Online
Voting
    MY NEWS Page MY SURVEY Page MY STOCK Page
TITLE : श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे आमदार कैलास पाटील यांनी धाराशिव शहरात केले स्वागत धाराशिव ता. 7: उपळा येथून निघालेल्या श्रीं च्या पालखीचे धाराशिव शहराच्या प्रवेश द्वारावर आमदार कैलास पाटील यांनी लो

VISITORS : 905

Share
Published Date : 2024-07-07 15:29:24
Last Updated On :
News Category : श्रीगजाननमहाराजयांच्यापालख
News Location ADDRESS : DHARASHIV   
CITY : DHARASHIV ,
STATE : MAHARASHTRA , 
COUNTRY : INDIA


See Below with more Details



TITLE : श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे आमदार कैलास पाटील यांनी धाराशिव शहरात केले स्वागत धाराशिव ता. 7: उपळा येथून निघालेल्या श्रीं च्या पालखीचे धाराशिव शहराच्या प्रवेश द्वारावर आमदार कैलास पाटील यांनी लो

DESCRIPTION :
श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे आमदार कैलास पाटील यांनी धाराशिव शहरात केले स्वागत

धाराशिव ता. 7: उपळा येथून निघालेल्या श्रीं च्या पालखीचे धाराशिव शहराच्या प्रवेश द्वारावर आमदार कैलास पाटील यांनी लोकप्रतिनिधी म्हणून स्वागत केले.  प्रसन्न व मंगलमय
वातावरणात आ. पाटील यांच्यासह शहर वासियांनी पालखीचे दर्शन घेतले. शहरातील भजनी मंडळी, महिला मंडळ तुलसी वृदांवनासह उपस्थित होते.  पालखी मार्गावर ठिकठिकाणी रांगोळ्या
काढल्या होत्या तसेच स्वागताच्या कमानी उभारून पुष्प वर्षाव करण्यात आला.श्रींचे पालखी सोबत असलेल्या वारकरी मंडळींना चहापाणी व अल्पोपहाराची व्यवस्था याठिकाणी करण्यात
आली होती आ. पाटील यांनी पंगतीत वाढुन वारकरी मंडळीना सेवा देण्याचा योग साधला. नागरीकांकडून श्री महाराजांना शाल, श्रीफळ वाहून स्वागत करण्यात आले.
श्रींचे पालखी सोबत प्रवास करनाऱ्या वारकऱ्यांशी आमदार पाटील यांनी संवाद साधला.यावेळी दिंडीतील प्रमुख, चोपदार, वीणेकरी यांचा कापड प्रसादासह सत्कार करण्यात आला.यावेळी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख सोमनाथ गुरव, युवा नेते पंकज पाटील,गणेश राजेनिंबाळकर,नितीन राठोड,ओम भिसे,संदीप शिंदे,कृष्णा देशमुख,मुन्ना पाटील,सुयोग
शिंदे,अक्षय जोगदंड,नाना नन्नवरे,तुषार शिंदे,संभाजी दळवी कृष्णा देशमुख,ओमकार भुसारे आदी उपस्थित होते.

Other Weblink :


PHOTOS

'




Latest NEWS of
Your Profile Location
Latest VIDEO NEWS of
Your Profile Location
POPULAR NEWS of
Your Profile Location
OMARGA (0),   OMARGA (0),   OMARGA (0),  
1.प्रेरणादायी लोकनेतृत्व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याबाबत आपण शासन स्तरावर पाठपुरावा करणार असून धाराशिव शहरातील अण्णा भाऊंच्या पुतळ्याचा विषय देखील लवकरच मार्गी लागणार असल्या VIEW ,

2.केंद्र सरकारची विमा कंपनी धार्जिन भूमिका शेतकऱ्यांना मारक - खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिव ता.31: केंद्र शासनाने आचारसंहिता असताना 30 एप्रिल 2024 रोजी पिक विमा परिपत्रक काढले. त्यामुळे जि VIEW ,

