Online
Voting
    MY NEWS Page MY SURVEY Page MY STOCK Page
TITLE : आमदार ज्ञानराज चौगुले यांचा मास्टर स्ट्रोक उमरगा ईदगाह मैदानातील विविध विकासकामासाठी अल्पसंख्यांक विभागाकडुन एक कोटी रुपयांचा निधी आणला खेचुन. विकास कामांचे मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिकांच्या

VISITORS : 836

Share
Published Date : 2024-07-28 21:13:51
Last Updated On :
News Category : आमदारज्ञानराजचौगुलेयांचामा
News Location ADDRESS : OMERGA   
CITY : OMERGA ,
STATE : MAHARASHTRA , 
COUNTRY : INDIA


See Below with more Details



TITLE : आमदार ज्ञानराज चौगुले यांचा मास्टर स्ट्रोक उमरगा ईदगाह मैदानातील विविध विकासकामासाठी अल्पसंख्यांक विभागाकडुन एक कोटी रुपयांचा निधी आणला खेचुन. विकास कामांचे मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिकांच्या

DESCRIPTION :

उमरगा, दि. २८ (बातमीदार) : उमरगा शहरातील गुंजोटी रस्त्यालगत असलेल्या ईदगाह मैदान परिसरात विविध विकास कामासाठी उमरगा लोहारा मतदारसंघाचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी
महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक विभागाकडुन तब्बल एक कोटी रूपये मंजूर केले अभिमानास्पद बाब म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जिल्ह्याच्या राजकिय इतिहासात मुस्लिम
समाजाच्या विकास कामासाठी एव्हडा मोठा निधी खेचुन आणला तोही एका शिवसेनेच्या आमदाराने  या कामांचे भूमिपुजन रविवारी ( दि. २८) करण्यात आले.
या कामाचे भूमिपुजन माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड, आमदार ज्ञानराज चौगुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार, कृषि बाजार समितीचे माजी
सभापती जितेंद्र शिंदे, युवा नेते किरण गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झाले. या वेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे लोहारा तालुकाध्यक्ष
सुनिल साळुंके, प्रा.डॉ. शौकत पटेल, जाहेद मुल्ला, मुजीब इनामदार, निजाम व्हंताळे, गुलामनबी मौलाना, मुफ्ती सनयोद्दीन, हाफिज सादिक, जाफर कारचे, हाफिज युसूफ, मकतूम शेख, अमजद
मणियार, शौकत औटी, शमशोद्दिन जमादार, लायकसाब शेख, इरफान चौधरी, उस्मान मुल्ला, सलमान शेख, महंमद मुजावर, इस्माईल शेख, सत्तार मुल्ला, बिलाल काझी, इसाक शेख आदींची उपस्थिति होती.
दरम्यान ईदगाह मैदानातील सभागृहात झालेल्या कार्यक्रमात प्रा. गायकवाड यांनी राज्यातील महायुतीचे सरकार सर्व जाती, धर्म व समाजाचे मुलभूत प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध
असल्याचे सांगितले. आमदार चौगुले यांनी मुस्लिम समाजाच्या आर्थिक उन्नतीबरोबरच अनेक ठिकाणी विकास निधीतुन कामे मंजूर करण्यात आल्याचे सांगितले. राष्ट्रवादीचे प्रा.
बिराजदार यांनी मुस्लिम समाज बांधवाच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीच्या सरकारने सकारात्मक भूमिका घेतल्याचे सांगितले. या वेळी शहर व परिसरातील मुस्लिम बांधव उपस्थित
होते.
-----

Other Weblink :


PHOTOS

'




Latest NEWS of
Your Profile Location
Latest VIDEO NEWS of
Your Profile Location
POPULAR NEWS of
Your Profile Location
OMARGA (0),   OMARGA (0),   OMARGA (0),  
1.*सोलापूर हैद्राबाद हायवे बलसुर मोड च्या पुढे मोटार सायकल चा आपघात होऊन एक जखमी ????* ------------------------------- ????श्री गुरुदेव ???? आज दीनांक 7/10/2024 रोजी ठीक 12:40 वाजता मुंबई हैद्राबाद हायव VIEW ,

2.*संविधानामुळेच सामाजिक परिवर्तन शक्य - माजी मंत्री प्रा ढोबळे यांचे प्रतिपादन* बहुजन रयत परिषदेच्या वतीने 29/9/2024 वार रविवार रोजी श्रीराम मंगल कार्यालय उमरगा येथे सामाजिक गुणगौरव पुरस्कार वितरण सोह VIEW ,

