आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत VIEW (2873) ,

18.देशाचे पंतप्रधानासह नेत्याची फौज उतरली तरी विश्वास येईना- ओमराजेनी विरोधकावर केले भाष्य धाराशिव ता. 30- देशाच्या पंतप्रधानासह राज्यातले मोठे नेते माझ्या विरोधात प्रचारसभा घेत आहेत,तरीही विर VIEW (2806) ,

19.धाराशिव ता.28- शेतकऱ्यांची रोहित्र वारंवार जळत असल्याने नव्या रोहित्रची उभारणी करण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत असताना भाजपच्या आमदाराने नियम व कायद्याचा आधार घेत त्याची तक्रार केली, शेतकऱ्यांना VIEW (2740) ,

20.बाप लेकाचा पराभव केला तसा सुनेचाही पराभव करा-आनंदिदेवी राजेनिंबाळकर यांचे अवाहन सुडाच राजकारण करणारे डॉ. पाटील यांचे कुटुंब स्वतःच्या स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारे कुटुंब आहे. ही म VIEW (2659) ,

1.7+ Crore Govt. JOBS for Maharashtra VIEW (225230) ,

2. वटपूर्णिमा को बड़े हर्षोल्लास के साथ मनाया VIEW (221807) ,

3.डॉ. इंदिराबाई भास्करराव पाठक महाविद्यालय की 12वीं के परिणाम की सफल परंपरा जारी रही VIEW (208508) ,

4.पी एम पी एल कडून नवीन मार्ग सुरू VIEW (200382) ,

5.टोम्पे महाविद्यालयातील प्रा. सुनील ढोले सेवानिवृत्त VIEW (182247) ,

6.नांदगाव खडेश्वर तालुक्यात राबविण्यात आले बाल भिक्षेकरी शोध मोहिम VIEW (182181) ,

7.इंग्लैंड (यूके) में वैज्ञानिक लेखक के रूप में श्रीराम अशोक राजुरकर का चयन VIEW (172031) ,

8.भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात तहसीलदार यांना घेराव VIEW (167267) ,

9.मुंबई-: एक और एयरलाइन दिवालिया हुई VIEW (151674) ,

10.बहुआयामी व्यक्तित्व : प्राचार्य डॉ. वसुधा पुरोहित VIEW (142789) ,

11.पंचायत समिती चांदूररेल्वे गट विकास अधिकारी यांच्याशी UCP News लवकरच चर्चा VIEW (101639) ,

12.शिलाचे आचरण केल्याने जीवन जगण्याचा मार्ग सुखकर होतो - आचार्या डॉ.कमलाताई गवई VIEW (97684) ,

13.!! बोगस डॉक्टरवर कारवाईचा गटविकास अधिकारी चा नकार,आरोग्य समितीचा डकार.! VIEW (97061) ,

14.समाजवादी जनता परिवार कार्यक्रम मे पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना संघटन की ओर लोकतंत्र विरोध VIEW (95026) ,

15.सालबर्डी वरुन भव्य कावळ यात्रेला भाविक भक्त पायी दिंडी VIEW (90287) ,

16.विद्यार्थिनींना मिळाले उद्योजकतेचे धडे जिल्ह्यातील शासकिय कन्या शाळेच्या स्तुत्य उपक्रम VIEW (85674) ,

17.तालुका आरोग्य समिती चांदुर रेल्वे यांचे विरुद्ध शिस्तभंग विषयक कारवाई करण्याची गरज... VIEW (85671) ,

18.उस्मानाबाद जिल्हा उमरगा तालुका येथे महामंडळ थांबवण्यात आली VIEW (79676) ,

19.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शांतता उपोषण करणाऱ्या समाज बांधवांवर पोलीस प्रशासनाच्या अमानुष VIEW (79290) ,

20.उस्मानाबाद जिल्हा उमरगा तालुका येथे रीमझीम पाऊसाचा इशारा VIEW (78791) ,

        

All right reserved. Copyrights 2020 by: www.UcpDevelopers.com and by www.UcpVoiceNews.com