3.ओमराजे म्हणजे परमनंट कंपनीची परमनंट गँरटी - मा. आ. दिलीपरावजी सोपल धाराशिव ता. 3- ओमराजे निंबाळकर यांना जनतेतुन मिळत असलेल्या प्रेम पाहुन विजयाची गँरटी आहे. ही टेम्पररी कंपनीची परमनंट गँरटी नाही तर प VIEW ,

4.डॉ.पद्मसिंह पाटील यांच्यामुळे जिल्ह्याला पाणी नाही हेच मोदीजीने सांगितले, काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांनी केली टिका धाराशिव ता.1- मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर मोदीजींनी या अगोदरच्या सत VIEW ,

1.*ईद - ए- मिलाद निमित्त राहत च्यावतीने 40 विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप* उमरगा :- शहरातील राहत चॅरिटेबल ट्रस्ट च्यावतीने इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त (ईद- ए- मिलाद) VIEW ,

2.प्रभाकर धनू चव्हाण यांची 4* *व्हिलर कार चोरी ला गेली VIEW ,

3.*राहत चॅरिटेबल ट्रस्ट च्यावतीने नुतन पोलीस निरीक्षक आश्विनी भोसले यांचा सत्कार* उमरगा:- उमरगा पोलीस निरीक्षक पदी आश्विनी भोसले मॅडम यांची नियुक्ती  झाल्या बदल दि.6 ऑगस्ट रोजी त्यांची भेट घेउन विविध VIEW ,

4.अँड.फरहीन खान पटेल यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराने करण्यात आले सन्मानित VIEW ,

5.*गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार वितरण दाबका ग्रामपंचायतीच्या वतीने पुरस्कार देण्यात आला.यावेळी उमरगा - लोहारा आमदार ज्ञानराज चौगुले साहेब जि.प. माजी सभापती दिग VIEW ,

6.*धाराशिव जिल्हा युवक काँग्रेस चे अध्यक्ष तथा युवा नेते मा श्री अश्लेषभैया शिवाजीराव मोरे यांच्या मार्गदर्शनाणे आज उमरगा आगार प्रमुख श्री कुलकर्णीसाहेबांना येणेगुर ते उमरगा या राष्ट्रीय महामार्गावरील VIEW ,

7.आमदार ज्ञानराज चौगुले यांचा मास्टर स्ट्रोक उमरगा ईदगाह मैदानातील विविध विकासकामासाठी अल्पसंख्यांक विभागाकडुन एक कोटी रुपयांचा निधी आणला खेचुन. विकास कामांचे मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिकांच्या VIEW ,

8.सोमवारी बच्चू कडू उमरग्यात:कोणावर होणार प्रहार..? VIEW ,

9.प्रेरणादायी लोकनेतृत्व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याबाबत आपण शासन स्तरावर पाठपुरावा करणार असून धाराशिव शहरातील अण्णा भाऊंच्या पुतळ्याचा विषय देखील लवकरच मार्गी लागणार असल्या VIEW ,

1.धाराशिव- तुळजापुर- सोलापूर रेल्वे मार्ग जलद गतीने पुर्ण करा - खासदार ओमराजे निंबाळकर आज दि. 13/07/2024 रोजी मध्य रेल्वे सोलापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक यांच्यासोबत धाराशिव तुळजापुर सोला VIEW ,

2.श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे आमदार कैलास पाटील यांनी धाराशिव शहरात केले स्वागत धाराशिव ता. 7: उपळा येथून निघालेल्या श्रीं च्या पालखीचे धाराशिव शहराच्या प्रवेश द्वारावर आमदार कैलास पाटील यांनी लो VIEW ,

3.अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन तात्काळ मदत दया खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर दिनांक 26 मे 2024 रोजी धाराशिव तालुक्यासह बेंबळी परिसरात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसा VIEW ,

4.UCP VOICE* *Exclusive* मध्यरात्रीस अज्ञात *गुंडप्रवृत्तीच्या* मुलांनी 20-25 गाड्यांच्या फोडल्या काचा,नागरिक *भयभीत* परिसरात *दहशत*_ ???? VIEW ,

