धाराशिव- तुळजापुर- सोलापूर रेल्वे मार्ग जलद गतीने पुर्ण करा - खासदार ओमराजे निंबाळकर
आज दि. 13/07/2024 रोजी मध्य रेल्वे सोलापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक यांच्यासोबत धाराशिव तुळजापुर सोलापूर रेल्वे मार्गाच्या अनुषंगाने आढावा बैठक विभागीय कार्यालय येथे
आयोजन करण्यात आले होते.लातूर- कुर्डुवाडी हा रेल्वे मार्ग पुर्वी नॅरोगेज रेल्वे मार्ग होता. सन 2004 मध्ये या रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज रेल्वेमार्गात बदल केल्यानंतर
शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये रेल्वे विभागाने अतीक्रमण करुन रेल्वे विद्युतीकरणाचे पोल रोवले आहे. शेतकऱ्यांकडून अशा अनेक तक्रारी होत्या. त्या अनुषंगाने रेल्वे विभागाने
अधिकचे भुसंपादन केले आहे का व केले असल्यास त्याचा मोबदला शेतकऱ्यास देणेबाबत व भुसंपादन केले नसल्यास सदर जमीन रेल्वे विभागाची असल्याचा भक्कम पुरावा देणेबाबत आजच्या
बैठकीमध्ये रेल्वे अधिकाऱ्यांना सुचना करण्यात आल्या.
रेल्वेच्या बांधकाम विभागामार्फत रेल्वे मार्गाच्या बाजूचे रस्ते व रेल्वेस्टेशनकडे जाणारा रोड अशा अनेक प्रकारची कामे केलेले आहेत. ही कामे अत्यंत निकृष्ठ दर्जाचे
असून या संदर्भात गेल्या 5 वर्षापासूनचा अहवाल व कामाची तपासणी करुन घेण्याची सुचना करण्यात आली.
धाराशिव रेल्वे स्टेशनचे अमृत अटल योजनेंतर्गत विकास करण्याचे काम प्रगतीपथावर असून या कामाचा उच्च दर्जा राखावा व प्रत्येक महिण्याला या कामचा आढावा घेण्यात येईल असे
सुचीत करण्यात आले आहे.धाराशिव- तुळजापुर- सोलापूर या प्रस्तावित नविन रेल्वेमार्गाचे काम प्रगतीपथावर असून ते काम तीन टप्यात पुर्ण होणार आहे. यातील पहिल्या टप्यातील
जमीनीचे 70% जमीनीचे अधिग्रहण झाले असून 95% भुसंपादन झाल्यानंतरच रेल्वे लाईनचे प्रत्यक्ष काम सुरु होणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगीतले.
रेल्वे मार्गाचे भुसंपादन लवकर करणे व सदरचे रेल्वे मार्गाचे काम जलद गतीने होण्याच्या उद्देशाने रेल्वेचे उच्च पदस्त अधिकारी व जिल्हाधिकारी धाराशिव यांच्यासोबत
संयुक्त बैठक आयोजीत करण्याची सुचना करण्यात आली .
यावेळी सोलापूर मध्य रेल्वे विभागाचे व्यवस्थापक निरजकुमार डोहरे, शैलेंद्रसिंग परीहार (सी.पी.एम.), प्रदिप बनसोडे (उपअभियंता बांधकाम),सचिन गाणेर, एम. जगदिश, योगेश पाटील,
आदित्य , एस. बी. कुलकर्णी आदीसह मध्य रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.
