Online
Voting
    MY NEWS Page MY SURVEY Page MY STOCK Page
TITLE : उमरगा, दि. २२ :  कोल्हापूरच्या विशालगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या छोट्या, छोट्या वस्ती व गजापूर गावात गरीब मुस्लीम कुटुंबावर व धार्मिक स्थळावर जातीयवादी संघटनाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या भ्याड हल्याचा

VISITORS : 936

Share
Published Date : 2024-07-22 16:36:04
Last Updated On :
News Category : उमरगा,दि.२२: कोल्हापूरच्या
News Location ADDRESS : OMERGA   
CITY : OMERGA ,
STATE : DHARASHIV(OSMANABAD) , 
COUNTRY : INDIA


See Below with more Details



TITLE : उमरगा, दि. २२ :  कोल्हापूरच्या विशालगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या छोट्या, छोट्या वस्ती व गजापूर गावात गरीब मुस्लीम कुटुंबावर व धार्मिक स्थळावर जातीयवादी संघटनाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या भ्याड हल्याचा

DESCRIPTION :
उमरगा, दि. २२ :  कोल्हापूरच्या विशालगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या छोट्या, छोट्या वस्ती व गजापूर गावात गरीब मुस्लीम कुटुंबावर व धार्मिक स्थळावर जातीयवादी
संघटनाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या भ्याड हल्याचा उमरगा तालुका मुस्लीम बांधवांच्या वतीने सोमवारी (दि. २२) उपविभागीय कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला.   
मरकज मज्जिद येथून काळ्या फिती लावुन उपविभागीय अधिकारी कार्यालावर निषेध मोर्चा काढण्यात आला. उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विशालगड
(कोल्हापूर) येथे गडावरील अतिक्रमण उटवण्याचे कारणावरुन जे नियोजीत आंदोलन करण्यात आले होते, त्या आंदोलनात गडाच्या पायथ्याशी असलेल्या छोट्या गावात जातीयवादी संघटनेच्या
दहशतवादी गटाच्या लोकांनी एकत्र येऊन तेथील गरीब कुटुंबातील मुस्लीम समाजाच्या लोकावर भ्याड हल्ला करुन तेथील मुस्लीम महिला, लहान मुले, वृध्द लोकांना अमानुषपणे मारहाण
करुन त्यांची दुकाने घरे, चार चाकी व दुचाकी वाहने यांची जाळपोळ केली आहे. धार्मिक स्थळाची मोठ्या प्रमाणावर नासधुस  करण्यात आली. अशा प्रकारच्या घटना  कोल्हापूर सांगली या
भागामध्ये नेहमी घडत असून अल्पसंख्याक मुस्लीम समाजाला लक्ष्य केले जात आहे.
मुस्लीम समाजावर हल्ले करणे, धार्मिक स्थळावर हल्ले करुन  वित्तहानी करण्याचा प्रकार  महाराष्ट्र सारख्या शाहु, फुले, आंबेडकर यांच्या कर्मभूमी आखलेल्या राज्यामध्ये होणे
निंदणीय आहे. या घटनेस कारणीभूत असलेल्या लोकांवर  कठोर कायदेशीर कार्यवाही करावी, आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, तेथील मुस्लीम समाज व धार्मिक स्थळे यांना पूर्ण संरक्षण
देण्यात यावे. अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर माजी नगराध्यक्ष अब्दुल रजाक अत्तार, बाबा जाफरी, जाहेद
मुल्ला, बाबा औटी, प्रा. शौकत पटेल, अमजद मणियार, वहाब अत्तार, अझहर शेख, मुर्तुजा मुंगले, युनूस मोहियोद्दीन, शमशोद्दीन जमादार, नदीम मुजावर, मुजीब इनामदार, समीर हाफीजबाब, हाफीज
पिरजादे, राजु मुल्ला, अखिल जमादार, फैसल पटेल, अँड. एस. पी. इनामदार आदी समाज बांधव उपस्थित होते.
-----

Other Weblink :


PHOTOS

'