5.महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना च्या वतीने खासदार ओम राजेनिंबाळकर यांना पाठिंबा 40 उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 करिता महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री ओमप्रकाश राजे निंबाळकर शि VIEW ,

6.बहुजन जननायक संस्थेचा ओमराजे यांना पाठींबा धाराशिव ता. 3 – लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार ओमराजे निंबाळकर यांना बहुजन जन नायक बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडुन पाठींबा करण्यात आला आह VIEW ,

7.ध्याचं सरकार हे शेतकऱ्यांच्या मुळावरचं सरकार -आमदार कैलास पाटील धाराशिव तालुक्यातील येडशी, तडवळा (क),पळसप याठिकाणी महाविकास आघाडीचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ मा.श्री. आ VIEW ,

8.मतदार म्हणत आहे आम्हाला मोदीलाच मतदान करायचं नाही उमेदवार तर लय लांब आहे - आमदार कैलासदादा पाटील धाराशिव तालुक्यातील आळणी, वडगाव सि.,उतमी कायापुर याठिकाणी महाविकास आघाडीचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश रा VIEW ,

9.लोकांना किरकोळ समजणाऱ्यांना मतासाठी झोळी पसरावी लागत आहे – ओमराजे निंबाळकर धाराशिव ता. 4 – फोनवरुन काम केल्यानंतर ही कामे, जे फोन करतात त्यांच्यासह खासदार देखील किरकोळ म्हणणाऱ्या विरोधक VIEW ,

10.अँम्बुलन्स खरेदीमध्ये घोटाळा करुन कोणी शेण खाल्ले -खासदार ओमराजे यांचा आरोग्यमंत्री प्रा.सावंत यांच्यावर निशाणा धाराशिव ता.2- भ्रष्ट पध्दतीने पैसा कमविणारे आमच्यावर टिका करत आहेत. स्वतः श VIEW ,

11.उध्दव ठाकरेची धाराशिवात 04 मे रोजी तोफ धडाडणार शहरातील मल्टिपर्पज कन्या प्रशाला येथे होणार सभा धाराशिव ता.2- महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ शिवसेना उध्दव VIEW ,

12.चिंचा फोडुन जमविलेले पैसे दिले ओमराजेंना निवडणुकीसाठी लावला हातभार धाराशिव ता. 2- खोके पेटीच्या काळात मंगरूळ ता.तुळजापूर येथील ज्ञानेश्वरी मनोज डोंगरे हिने चिंचा फोडून स्व-कष्टाने एक हजार 600 VIEW ,

13.तेरणा कारखाना भंगार होता तर तु घेण्यासाठी धडपडत का होता ? -ओमराजे निंबाळकरांचा प्रा.सावंताना थेट प्रश्न धाराशिव ता. 1 –तेरणा शेतकरी साखर कारखाना भैरवनाथ शुगरकडे घेण्यासाठी तानाजी सावंत VIEW ,

14.संपर्क प्रमुख), प्रज्ञा पाटील (मा. जि. प. सदस्य),मा. नारायण आबा लोखंडे (मा. जि. प. उपाध्यक्ष लातूर) मा. बजरंग दादा जाधव (उपजिल्हप्रमुख), मा. संतोष सुर्यवंशी, मा. दिनेश जावळे (जिल्हाप्रमुख), सौ. रेखा त VIEW ,

15.बेईमानीला बेईमानीने उत्तर देणे हीच खरी इमानदारी - ओमराजे यांनी कार्यकर्त्यांना दिला संदेश धाराशिव ता.30- विरोधक लोकांना खरेदी करण्याचा केविलवाना प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. मटनाच्या जेव VIEW ,

16.देशाचे पंतप्रधानासह नेत्याची फौज उतरली तरी विश्वास येईना- ओमराजेनी विरोधकावर केले भाष्य धाराशिव ता. 30- देशाच्या पंतप्रधानासह राज्यातले मोठे नेते माझ्या विरोधात प्रचारसभा घेत आहेत,तरीही विर VIEW ,