' |
Latest NEWS of Your Profile Location |
Latest VIDEO NEWS of Your Profile Location |
POPULAR NEWS of Your Profile Location |
OMARGA (0), | OMARGA (0), | OMARGA (0), |
1.आपले सरकार निवडणे हा आपला अधिकार आहे! महाराष्ट्र विधानसभा उमरगा लोहारा मतदारसंघाचा प्रचार पूर्ण करून आज मी मतदार म्हणून माझी भूमिका बजावली. युवा सेनेचे जाहेद मुल्ला VIEW ,
2.आपले सरकार निवडणे हा आपला अधिकार आहे! महाराष्ट्र विधानसभा उमरगा लोहारा मतदारसंघाचा प्रचार पूर्ण करून आज मी मतदार म्हणून माझी भूमिका बजावली. VIEW , 3. मा. उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या कासारशिरसी, लोहारा, बार्शी, धाराशिव प्रचार सभा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख मा. उध्दवजी ठाकरे यांचा दि. 12/11/ VIEW , 4.अवैधरित्या गुटखा व पान मसाला वाहतुक करणाऱ्यावर पोलीसांची कारवाई.” VIEW , 5.प्रेरणादायी लोकनेतृत्व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याबाबत आपण शासन स्तरावर पाठपुरावा करणार असून धाराशिव शहरातील अण्णा भाऊंच्या पुतळ्याचा विषय देखील लवकरच मार्गी लागणार असल्या VIEW , 6.केंद्र सरकारची विमा कंपनी धार्जिन भूमिका शेतकऱ्यांना मारक - खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिव ता.31: केंद्र शासनाने आचारसंहिता असताना 30 एप्रिल 2024 रोजी पिक विमा परिपत्रक काढले. त्यामुळे जि VIEW , 7.ओमराजे म्हणजे परमनंट कंपनीची परमनंट गँरटी - मा. आ. दिलीपरावजी सोपल धाराशिव ता. 3- ओमराजे निंबाळकर यांना जनतेतुन मिळत असलेल्या प्रेम पाहुन विजयाची गँरटी आहे. ही टेम्पररी कंपनीची परमनंट गँरटी नाही तर प VIEW , 8.डॉ.पद्मसिंह पाटील यांच्यामुळे जिल्ह्याला पाणी नाही हेच मोदीजीने सांगितले, काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांनी केली टिका धाराशिव ता.1- मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर मोदीजींनी या अगोदरच्या सत VIEW ,
1.आपले सरकार निवडणे हा आपला अधिकार आहे! महाराष्ट्र विधानसभा उमरगा लोहारा मतदारसंघाचा प्रचार पूर्ण करून आज मी मतदार म्हणून माझी भूमिका बजावली. युवा सेनेचे जाहेद मुल्ला VIEW ,
2.आपले सरकार निवडणे हा आपला अधिकार आहे! महाराष्ट्र विधानसभा उमरगा लोहारा मतदारसंघाचा प्रचार पूर्ण करून आज मी मतदार म्हणून माझी भूमिका बजावली. VIEW , 3.छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रामध्ये विधानसभा निवडणुक 2024 आचारसंहिता कालावधीमध्ये पोलीसांनी केलेली कारवाई छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रामध्ये 21 विधानसभा मतदारसंघ असुन विधानसभा निवडणुक अनुषंगाने दिनांक VIEW , 4.HAPPY BIRTHDAY ROMAN SHAH VIEW , 5.आंतरराष्ट्रीय विराट संत संमेलन स्थळ:: संगमेश्वर ता मुरबाड जिल्हा ठाणे मुंबई या प्रसंगी स्वानंद सुख निवासी ब्राह्मलिंन सच्चिदानंद सदगुरू श्रीपाद बाबा (घोटी) यांना निर्वाणोत्तर "राष्ट्र संत"पदवी प्रदान VIEW , 6.श्री विकास वायाळ ॲक्टर रायटर डिरेक्टर यांना डब्लू ओ डब्ल्यू एक्टिंग अकॅडमीचे डिरेक्टर श्री मनीष सावंत सर यांच्यामार्फत बेस्ट ऍक्टर सन्मानचिन्ह ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देण्यात आले श्री मनीष सावंत सर VIEW , 7. मा. उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या कासारशिरसी, लोहारा, बार्शी, धाराशिव प्रचार सभा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख मा. उध्दवजी ठाकरे यांचा दि. 12/11/ VIEW , 8.अवैधरित्या गुटखा व पान मसाला वाहतुक करणाऱ्यावर पोलीसांची कारवाई.” VIEW , 9.