Online
Voting
    MY NEWS Page MY SURVEY Page MY STOCK Page
TITLE : अँड.फरहीन खान पटेल यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराने करण्यात आले सन्मानित

VISITORS : 727

Share
Published Date : 2024-08-04 19:20:32
Last Updated On :
News Category : अँड.फरहीनखानपटेलयांनापुण्य
News Location ADDRESS : DABKA   
CITY : OMERGA ,
STATE : MAHARASHTRA , 
COUNTRY : INDIA


   See Below with more Details



TITLE : अँड.फरहीन खान पटेल यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराने करण्यात आले सन्मानित

DESCRIPTION :
"अँड.फरहीन खान पटेल यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराने करण्यात आले सन्मानित".

      ॲड. फरहीन खान पटेल राह. दाबका तालुका उमरगा जिल्हा धाराशिव (उस्मानाबाद) व्यवसायाने अधिवक्ता असून जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय उमरगा या ठिकाणी अधिवक्ता आहे. सन 2012 पासून
वकीली क्षेत्रात कार्यरत आहे.तसेच कायदेविषयक शिबीर मार्फत तसेच सार्वजनिक ठिकाणी घेण्यात येणारे कार्यक्रम तसेच अंगणवाडी, शाळा, महाविद्यालय बचत गटातील महिलांचे
कार्यक्रम तसेच महिलांशी संबंधित इतर कार्यक्रम इ. अशा सर्व प्रकारच्या घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमात त्यांचे हक्क, जबाबदाऱ्या तसेच उज्वल भविष्याबद्दल मार्गदर्शन करून
त्यांच्यामध्ये सक्षमीकरण , सशक्तिकरण, सबलीकरण आणि जागरूकता आणण्याचे कार्य करीत असतात.तसेच विविध महापुरुषांच्या जयंतीनिमित्त लेख व्याख्यान यातून त्यांचे विचार
जनमाणसात पोहोचवण्याचे व विविध विषयावर समाज प्रबोधन करण्याचे कार्य करीत  असतात.तसेच साहित्य क्षेत्रातही त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर स्वलिखित काव्यरचना करीत
असतात.त्यांच्या कार्याची दखल घेऊन शांतिदूत परिवारातर्फे सामाजिक सेवा गौरव पुरस्कार प्राप्त २०२४झालेला आहे.तसेच अव्यक्त अबोली साहित्य मंच पुलगाव तर्फे वनश्री
पुरस्कार प्राप्त २०२४झालेले आहे. रोजी दाबका ग्रामपंचायतच्या वतीने देण्यात येणारे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार२०२४ मा. ज्ञानराज चौगुले साहेब आमदार यांच्या
हस्ते देण्यात आले. दाबका ग्रामपंचायत कार्यालयच्या वतीने पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार माननीय ज्ञानराज चौगुले
साहेब उपस्थित होते.

Other Weblink :


PHOTOS

'




Latest NEWS of
Your Profile Location
Latest VIDEO NEWS of
Your Profile Location
POPULAR NEWS of
Your Profile Location
OMARGA (0),   OMARGA (0),   OMARGA (0),  
1.*ईद - ए- मिलाद निमित्त राहत च्यावतीने 40 विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप* उमरगा :- शहरातील राहत चॅरिटेबल ट्रस्ट च्यावतीने इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त (ईद- ए- मिलाद) VIEW ,

2.*राहत चॅरिटेबल ट्रस्ट च्यावतीने नुतन पोलीस निरीक्षक आश्विनी भोसले यांचा सत्कार* उमरगा:- उमरगा पोलीस निरीक्षक पदी आश्विनी भोसले मॅडम यांची नियुक्ती  झाल्या बदल दि.6 ऑगस्ट रोजी त्यांची भेट घेउन विविध VIEW ,

3.अँड.फरहीन खान पटेल यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराने करण्यात आले सन्मानित VIEW ,

4.*गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार वितरण दाबका ग्रामपंचायतीच्या वतीने पुरस्कार देण्यात आला.यावेळी उमरगा - लोहारा आमदार ज्ञानराज चौगुले साहेब जि.प. माजी सभापती दिग VIEW ,