17.अनसुर्डा येथील तरुणांचा शिवसैनिक प्रवेश 40 उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 सुरू असून विविध पक्षांमधून माननीय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व माननीय आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत VIEW ,

18. सत्यशोधक बहुजन आघाडी संघटनेचा - खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना जाहीर पाठिंबा. आज धाराशिव येथे सचिन बगाडे सर (संस्थापक अध्यक्ष सत्यशोधक बहुजन आघाडी संघटना) यांच्या मार्गदर्शनाखाली सत VIEW ,

19. मतदारांनी कष्टाच्या पैशातून ओमराजेना निवडून आणण्याचा केला निर्धार 40 उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 च्या निवडणुकांमध्ये खुद्दार विरोध गद्दार अशी निवडणूक पाहायला मिळत असून यामध् VIEW ,

20.धाराशिव ता.28- शेतकऱ्यांची रोहित्र वारंवार जळत असल्याने नव्या रोहित्रची उभारणी करण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत असताना भाजपच्या आमदाराने नियम व कायद्याचा आधार घेत त्याची तक्रार केली, शेतकऱ्यांना VIEW ,

1.आमदार ज्ञानराज चौगुले यांचा मास्टर स्ट्रोक उमरगा ईदगाह मैदानातील विविध विकासकामासाठी अल्पसंख्यांक विभागाकडुन एक कोटी रुपयांचा निधी आणला खेचुन. विकास कामांचे मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिकांच्या VIEW ,

2.धाराशिव- तुळजापुर- सोलापूर रेल्वे मार्ग जलद गतीने पुर्ण करा - खासदार ओमराजे निंबाळकर आज दि. 13/07/2024 रोजी मध्य रेल्वे सोलापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक यांच्यासोबत धाराशिव तुळजापुर सोला VIEW ,

3.श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे आमदार कैलास पाटील यांनी धाराशिव शहरात केले स्वागत धाराशिव ता. 7: उपळा येथून निघालेल्या श्रीं च्या पालखीचे धाराशिव शहराच्या प्रवेश द्वारावर आमदार कैलास पाटील यांनी लो VIEW ,

1.UCP VOICE* *Exclusive* मध्यरात्रीस अज्ञात *गुंडप्रवृत्तीच्या* मुलांनी 20-25 गाड्यांच्या फोडल्या काचा,नागरिक *भयभीत* परिसरात *दहशत*_ ???? VIEW (3788) ,

2.ध्याचं सरकार हे शेतकऱ्यांच्या मुळावरचं सरकार -आमदार कैलास पाटील धाराशिव तालुक्यातील येडशी, तडवळा (क),पळसप याठिकाणी महाविकास आघाडीचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ मा.श्री. आ VIEW (3734) ,

3.मतदार म्हणत आहे आम्हाला मोदीलाच मतदान करायचं नाही उमेदवार तर लय लांब आहे - आमदार कैलासदादा पाटील धाराशिव तालुक्यातील आळणी, वडगाव सि.,उतमी कायापुर याठिकाणी महाविकास आघाडीचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश रा VIEW (3673) ,

4.महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना च्या वतीने खासदार ओम राजेनिंबाळकर यांना पाठिंबा 40 उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 करिता महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री ओमप्रकाश राजे निंबाळकर शि VIEW (3664) ,

5.डॉ.पद्मसिंह पाटील यांच्यामुळे जिल्ह्याला पाणी नाही हेच मोदीजीने सांगितले, काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांनी केली टिका धाराशिव ता.1- मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर मोदीजींनी या अगोदरच्या सत VIEW (3646) ,

6.लोकांना किरकोळ समजणाऱ्यांना मतासाठी झोळी पसरावी लागत आहे – ओमराजे निंबाळकर धाराशिव ता. 4 – फोनवरुन काम केल्यानंतर ही कामे, जे फोन करतात त्यांच्यासह खासदार देखील किरकोळ म्हणणाऱ्या विरोधक VIEW (3607) ,