शेतकऱ्याचे नुकसान| शॉर्टसर्किटमुळे दोन एकर ऊस जळून खाक VIEW , 10.निलेश विश्वकर्मा यांनी संजय राऊत यांना दिले प्रतिउत्तर VIEW , 11.*सोलापूर हैद्राबाद हायवे बलसुर मोड च्या पुढे मोटार सायकल चा आपघात होऊन एक जखमी ????* ------------------------------- ????श्री गुरुदेव ???? आज दीनांक 7/10/2024 रोजी ठीक 12:40 वाजता मुंबई हैद्राबाद हायव VIEW , 12.*संविधानामुळेच सामाजिक परिवर्तन शक्य - माजी मंत्री प्रा ढोबळे यांचे प्रतिपादन* बहुजन रयत परिषदेच्या वतीने 29/9/2024 वार रविवार रोजी श्रीराम मंगल कार्यालय उमरगा येथे सामाजिक गुणगौरव पुरस्कार वितरण सोह VIEW , 13.उमरगा : खोटे पंचनामे दाखल करुन भूकंपग्रस्त प्रमाणपत्र हस्तगत करण्यास मदत केल्याप्रकरणी माकणी मंडळाधिकारी यांना निलंबित करण्याची मागणी अखिल भारतीय छावा संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष बाळासाहेब माने यांच्य VIEW , 14.*ईद - ए- मिलाद निमित्त राहत च्यावतीने 40 विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप* उमरगा :- शहरातील राहत चॅरिटेबल ट्रस्ट च्यावतीने इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त (ईद- ए- मिलाद) VIEW , 15.प्रभाकर धनू चव्हाण यांची 4* *व्हिलर कार चोरी ला गेली VIEW , 16.*राहत चॅरिटेबल ट्रस्ट च्यावतीने नुतन पोलीस निरीक्षक आश्विनी भोसले यांचा सत्कार* उमरगा:- उमरगा पोलीस निरीक्षक पदी आश्विनी भोसले मॅडम यांची नियुक्ती झाल्या बदल दि.6 ऑगस्ट रोजी त्यांची भेट घेउन विविध VIEW , 17.अँड.फरहीन खान पटेल यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराने करण्यात आले सन्मानित VIEW , 18.*गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार वितरण दाबका ग्रामपंचायतीच्या वतीने पुरस्कार देण्यात आला.यावेळी उमरगा - लोहारा आमदार ज्ञानराज चौगुले साहेब जि.प. माजी सभापती दिग VIEW , 19.*धाराशिव जिल्हा युवक काँग्रेस चे अध्यक्ष तथा युवा नेते मा श्री अश्लेषभैया शिवाजीराव मोरे यांच्या मार्गदर्शनाणे आज उमरगा आगार प्रमुख श्री कुलकर्णीसाहेबांना येणेगुर ते उमरगा या राष्ट्रीय महामार्गावरील VIEW , 20.आमदार ज्ञानराज चौगुले यांचा मास्टर स्ट्रोक उमरगा ईदगाह मैदानातील विविध विकासकामासाठी अल्पसंख्यांक विभागाकडुन एक कोटी रुपयांचा निधी आणला खेचुन. विकास कामांचे मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिकांच्या VIEW , |
1.धाराशिव- तुळजापुर- सोलापूर रेल्वे मार्ग जलद गतीने पुर्ण करा - खासदार ओमराजे निंबाळकर आज दि. 13/07/2024 रोजी मध्य रेल्वे सोलापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक यांच्यासोबत धाराशिव तुळजापुर सोला VIEW ,
2.श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे आमदार कैलास पाटील यांनी धाराशिव शहरात केले स्वागत धाराशिव ता. 7: उपळा येथून निघालेल्या श्रीं च्या पालखीचे धाराशिव शहराच्या प्रवेश द्वारावर आमदार कैलास पाटील यांनी लो VIEW , 3.अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन तात्काळ मदत दया खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर दिनांक 26 मे 2024 रोजी धाराशिव तालुक्यासह बेंबळी परिसरात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसा VIEW , 4.UCP VOICE* *Exclusive* मध्यरात्रीस अज्ञात *गुंडप्रवृत्तीच्या* मुलांनी 20-25 गाड्यांच्या फोडल्या काचा,नागरिक *भयभीत* परिसरात *दहशत*_ ???? VIEW , 5.महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना च्या वतीने खासदार ओम राजेनिंबाळकर यांना पाठिंबा 40 उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 करिता महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री ओमप्रकाश राजे निंबाळकर शि VIEW , 6.