Latest NEWS of
Your Profile Location
Latest VIDEO NEWS of
Your Profile Location
POPULAR NEWS of
Your Profile Location
OMARGA (0),   OMARGA (0),   OMARGA (0),  
1.*सोलापूर हैद्राबाद हायवे बलसुर मोड च्या पुढे मोटार सायकल चा आपघात होऊन एक जखमी ????* ------------------------------- ????श्री गुरुदेव ???? आज दीनांक 7/10/2024 रोजी ठीक 12:40 वाजता मुंबई हैद्राबाद हायव VIEW ,

2.*संविधानामुळेच सामाजिक परिवर्तन शक्य - माजी मंत्री प्रा ढोबळे यांचे प्रतिपादन* बहुजन रयत परिषदेच्या वतीने 29/9/2024 वार रविवार रोजी श्रीराम मंगल कार्यालय उमरगा येथे सामाजिक गुणगौरव पुरस्कार वितरण सोह VIEW ,

3.उमरगा : खोटे पंचनामे दाखल करुन भूकंपग्रस्त प्रमाणपत्र हस्तगत करण्यास मदत केल्याप्रकरणी माकणी मंडळाधिकारी यांना निलंबित करण्याची मागणी अखिल भारतीय छावा संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष बाळासाहेब माने यांच्य VIEW ,

4.*ईद - ए- मिलाद निमित्त राहत च्यावतीने 40 विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप* उमरगा :- शहरातील राहत चॅरिटेबल ट्रस्ट च्यावतीने इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त (ईद- ए- मिलाद) VIEW ,

5.*राहत चॅरिटेबल ट्रस्ट च्यावतीने नुतन पोलीस निरीक्षक आश्विनी भोसले यांचा सत्कार* उमरगा:- उमरगा पोलीस निरीक्षक पदी आश्विनी भोसले मॅडम यांची नियुक्ती  झाल्या बदल दि.6 ऑगस्ट रोजी त्यांची भेट घेउन विविध VIEW ,

6.अँड.फरहीन खान पटेल यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराने करण्यात आले सन्मानित VIEW ,

7.*गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार वितरण दाबका ग्रामपंचायतीच्या वतीने पुरस्कार देण्यात आला.यावेळी उमरगा - लोहारा आमदार ज्ञानराज चौगुले साहेब जि.प. माजी सभापती दिग VIEW ,

8.*धाराशिव जिल्हा युवक काँग्रेस चे अध्यक्ष तथा युवा नेते मा श्री अश्लेषभैया शिवाजीराव मोरे यांच्या मार्गदर्शनाणे आज उमरगा आगार प्रमुख श्री कुलकर्णीसाहेबांना येणेगुर ते उमरगा या राष्ट्रीय महामार्गावरील VIEW ,

9.आमदार ज्ञानराज चौगुले यांचा मास्टर स्ट्रोक उमरगा ईदगाह मैदानातील विविध विकासकामासाठी अल्पसंख्यांक विभागाकडुन एक कोटी रुपयांचा निधी आणला खेचुन. विकास कामांचे मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिकांच्या VIEW ,

10.सोमवारी बच्चू कडू उमरग्यात:कोणावर होणार प्रहार..? VIEW ,

1.आमदार ज्ञानराज चौगुले यांचा मास्टर स्ट्रोक उमरगा ईदगाह मैदानातील विविध विकासकामासाठी अल्पसंख्यांक विभागाकडुन एक कोटी रुपयांचा निधी आणला खेचुन. विकास कामांचे मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिकांच्या VIEW ,

2.उमरगा, दि. २२ :  कोल्हापूरच्या विशालगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या छोट्या, छोट्या वस्ती व गजापूर गावात गरीब मुस्लीम कुटुंबावर व धार्मिक स्थळावर जातीयवादी संघटनाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या भ्याड हल्याचा VIEW ,

1.उमरगा, दि. २२ :  कोल्हापूरच्या विशालगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या छोट्या, छोट्या वस्ती व गजापूर गावात गरीब मुस्लीम कुटुंबावर व धार्मिक स्थळावर जातीयवादी संघटनाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या भ्याड हल्याचा VIEW ,