7.उध्दव ठाकरेची धाराशिवात 04 मे रोजी तोफ धडाडणार शहरातील मल्टिपर्पज कन्या प्रशाला येथे होणार सभा धाराशिव ता.2- महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ शिवसेना उध्दव VIEW (3551) ,

8.अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन तात्काळ मदत दया खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर दिनांक 26 मे 2024 रोजी धाराशिव तालुक्यासह बेंबळी परिसरात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसा VIEW (3463) ,

9.चिंचा फोडुन जमविलेले पैसे दिले ओमराजेंना निवडणुकीसाठी लावला हातभार धाराशिव ता. 2- खोके पेटीच्या काळात मंगरूळ ता.तुळजापूर येथील ज्ञानेश्वरी मनोज डोंगरे हिने चिंचा फोडून स्व-कष्टाने एक हजार 600 VIEW (3404) ,

10.अँम्बुलन्स खरेदीमध्ये घोटाळा करुन कोणी शेण खाल्ले -खासदार ओमराजे यांचा आरोग्यमंत्री प्रा.सावंत यांच्यावर निशाणा धाराशिव ता.2- भ्रष्ट पध्दतीने पैसा कमविणारे आमच्यावर टिका करत आहेत. स्वतः श VIEW (3371) ,

11.बहुजन जननायक संस्थेचा ओमराजे यांना पाठींबा धाराशिव ता. 3 – लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार ओमराजे निंबाळकर यांना बहुजन जन नायक बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडुन पाठींबा करण्यात आला आह VIEW (3354) ,

12.ओमराजे म्हणजे परमनंट कंपनीची परमनंट गँरटी - मा. आ. दिलीपरावजी सोपल धाराशिव ता. 3- ओमराजे निंबाळकर यांना जनतेतुन मिळत असलेल्या प्रेम पाहुन विजयाची गँरटी आहे. ही टेम्पररी कंपनीची परमनंट गँरटी नाही तर प VIEW (3340) ,

13.संपर्क प्रमुख), प्रज्ञा पाटील (मा. जि. प. सदस्य),मा. नारायण आबा लोखंडे (मा. जि. प. उपाध्यक्ष लातूर) मा. बजरंग दादा जाधव (उपजिल्हप्रमुख), मा. संतोष सुर्यवंशी, मा. दिनेश जावळे (जिल्हाप्रमुख), सौ. रेखा त VIEW (3276) ,

14.तेरणा कारखाना भंगार होता तर तु घेण्यासाठी धडपडत का होता ? -ओमराजे निंबाळकरांचा प्रा.सावंताना थेट प्रश्न धाराशिव ता. 1 –तेरणा शेतकरी साखर कारखाना भैरवनाथ शुगरकडे घेण्यासाठी तानाजी सावंत VIEW (3120) ,

15.केंद्र सरकारची विमा कंपनी धार्जिन भूमिका शेतकऱ्यांना मारक - खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिव ता.31: केंद्र शासनाने आचारसंहिता असताना 30 एप्रिल 2024 रोजी पिक विमा परिपत्रक काढले. त्यामुळे जि VIEW (3005) ,

16.बेईमानीला बेईमानीने उत्तर देणे हीच खरी इमानदारी - ओमराजे यांनी कार्यकर्त्यांना दिला संदेश धाराशिव ता.30- विरोधक लोकांना खरेदी करण्याचा केविलवाना प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. मटनाच्या जेव VIEW (2978) ,

17.अनसुर्डा येथील तरुणांचा शिवसैनिक प्रवेश 40 उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 सुरू असून विविध पक्षांमधून माननीय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व माननीय आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत VIEW (2862) ,

18.देशाचे पंतप्रधानासह नेत्याची फौज उतरली तरी विश्वास येईना- ओमराजेनी विरोधकावर केले भाष्य धाराशिव ता. 30- देशाच्या पंतप्रधानासह राज्यातले मोठे नेते माझ्या विरोधात प्रचारसभा घेत आहेत,तरीही विर VIEW (2794) ,