बहुजन जननायक संस्थेचा ओमराजे यांना पाठींबा धाराशिव ता. 3 – लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार ओमराजे निंबाळकर यांना बहुजन जन नायक बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडुन पाठींबा करण्यात आला आह VIEW , 7.ध्याचं सरकार हे शेतकऱ्यांच्या मुळावरचं सरकार -आमदार कैलास पाटील धाराशिव तालुक्यातील येडशी, तडवळा (क),पळसप याठिकाणी महाविकास आघाडीचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ मा.श्री. आ VIEW , 8.मतदार म्हणत आहे आम्हाला मोदीलाच मतदान करायचं नाही उमेदवार तर लय लांब आहे - आमदार कैलासदादा पाटील धाराशिव तालुक्यातील आळणी, वडगाव सि.,उतमी कायापुर याठिकाणी महाविकास आघाडीचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश रा VIEW , 9.लोकांना किरकोळ समजणाऱ्यांना मतासाठी झोळी पसरावी लागत आहे – ओमराजे निंबाळकर धाराशिव ता. 4 – फोनवरुन काम केल्यानंतर ही कामे, जे फोन करतात त्यांच्यासह खासदार देखील किरकोळ म्हणणाऱ्या विरोधक VIEW , 10.अँम्बुलन्स खरेदीमध्ये घोटाळा करुन कोणी शेण खाल्ले -खासदार ओमराजे यांचा आरोग्यमंत्री प्रा.सावंत यांच्यावर निशाणा धाराशिव ता.2- भ्रष्ट पध्दतीने पैसा कमविणारे आमच्यावर टिका करत आहेत. स्वतः श VIEW , 11.उध्दव ठाकरेची धाराशिवात 04 मे रोजी तोफ धडाडणार शहरातील मल्टिपर्पज कन्या प्रशाला येथे होणार सभा धाराशिव ता.2- महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ शिवसेना उध्दव VIEW , 12.चिंचा फोडुन जमविलेले पैसे दिले ओमराजेंना निवडणुकीसाठी लावला हातभार धाराशिव ता. 2- खोके पेटीच्या काळात मंगरूळ ता.तुळजापूर येथील ज्ञानेश्वरी मनोज डोंगरे हिने चिंचा फोडून स्व-कष्टाने एक हजार 600 VIEW , 13.तेरणा कारखाना भंगार होता तर तु घेण्यासाठी धडपडत का होता ? -ओमराजे निंबाळकरांचा प्रा.सावंताना थेट प्रश्न धाराशिव ता. 1 –तेरणा शेतकरी साखर कारखाना भैरवनाथ शुगरकडे घेण्यासाठी तानाजी सावंत VIEW , 14.संपर्क प्रमुख), प्रज्ञा पाटील (मा. जि. प. सदस्य),मा. नारायण आबा लोखंडे (मा. जि. प. उपाध्यक्ष लातूर) मा. बजरंग दादा जाधव (उपजिल्हप्रमुख), मा. संतोष सुर्यवंशी, मा. दिनेश जावळे (जिल्हाप्रमुख), सौ. रेखा त VIEW , 15.बेईमानीला बेईमानीने उत्तर देणे हीच खरी इमानदारी - ओमराजे यांनी कार्यकर्त्यांना दिला संदेश धाराशिव ता.30- विरोधक लोकांना खरेदी करण्याचा केविलवाना प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. मटनाच्या जेव VIEW , 16.देशाचे पंतप्रधानासह नेत्याची फौज उतरली तरी विश्वास येईना- ओमराजेनी विरोधकावर केले भाष्य धाराशिव ता. 30- देशाच्या पंतप्रधानासह राज्यातले मोठे नेते माझ्या विरोधात प्रचारसभा घेत आहेत,तरीही विर VIEW , 17.अनसुर्डा येथील तरुणांचा शिवसैनिक प्रवेश 40 उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 सुरू असून विविध पक्षांमधून माननीय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व माननीय आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत VIEW , 18. सत्यशोधक बहुजन आघाडी संघटनेचा - खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना जाहीर पाठिंबा. आज धाराशिव येथे सचिन बगाडे सर (संस्थापक अध्यक्ष सत्यशोधक बहुजन आघाडी संघटना) यांच्या मार्गदर्शनाखाली सत VIEW , 19. मतदारांनी कष्टाच्या पैशातून ओमराजेना निवडून आणण्याचा केला निर्धार 40 उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 च्या निवडणुकांमध्ये खुद्दार विरोध गद्दार अशी निवडणूक पाहायला मिळत असून यामध् VIEW , 20.धाराशिव ता.28- शेतकऱ्यांची रोहित्र वारंवार जळत असल्याने नव्या रोहित्रची उभारणी करण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत असताना भाजपच्या आमदाराने नियम व कायद्याचा आधार घेत त्याची तक्रार केली, शेतकऱ्यांना VIEW ,