1.*सोलापूर हैद्राबाद हायवे बलसुर मोड च्या पुढे मोटार सायकल चा आपघात होऊन एक जखमी ????* ------------------------------- ????श्री गुरुदेव ???? आज दीनांक 7/10/2024 रोजी ठीक 12:40 वाजता मुंबई हैद्राबाद हायव VIEW (937) ,

2.उमरगा, दि. २२ :  कोल्हापूरच्या विशालगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या छोट्या, छोट्या वस्ती व गजापूर गावात गरीब मुस्लीम कुटुंबावर व धार्मिक स्थळावर जातीयवादी संघटनाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या भ्याड हल्याचा VIEW (937) ,

3.*राहत चॅरिटेबल ट्रस्ट च्यावतीने नुतन पोलीस निरीक्षक आश्विनी भोसले यांचा सत्कार* उमरगा:- उमरगा पोलीस निरीक्षक पदी आश्विनी भोसले मॅडम यांची नियुक्ती  झाल्या बदल दि.6 ऑगस्ट रोजी त्यांची भेट घेउन विविध VIEW (869) ,

4.आमदार ज्ञानराज चौगुले यांचा मास्टर स्ट्रोक उमरगा ईदगाह मैदानातील विविध विकासकामासाठी अल्पसंख्यांक विभागाकडुन एक कोटी रुपयांचा निधी आणला खेचुन. विकास कामांचे मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिकांच्या VIEW (838) ,

5.*धाराशिव जिल्हा युवक काँग्रेस चे अध्यक्ष तथा युवा नेते मा श्री अश्लेषभैया शिवाजीराव मोरे यांच्या मार्गदर्शनाणे आज उमरगा आगार प्रमुख श्री कुलकर्णीसाहेबांना येणेगुर ते उमरगा या राष्ट्रीय महामार्गावरील VIEW (823) ,

6.आमदार ज्ञानराज चौगुले यांचा मास्टर स्ट्रोक उमरगा ईदगाह मैदानातील विविध विकासकामासाठी अल्पसंख्यांक विभागाकडुन एक कोटी रुपयांचा निधी आणला खेचुन. विकास कामांचे मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिकांच्या VIEW (771) ,

7.उमरगा : खोटे पंचनामे दाखल करुन भूकंपग्रस्त प्रमाणपत्र हस्तगत करण्यास मदत केल्याप्रकरणी माकणी मंडळाधिकारी यांना निलंबित करण्याची मागणी अखिल भारतीय छावा संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष बाळासाहेब माने यांच्य VIEW (750) ,

8.अँड.फरहीन खान पटेल यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराने करण्यात आले सन्मानित VIEW (734) ,

9.सोमवारी बच्चू कडू उमरग्यात:कोणावर होणार प्रहार..? VIEW (707) ,

10.*ईद - ए- मिलाद निमित्त राहत च्यावतीने 40 विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप* उमरगा :- शहरातील राहत चॅरिटेबल ट्रस्ट च्यावतीने इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त (ईद- ए- मिलाद) VIEW (698) ,

11.*गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार वितरण दाबका ग्रामपंचायतीच्या वतीने पुरस्कार देण्यात आला.यावेळी उमरगा - लोहारा आमदार ज्ञानराज चौगुले साहेब जि.प. माजी सभापती दिग VIEW (677) ,

12.*संविधानामुळेच सामाजिक परिवर्तन शक्य - माजी मंत्री प्रा ढोबळे यांचे प्रतिपादन* बहुजन रयत परिषदेच्या वतीने 29/9/2024 वार रविवार रोजी श्रीराम मंगल कार्यालय उमरगा येथे सामाजिक गुणगौरव पुरस्कार वितरण सोह VIEW (609) ,

1.उमरगा, दि. २२ :  कोल्हापूरच्या विशालगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या छोट्या, छोट्या वस्ती व गजापूर गावात गरीब मुस्लीम कुटुंबावर व धार्मिक स्थळावर जातीयवादी संघटनाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या भ्याड हल्याचा VIEW (937) ,

        

All right reserved. Copyrights 2020 by: www.UcpDevelopers.com and by www.UcpVoiceNews.com