19.धाराशिव ता.28- शेतकऱ्यांची रोहित्र वारंवार जळत असल्याने नव्या रोहित्रची उभारणी करण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत असताना भाजपच्या आमदाराने नियम व कायद्याचा आधार घेत त्याची तक्रार केली, शेतकऱ्यांना VIEW (2732) ,

20.बाप लेकाचा पराभव केला तसा सुनेचाही पराभव करा-आनंदिदेवी राजेनिंबाळकर यांचे अवाहन सुडाच राजकारण करणारे डॉ. पाटील यांचे कुटुंब स्वतःच्या स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारे कुटुंब आहे. ही म VIEW (2645) ,

1.प्रेरणादायी लोकनेतृत्व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याबाबत आपण शासन स्तरावर पाठपुरावा करणार असून धाराशिव शहरातील अण्णा भाऊंच्या पुतळ्याचा विषय देखील लवकरच मार्गी लागणार असल्या VIEW (1208) ,

2.श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे आमदार कैलास पाटील यांनी धाराशिव शहरात केले स्वागत धाराशिव ता. 7: उपळा येथून निघालेल्या श्रीं च्या पालखीचे धाराशिव शहराच्या प्रवेश द्वारावर आमदार कैलास पाटील यांनी लो VIEW (906) ,

3.धाराशिव- तुळजापुर- सोलापूर रेल्वे मार्ग जलद गतीने पुर्ण करा - खासदार ओमराजे निंबाळकर आज दि. 13/07/2024 रोजी मध्य रेल्वे सोलापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक यांच्यासोबत धाराशिव तुळजापुर सोला VIEW (877) ,

4.*राहत चॅरिटेबल ट्रस्ट च्यावतीने नुतन पोलीस निरीक्षक आश्विनी भोसले यांचा सत्कार* उमरगा:- उमरगा पोलीस निरीक्षक पदी आश्विनी भोसले मॅडम यांची नियुक्ती  झाल्या बदल दि.6 ऑगस्ट रोजी त्यांची भेट घेउन विविध VIEW (861) ,

5.आमदार ज्ञानराज चौगुले यांचा मास्टर स्ट्रोक उमरगा ईदगाह मैदानातील विविध विकासकामासाठी अल्पसंख्यांक विभागाकडुन एक कोटी रुपयांचा निधी आणला खेचुन. विकास कामांचे मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिकांच्या VIEW (831) ,

6.*धाराशिव जिल्हा युवक काँग्रेस चे अध्यक्ष तथा युवा नेते मा श्री अश्लेषभैया शिवाजीराव मोरे यांच्या मार्गदर्शनाणे आज उमरगा आगार प्रमुख श्री कुलकर्णीसाहेबांना येणेगुर ते उमरगा या राष्ट्रीय महामार्गावरील VIEW (811) ,

7.आमदार ज्ञानराज चौगुले यांचा मास्टर स्ट्रोक उमरगा ईदगाह मैदानातील विविध विकासकामासाठी अल्पसंख्यांक विभागाकडुन एक कोटी रुपयांचा निधी आणला खेचुन. विकास कामांचे मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिकांच्या VIEW (763) ,

8.प्रभाकर धनू चव्हाण यांची 4* *व्हिलर कार चोरी ला गेली VIEW (761) ,

9.अँड.फरहीन खान पटेल यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराने करण्यात आले सन्मानित VIEW (728) ,

10.सोमवारी बच्चू कडू उमरग्यात:कोणावर होणार प्रहार..? VIEW (695) ,

11.*गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार वितरण दाबका ग्रामपंचायतीच्या वतीने पुरस्कार देण्यात आला.यावेळी उमरगा - लोहारा आमदार ज्ञानराज चौगुले साहेब जि.प. माजी सभापती दिग VIEW (674) ,

12.*ईद - ए- मिलाद निमित्त राहत च्यावतीने 40 विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप* उमरगा :- शहरातील राहत चॅरिटेबल ट्रस्ट च्यावतीने इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त (ईद- ए- मिलाद) VIEW (24) ,

        

All right reserved. Copyrights 2020 by: www.UcpDevelopers.com and by www.UcpVoiceNews.com