1.आमदार ज्ञानराज चौगुले यांचा मास्टर स्ट्रोक उमरगा ईदगाह मैदानातील विविध विकासकामासाठी अल्पसंख्यांक विभागाकडुन एक कोटी रुपयांचा निधी आणला खेचुन. विकास कामांचे मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिकांच्या VIEW ,
2.धाराशिव- तुळजापुर- सोलापूर रेल्वे मार्ग जलद गतीने पुर्ण करा - खासदार ओमराजे निंबाळकर आज दि. 13/07/2024 रोजी मध्य रेल्वे सोलापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक यांच्यासोबत धाराशिव तुळजापुर सोला VIEW , 3.श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे आमदार कैलास पाटील यांनी धाराशिव शहरात केले स्वागत धाराशिव ता. 7: उपळा येथून निघालेल्या श्रीं च्या पालखीचे धाराशिव शहराच्या प्रवेश द्वारावर आमदार कैलास पाटील यांनी लो VIEW , |
1.UCP VOICE* *Exclusive* मध्यरात्रीस अज्ञात *गुंडप्रवृत्तीच्या* मुलांनी 20-25 गाड्यांच्या फोडल्या काचा,नागरिक *भयभीत* परिसरात *दहशत*_ ???? VIEW (3796) ,
2.ध्याचं सरकार हे शेतकऱ्यांच्या मुळावरचं सरकार -आमदार कैलास पाटील धाराशिव तालुक्यातील येडशी, तडवळा (क),पळसप याठिकाणी महाविकास आघाडीचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ मा.श्री. आ VIEW (3744) , 3.मतदार म्हणत आहे आम्हाला मोदीलाच मतदान करायचं नाही उमेदवार तर लय लांब आहे - आमदार कैलासदादा पाटील धाराशिव तालुक्यातील आळणी, वडगाव सि.,उतमी कायापुर याठिकाणी महाविकास आघाडीचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश रा VIEW (3680) , 4.महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना च्या वतीने खासदार ओम राजेनिंबाळकर यांना पाठिंबा 40 उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 करिता महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री ओमप्रकाश राजे निंबाळकर शि VIEW (3676) , 5.डॉ.पद्मसिंह पाटील यांच्यामुळे जिल्ह्याला पाणी नाही हेच मोदीजीने सांगितले, काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांनी केली टिका धाराशिव ता.1- मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर मोदीजींनी या अगोदरच्या सत VIEW (3654) , 6.लोकांना किरकोळ समजणाऱ्यांना मतासाठी झोळी पसरावी लागत आहे – ओमराजे निंबाळकर धाराशिव ता. 4 – फोनवरुन काम केल्यानंतर ही कामे, जे फोन करतात त्यांच्यासह खासदार देखील किरकोळ म्हणणाऱ्या विरोधक VIEW (3615) , 7.उध्दव ठाकरेची धाराशिवात 04 मे रोजी तोफ धडाडणार शहरातील मल्टिपर्पज कन्या प्रशाला येथे होणार सभा धाराशिव ता.2- महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ शिवसेना उध्दव VIEW (3557) , 8.अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन तात्काळ मदत दया खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर दिनांक 26 मे 2024 रोजी धाराशिव तालुक्यासह बेंबळी परिसरात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसा VIEW (3476) , 9.चिंचा फोडुन जमविलेले पैसे दिले ओमराजेंना निवडणुकीसाठी लावला हातभार धाराशिव ता. 2- खोके पेटीच्या काळात मंगरूळ ता.तुळजापूर येथील ज्ञानेश्वरी मनोज डोंगरे हिने चिंचा फोडून स्व-कष्टाने एक हजार 600 VIEW (3412) , 10.अँम्बुलन्स खरेदीमध्ये घोटाळा करुन कोणी शेण खाल्ले -खासदार ओमराजे यांचा आरोग्यमंत्री प्रा.