3.उमरगा : खोटे पंचनामे दाखल करुन भूकंपग्रस्त प्रमाणपत्र हस्तगत करण्यास मदत केल्याप्रकरणी माकणी मंडळाधिकारी यांना निलंबित करण्याची मागणी अखिल भारतीय छावा संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष बाळासाहेब माने यांच्य VIEW ,

4.*ईद - ए- मिलाद निमित्त राहत च्यावतीने 40 विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप* उमरगा :- शहरातील राहत चॅरिटेबल ट्रस्ट च्यावतीने इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त (ईद- ए- मिलाद) VIEW ,

5.*राहत चॅरिटेबल ट्रस्ट च्यावतीने नुतन पोलीस निरीक्षक आश्विनी भोसले यांचा सत्कार* उमरगा:- उमरगा पोलीस निरीक्षक पदी आश्विनी भोसले मॅडम यांची नियुक्ती  झाल्या बदल दि.6 ऑगस्ट रोजी त्यांची भेट घेउन विविध VIEW ,

6.अँड.फरहीन खान पटेल यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराने करण्यात आले सन्मानित VIEW ,

7.*गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार वितरण दाबका ग्रामपंचायतीच्या वतीने पुरस्कार देण्यात आला.यावेळी उमरगा - लोहारा आमदार ज्ञानराज चौगुले साहेब जि.प. माजी सभापती दिग VIEW ,

8.*धाराशिव जिल्हा युवक काँग्रेस चे अध्यक्ष तथा युवा नेते मा श्री अश्लेषभैया शिवाजीराव मोरे यांच्या मार्गदर्शनाणे आज उमरगा आगार प्रमुख श्री कुलकर्णीसाहेबांना येणेगुर ते उमरगा या राष्ट्रीय महामार्गावरील VIEW ,

9.आमदार ज्ञानराज चौगुले यांचा मास्टर स्ट्रोक उमरगा ईदगाह मैदानातील विविध विकासकामासाठी अल्पसंख्यांक विभागाकडुन एक कोटी रुपयांचा निधी आणला खेचुन. विकास कामांचे मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिकांच्या VIEW ,

10.सोमवारी बच्चू कडू उमरग्यात:कोणावर होणार प्रहार..? VIEW ,

1.आपले सरकार निवडणे हा आपला अधिकार आहे! महाराष्ट्र विधानसभा उमरगा लोहारा मतदारसंघाचा प्रचार पूर्ण करून आज मी मतदार म्हणून माझी भूमिका बजावली. युवा सेनेचे जाहेद मुल्ला VIEW ,

2.आपले सरकार निवडणे हा आपला अधिकार आहे!

महाराष्ट्र विधानसभा उमरगा लोहारा मतदारसंघाचा प्रचार पूर्ण करून आज मी मतदार म्हणून माझी भूमिका बजावली. VIEW ,

3.छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रामध्ये विधानसभा निवडणुक 2024 आचारसंहिता कालावधीमध्ये पोलीसांनी केलेली कारवाई छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रामध्ये 21 विधानसभा मतदारसंघ असुन विधानसभा निवडणुक अनुषंगाने दिनांक VIEW ,

4.HAPPY BIRTHDAY ROMAN SHAH VIEW ,

5.आंतरराष्ट्रीय विराट संत संमेलन स्थळ:: संगमेश्वर ता मुरबाड जिल्हा ठाणे मुंबई या प्रसंगी स्वानंद सुख निवासी ब्राह्मलिंन सच्चिदानंद सदगुरू श्रीपाद बाबा (घोटी) यांना निर्वाणोत्तर "राष्ट्र संत"पदवी प्रदान VIEW ,

6.श्री विकास वायाळ ॲक्टर रायटर डिरेक्टर यांना डब्लू ओ डब्ल्यू एक्टिंग अकॅडमीचे डिरेक्टर श्री मनीष सावंत सर यांच्यामार्फत बेस्ट ऍक्टर सन्मानचिन्ह ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देण्यात आले श्री मनीष सावंत सर VIEW ,

7. मा. उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या कासारशिरसी, लोहारा, बार्शी, धाराशिव प्रचार सभा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख मा. उध्दवजी ठाकरे यांचा दि. 12/11/ VIEW ,

8.अवैधरित्या गुटखा व पान मसाला वाहतुक करणाऱ्यावर पोलीसांची कारवाई.” VIEW ,

9.शेतकऱ्याचे नुकसान| शॉर्टसर्किटमुळे दोन एकर ऊस जळून खाक VIEW ,

10.निलेश विश्वकर्मा यांनी संजय राऊत यांना दिले प्रतिउत्तर VIEW ,

11.*सोलापूर हैद्राबाद हायवे बलसुर मोड च्या पुढे मोटार सायकल चा आपघात होऊन एक जखमी ????* ------------------------------- ????श्री गुरुदेव ???? आज दीनांक 7/10/2024 रोजी ठीक 12:40 वाजता मुंबई हैद्राबाद हायव VIEW ,

12.*संविधानामुळेच सामाजिक परिवर्तन शक्य - माजी मंत्री प्रा ढोबळे यांचे प्रतिपादन* बहुजन रयत परिषदेच्या वतीने 29/9/2024 वार रविवार रोजी श्रीराम मंगल कार्यालय उमरगा येथे सामाजिक गुणगौरव पुरस्कार वितरण सोह VIEW ,

13.उमरगा : खोटे पंचनामे दाखल करुन भूकंपग्रस्त प्रमाणपत्र हस्तगत करण्यास मदत केल्याप्रकरणी माकणी मंडळाधिकारी यांना निलंबित करण्याची मागणी अखिल भारतीय छावा संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष बाळासाहेब माने यांच्य VIEW ,

14.*ईद - ए- मिलाद निमित्त राहत च्यावतीने 40 विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप* उमरगा :- शहरातील राहत चॅरिटेबल ट्रस्ट च्यावतीने इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त (ईद- ए- मिलाद) VIEW ,

15.प्रभाकर धनू चव्हाण यांची 4* *व्हिलर कार चोरी ला गेली VIEW ,

16.*राहत चॅरिटेबल ट्रस्ट च्यावतीने नुतन पोलीस निरीक्षक आश्विनी भोसले यांचा सत्कार* उमरगा:- उमरगा पोलीस निरीक्षक पदी आश्विनी भोसले मॅडम यांची नियुक्ती  झाल्या बदल दि.6 ऑगस्ट रोजी त्यांची भेट घेउन विविध VIEW ,

17.अँड.फरहीन खान पटेल यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराने करण्यात आले सन्मानित VIEW ,

18.*गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार वितरण दाबका ग्रामपंचायतीच्या वतीने पुरस्कार देण्यात आला.यावेळी उमरगा - लोहारा आमदार ज्ञानराज चौगुले साहेब जि.प. माजी सभापती दिग VIEW ,

19.*धाराशिव जिल्हा युवक काँग्रेस चे अध्यक्ष तथा युवा नेते मा श्री अश्लेषभैया शिवाजीराव मोरे यांच्या मार्गदर्शनाणे आज उमरगा आगार प्रमुख श्री कुलकर्णीसाहेबांना येणेगुर ते उमरगा या राष्ट्रीय महामार्गावरील VIEW ,

20.आमदार ज्ञानराज चौगुले यांचा मास्टर स्ट्रोक उमरगा ईदगाह मैदानातील विविध विकासकामासाठी अल्पसंख्यांक विभागाकडुन एक कोटी रुपयांचा निधी आणला खेचुन. विकास कामांचे मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिकांच्या VIEW ,

1.आमदार ज्ञानराज चौगुले यांचा मास्टर स्ट्रोक उमरगा ईदगाह मैदानातील विविध विकासकामासाठी अल्पसंख्यांक विभागाकडुन एक कोटी रुपयांचा निधी आणला खेचुन. विकास कामांचे मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिकांच्या VIEW ,

2.उमरगा, दि. २२ :  कोल्हापूरच्या विशालगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या छोट्या, छोट्या वस्ती व गजापूर गावात गरीब मुस्लीम कुटुंबावर व धार्मिक स्थळावर जातीयवादी संघटनाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या भ्याड हल्याचा VIEW ,

1.आमदार ज्ञानराज चौगुले यांचा मास्टर स्ट्रोक उमरगा ईदगाह मैदानातील विविध विकासकामासाठी अल्पसंख्यांक विभागाकडुन एक कोटी रुपयांचा निधी आणला खेचुन. विकास कामांचे मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिकांच्या VIEW ,

2.धाराशिव- तुळजापुर- सोलापूर रेल्वे मार्ग जलद गतीने पुर्ण करा - खासदार ओमराजे निंबाळकर आज दि. 13/07/2024 रोजी मध्य रेल्वे सोलापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक यांच्यासोबत धाराशिव तुळजापुर सोला VIEW ,

3.श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे आमदार कैलास पाटील यांनी धाराशिव शहरात केले स्वागत धाराशिव ता. 7: उपळा येथून निघालेल्या श्रीं च्या पालखीचे धाराशिव शहराच्या प्रवेश द्वारावर आमदार कैलास पाटील यांनी लो VIEW ,