सावंत यांच्यावर निशाणा धाराशिव ता.2- भ्रष्ट पध्दतीने पैसा कमविणारे आमच्यावर टिका करत आहेत. स्वतः श VIEW (3376) , 11.बहुजन जननायक संस्थेचा ओमराजे यांना पाठींबा धाराशिव ता. 3 – लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार ओमराजे निंबाळकर यांना बहुजन जन नायक बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडुन पाठींबा करण्यात आला आह VIEW (3373) , 12.ओमराजे म्हणजे परमनंट कंपनीची परमनंट गँरटी - मा. आ. दिलीपरावजी सोपल धाराशिव ता. 3- ओमराजे निंबाळकर यांना जनतेतुन मिळत असलेल्या प्रेम पाहुन विजयाची गँरटी आहे. ही टेम्पररी कंपनीची परमनंट गँरटी नाही तर प VIEW (3345) , 13.संपर्क प्रमुख), प्रज्ञा पाटील (मा. जि. प. सदस्य),मा. नारायण आबा लोखंडे (मा. जि. प. उपाध्यक्ष लातूर) मा. बजरंग दादा जाधव (उपजिल्हप्रमुख), मा. संतोष सुर्यवंशी, मा. दिनेश जावळे (जिल्हाप्रमुख), सौ. रेखा त VIEW (3288) , 14.तेरणा कारखाना भंगार होता तर तु घेण्यासाठी धडपडत का होता ? -ओमराजे निंबाळकरांचा प्रा.सावंताना थेट प्रश्न धाराशिव ता. 1 –तेरणा शेतकरी साखर कारखाना भैरवनाथ शुगरकडे घेण्यासाठी तानाजी सावंत VIEW (3128) , 15.केंद्र सरकारची विमा कंपनी धार्जिन भूमिका शेतकऱ्यांना मारक - खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिव ता.31: केंद्र शासनाने आचारसंहिता असताना 30 एप्रिल 2024 रोजी पिक विमा परिपत्रक काढले. त्यामुळे जि VIEW (3021) , 16.बेईमानीला बेईमानीने उत्तर देणे हीच खरी इमानदारी - ओमराजे यांनी कार्यकर्त्यांना दिला संदेश धाराशिव ता.30- विरोधक लोकांना खरेदी करण्याचा केविलवाना प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. मटनाच्या जेव VIEW (2983) , 17.अनसुर्डा येथील तरुणांचा शिवसैनिक प्रवेश 40 उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 सुरू असून विविध पक्षांमधून माननीय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व माननीय आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत VIEW (2873) , 18.देशाचे पंतप्रधानासह नेत्याची फौज उतरली तरी विश्वास येईना- ओमराजेनी विरोधकावर केले भाष्य धाराशिव ता. 30- देशाच्या पंतप्रधानासह राज्यातले मोठे नेते माझ्या विरोधात प्रचारसभा घेत आहेत,तरीही विर VIEW (2806) , 19.धाराशिव ता.28- शेतकऱ्यांची रोहित्र वारंवार जळत असल्याने नव्या रोहित्रची उभारणी करण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत असताना भाजपच्या आमदाराने नियम व कायद्याचा आधार घेत त्याची तक्रार केली, शेतकऱ्यांना VIEW (2740) , 20.बाप लेकाचा पराभव केला तसा सुनेचाही पराभव करा-आनंदिदेवी राजेनिंबाळकर यांचे अवाहन सुडाच राजकारण करणारे डॉ. पाटील यांचे कुटुंब स्वतःच्या स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारे कुटुंब आहे. ही म VIEW (2659) ,
1.प्रेरणादायी लोकनेतृत्व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याबाबत आपण शासन स्तरावर पाठपुरावा करणार असून धाराशिव शहरातील अण्णा भाऊंच्या पुतळ्याचा विषय देखील लवकरच मार्गी लागणार असल्या VIEW (1219) ,