1.*सोलापूर हैद्राबाद हायवे बलसुर मोड च्या पुढे मोटार सायकल चा आपघात होऊन एक जखमी ????* ------------------------------- ????श्री गुरुदेव ???? आज दीनांक 7/10/2024 रोजी ठीक 12:40 वाजता मुंबई हैद्राबाद हायव VIEW (936) ,

2.उमरगा, दि. २२ :  कोल्हापूरच्या विशालगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या छोट्या, छोट्या वस्ती व गजापूर गावात गरीब मुस्लीम कुटुंबावर व धार्मिक स्थळावर जातीयवादी संघटनाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या भ्याड हल्याचा VIEW (936) ,

3.*राहत चॅरिटेबल ट्रस्ट च्यावतीने नुतन पोलीस निरीक्षक आश्विनी भोसले यांचा सत्कार* उमरगा:- उमरगा पोलीस निरीक्षक पदी आश्विनी भोसले मॅडम यांची नियुक्ती  झाल्या बदल दि.6 ऑगस्ट रोजी त्यांची भेट घेउन विविध VIEW (869) ,

4.आमदार ज्ञानराज चौगुले यांचा मास्टर स्ट्रोक उमरगा ईदगाह मैदानातील विविध विकासकामासाठी अल्पसंख्यांक विभागाकडुन एक कोटी रुपयांचा निधी आणला खेचुन. विकास कामांचे मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिकांच्या VIEW (837) ,

5.*धाराशिव जिल्हा युवक काँग्रेस चे अध्यक्ष तथा युवा नेते मा श्री अश्लेषभैया शिवाजीराव मोरे यांच्या मार्गदर्शनाणे आज उमरगा आगार प्रमुख श्री कुलकर्णीसाहेबांना येणेगुर ते उमरगा या राष्ट्रीय महामार्गावरील VIEW (822) ,

6.आमदार ज्ञानराज चौगुले यांचा मास्टर स्ट्रोक उमरगा ईदगाह मैदानातील विविध विकासकामासाठी अल्पसंख्यांक विभागाकडुन एक कोटी रुपयांचा निधी आणला खेचुन. विकास कामांचे मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिकांच्या VIEW (770) ,

7.उमरगा : खोटे पंचनामे दाखल करुन भूकंपग्रस्त प्रमाणपत्र हस्तगत करण्यास मदत केल्याप्रकरणी माकणी मंडळाधिकारी यांना निलंबित करण्याची मागणी अखिल भारतीय छावा संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष बाळासाहेब माने यांच्य VIEW (750) ,

8.अँड.फरहीन खान पटेल यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराने करण्यात आले सन्मानित VIEW (734) ,

9.सोमवारी बच्चू कडू उमरग्यात:कोणावर होणार प्रहार..? VIEW (707) ,

10.*ईद - ए- मिलाद निमित्त राहत च्यावतीने 40 विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप* उमरगा :- शहरातील राहत चॅरिटेबल ट्रस्ट च्यावतीने इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त (ईद- ए- मिलाद) VIEW (698) ,

11.*गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार वितरण दाबका ग्रामपंचायतीच्या वतीने पुरस्कार देण्यात आला.यावेळी उमरगा - लोहारा आमदार ज्ञानराज चौगुले साहेब जि.प. माजी सभापती दिग VIEW (677) ,

12.*संविधानामुळेच सामाजिक परिवर्तन शक्य - माजी मंत्री प्रा ढोबळे यांचे प्रतिपादन* बहुजन रयत परिषदेच्या वतीने 29/9/2024 वार रविवार रोजी श्रीराम मंगल कार्यालय उमरगा येथे सामाजिक गुणगौरव पुरस्कार वितरण सोह VIEW (609) ,

1.प्रेरणादायी लोकनेतृत्व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याबाबत आपण शासन स्तरावर पाठपुरावा करणार असून धाराशिव शहरातील अण्णा भाऊंच्या पुतळ्याचा विषय देखील लवकरच मार्गी लागणार असल्या VIEW (1219) ,

2.*सोलापूर हैद्राबाद हायवे बलसुर मोड च्या पुढे मोटार सायकल चा आपघात होऊन एक जखमी ????* ------------------------------- ????श्री गुरुदेव ???? आज दीनांक 7/10/2024 रोजी ठीक 12:40 वाजता मुंबई हैद्राबाद हायव VIEW (936) ,

3.श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे आमदार कैलास पाटील यांनी धाराशिव शहरात केले स्वागत धाराशिव ता. 7: उपळा येथून निघालेल्या श्रीं च्या पालखीचे धाराशिव शहराच्या प्रवेश द्वारावर आमदार कैलास पाटील यांनी लो VIEW (916) ,

4.धाराशिव- तुळजापुर- सोलापूर रेल्वे मार्ग जलद गतीने पुर्ण करा - खासदार ओमराजे निंबाळकर आज दि. 13/07/2024 रोजी मध्य रेल्वे सोलापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक यांच्यासोबत धाराशिव तुळजापुर सोला VIEW (887) ,

5.*राहत चॅरिटेबल ट्रस्ट च्यावतीने नुतन पोलीस निरीक्षक आश्विनी भोसले यांचा सत्कार* उमरगा:- उमरगा पोलीस निरीक्षक पदी आश्विनी भोसले मॅडम यांची नियुक्ती  झाल्या बदल दि.6 ऑगस्ट रोजी त्यांची भेट घेउन विविध VIEW (869) ,

6.आमदार ज्ञानराज चौगुले यांचा मास्टर स्ट्रोक उमरगा ईदगाह मैदानातील विविध विकासकामासाठी अल्पसंख्यांक विभागाकडुन एक कोटी रुपयांचा निधी आणला खेचुन. विकास कामांचे मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिकांच्या VIEW (837) ,

7.*धाराशिव जिल्हा युवक काँग्रेस चे अध्यक्ष तथा युवा नेते मा श्री अश्लेषभैया शिवाजीराव मोरे यांच्या मार्गदर्शनाणे आज उमरगा आगार प्रमुख श्री कुलकर्णीसाहेबांना येणेगुर ते उमरगा या राष्ट्रीय महामार्गावरील VIEW (822) ,

8.आमदार ज्ञानराज चौगुले यांचा मास्टर स्ट्रोक उमरगा ईदगाह मैदानातील विविध विकासकामासाठी अल्पसंख्यांक विभागाकडुन एक कोटी रुपयांचा निधी आणला खेचुन. विकास कामांचे मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिकांच्या VIEW (770) ,

9.प्रभाकर धनू चव्हाण यांची 4* *व्हिलर कार चोरी ला गेली VIEW (768) ,

10.उमरगा : खोटे पंचनामे दाखल करुन भूकंपग्रस्त प्रमाणपत्र हस्तगत करण्यास मदत केल्याप्रकरणी माकणी मंडळाधिकारी यांना निलंबित करण्याची मागणी अखिल भारतीय छावा संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष बाळासाहेब माने यांच्य VIEW (750) ,

11.अँड.फरहीन खान पटेल यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराने करण्यात आले सन्मानित VIEW (734) ,

12.सोमवारी बच्चू कडू उमरग्यात:कोणावर होणार प्रहार..? VIEW (707) ,

13.*ईद - ए- मिलाद निमित्त राहत च्यावतीने 40 विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप* उमरगा :- शहरातील राहत चॅरिटेबल ट्रस्ट च्यावतीने इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त (ईद- ए- मिलाद) VIEW (698) ,

14.*गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार वितरण दाबका ग्रामपंचायतीच्या वतीने पुरस्कार देण्यात आला.यावेळी उमरगा - लोहारा आमदार ज्ञानराज चौगुले साहेब जि.प. माजी सभापती दिग VIEW (677) ,

15.*संविधानामुळेच सामाजिक परिवर्तन शक्य - माजी मंत्री प्रा ढोबळे यांचे प्रतिपादन* बहुजन रयत परिषदेच्या वतीने 29/9/2024 वार रविवार रोजी श्रीराम मंगल कार्यालय उमरगा येथे सामाजिक गुणगौरव पुरस्कार वितरण सोह VIEW (609) ,

16.अवैधरित्या गुटखा व पान मसाला वाहतुक करणाऱ्यावर पोलीसांची कारवाई.” VIEW (426) ,

17.शेतकऱ्याचे नुकसान| शॉर्टसर्किटमुळे दोन एकर ऊस जळून खाक VIEW (385) ,

18.निलेश विश्वकर्मा यांनी संजय राऊत यांना दिले प्रतिउत्तर VIEW (362) ,

19.श्री विकास वायाळ ॲक्टर रायटर डिरेक्टर यांना डब्लू ओ डब्ल्यू एक्टिंग अकॅडमीचे डिरेक्टर श्री मनीष सावंत सर यांच्यामार्फत बेस्ट ऍक्टर सन्मानचिन्ह ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देण्यात आले श्री मनीष सावंत सर VIEW (329) ,

20. मा. उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या कासारशिरसी, लोहारा, बार्शी, धाराशिव प्रचार सभा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख मा. उध्दवजी ठाकरे यांचा दि. 12/11/ VIEW (296) ,

        

All right reserved. Copyrights 2020 by: www.UcpDevelopers.com and by www.UcpVoiceNews.com