2.*सोलापूर हैद्राबाद हायवे बलसुर मोड च्या पुढे मोटार सायकल चा आपघात होऊन एक जखमी ????* ------------------------------- ????श्री गुरुदेव ???? आज दीनांक 7/10/2024 रोजी ठीक 12:40 वाजता मुंबई हैद्राबाद हायव VIEW (936) , 3.श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे आमदार कैलास पाटील यांनी धाराशिव शहरात केले स्वागत धाराशिव ता. 7: उपळा येथून निघालेल्या श्रीं च्या पालखीचे धाराशिव शहराच्या प्रवेश द्वारावर आमदार कैलास पाटील यांनी लो VIEW (916) , 4.धाराशिव- तुळजापुर- सोलापूर रेल्वे मार्ग जलद गतीने पुर्ण करा - खासदार ओमराजे निंबाळकर आज दि. 13/07/2024 रोजी मध्य रेल्वे सोलापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक यांच्यासोबत धाराशिव तुळजापुर सोला VIEW (887) , 5.*राहत चॅरिटेबल ट्रस्ट च्यावतीने नुतन पोलीस निरीक्षक आश्विनी भोसले यांचा सत्कार* उमरगा:- उमरगा पोलीस निरीक्षक पदी आश्विनी भोसले मॅडम यांची नियुक्ती झाल्या बदल दि.6 ऑगस्ट रोजी त्यांची भेट घेउन विविध VIEW (869) , 6.आमदार ज्ञानराज चौगुले यांचा मास्टर स्ट्रोक उमरगा ईदगाह मैदानातील विविध विकासकामासाठी अल्पसंख्यांक विभागाकडुन एक कोटी रुपयांचा निधी आणला खेचुन. विकास कामांचे मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिकांच्या VIEW (836) , 7.*धाराशिव जिल्हा युवक काँग्रेस चे अध्यक्ष तथा युवा नेते मा श्री अश्लेषभैया शिवाजीराव मोरे यांच्या मार्गदर्शनाणे आज उमरगा आगार प्रमुख श्री कुलकर्णीसाहेबांना येणेगुर ते उमरगा या राष्ट्रीय महामार्गावरील VIEW (822) , 8.आमदार ज्ञानराज चौगुले यांचा मास्टर स्ट्रोक उमरगा ईदगाह मैदानातील विविध विकासकामासाठी अल्पसंख्यांक विभागाकडुन एक कोटी रुपयांचा निधी आणला खेचुन. विकास कामांचे मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिकांच्या VIEW (770) , 9.प्रभाकर धनू चव्हाण यांची 4* *व्हिलर कार चोरी ला गेली VIEW (768) , 10.उमरगा : खोटे पंचनामे दाखल करुन भूकंपग्रस्त प्रमाणपत्र हस्तगत करण्यास मदत केल्याप्रकरणी माकणी मंडळाधिकारी यांना निलंबित करण्याची मागणी अखिल भारतीय छावा संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष बाळासाहेब माने यांच्य VIEW (750) , 11.अँड.फरहीन खान पटेल यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराने करण्यात आले सन्मानित VIEW (734) , 12.सोमवारी बच्चू कडू उमरग्यात:कोणावर होणार प्रहार..? VIEW (707) , 13.*ईद - ए- मिलाद निमित्त राहत च्यावतीने 40 विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप* उमरगा :- शहरातील राहत चॅरिटेबल ट्रस्ट च्यावतीने इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त (ईद- ए- मिलाद) VIEW (698) , 14.*गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार वितरण दाबका ग्रामपंचायतीच्या वतीने पुरस्कार देण्यात आला.यावेळी उमरगा - लोहारा आमदार ज्ञानराज चौगुले साहेब जि.प. माजी सभापती दिग VIEW (677) , 15.*संविधानामुळेच सामाजिक परिवर्तन शक्य - माजी मंत्री प्रा ढोबळे यांचे प्रतिपादन* बहुजन रयत परिषदेच्या वतीने 29/9/2024 वार रविवार रोजी श्रीराम मंगल कार्यालय उमरगा येथे सामाजिक गुणगौरव पुरस्कार वितरण सोह VIEW (609) , 16.अवैधरित्या गुटखा व पान मसाला वाहतुक करणाऱ्यावर पोलीसांची कारवाई.” VIEW (426) , 17.शेतकऱ्याचे नुकसान| शॉर्टसर्किटमुळे दोन एकर ऊस जळून खाक VIEW (385) , 18.निलेश विश्वकर्मा यांनी संजय राऊत यांना दिले प्रतिउत्तर VIEW (362) , 19.श्री विकास वायाळ ॲक्टर रायटर डिरेक्टर यांना डब्लू ओ डब्ल्यू एक्टिंग अकॅडमीचे डिरेक्टर श्री मनीष सावंत सर यांच्यामार्फत बेस्ट ऍक्टर सन्मानचिन्ह ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देण्यात आले श्री मनीष सावंत सर VIEW (329) , 20. मा. उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या कासारशिरसी, लोहारा, बार्शी, धाराशिव प्रचार सभा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख मा. उध्दवजी ठाकरे यांचा दि. 12/11/ VIEW (296) , |
All right reserved. Copyrights 2020 by: www.UcpDevelopers.com and by www.UcpVoiceNews.com