5.*धाराशिव जिल्हा युवक काँग्रेस चे अध्यक्ष तथा युवा नेते मा श्री अश्लेषभैया शिवाजीराव मोरे यांच्या मार्गदर्शनाणे आज उमरगा आगार प्रमुख श्री कुलकर्णीसाहेबांना येणेगुर ते उमरगा या राष्ट्रीय महामार्गावरील VIEW ,

6.आमदार ज्ञानराज चौगुले यांचा मास्टर स्ट्रोक उमरगा ईदगाह मैदानातील विविध विकासकामासाठी अल्पसंख्यांक विभागाकडुन एक कोटी रुपयांचा निधी आणला खेचुन. विकास कामांचे मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिकांच्या VIEW ,

7.सोमवारी बच्चू कडू उमरग्यात:कोणावर होणार प्रहार..? VIEW ,

1.*ईद - ए- मिलाद निमित्त राहत च्यावतीने 40 विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप* उमरगा :- शहरातील राहत चॅरिटेबल ट्रस्ट च्यावतीने इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त (ईद- ए- मिलाद) VIEW ,

2.प्रभाकर धनू चव्हाण यांची 4* *व्हिलर कार चोरी ला गेली VIEW ,

3.*राहत चॅरिटेबल ट्रस्ट च्यावतीने नुतन पोलीस निरीक्षक आश्विनी भोसले यांचा सत्कार* उमरगा:- उमरगा पोलीस निरीक्षक पदी आश्विनी भोसले मॅडम यांची नियुक्ती  झाल्या बदल दि.6 ऑगस्ट रोजी त्यांची भेट घेउन विविध VIEW ,

4.अँड.फरहीन खान पटेल यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराने करण्यात आले सन्मानित VIEW ,

5.*गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार वितरण दाबका ग्रामपंचायतीच्या वतीने पुरस्कार देण्यात आला.यावेळी उमरगा - लोहारा आमदार ज्ञानराज चौगुले साहेब जि.प. माजी सभापती दिग VIEW ,

6.*धाराशिव जिल्हा युवक काँग्रेस चे अध्यक्ष तथा युवा नेते मा श्री अश्लेषभैया शिवाजीराव मोरे यांच्या मार्गदर्शनाणे आज उमरगा आगार प्रमुख श्री कुलकर्णीसाहेबांना येणेगुर ते उमरगा या राष्ट्रीय महामार्गावरील VIEW ,

7.आमदार ज्ञानराज चौगुले यांचा मास्टर स्ट्रोक उमरगा ईदगाह मैदानातील विविध विकासकामासाठी अल्पसंख्यांक विभागाकडुन एक कोटी रुपयांचा निधी आणला खेचुन. विकास कामांचे मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिकांच्या VIEW ,

8.सोमवारी बच्चू कडू उमरग्यात:कोणावर होणार प्रहार..? VIEW ,

9.प्रेरणादायी लोकनेतृत्व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याबाबत आपण शासन स्तरावर पाठपुरावा करणार असून धाराशिव शहरातील अण्णा भाऊंच्या पुतळ्याचा विषय देखील लवकरच मार्गी लागणार असल्या VIEW ,

1.आमदार ज्ञानराज चौगुले यांचा मास्टर स्ट्रोक उमरगा ईदगाह मैदानातील विविध विकासकामासाठी अल्पसंख्यांक विभागाकडुन एक कोटी रुपयांचा निधी आणला खेचुन. विकास कामांचे मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिकांच्या VIEW ,

2.उमरगा, दि. २२ :  कोल्हापूरच्या विशालगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या छोट्या, छोट्या वस्ती व गजापूर गावात गरीब मुस्लीम कुटुंबावर व धार्मिक स्थळावर जातीयवादी संघटनाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या भ्याड हल्याचा VIEW ,

1.आमदार ज्ञानराज चौगुले यांचा मास्टर स्ट्रोक उमरगा ईदगाह मैदानातील विविध विकासकामासाठी अल्पसंख्यांक विभागाकडुन एक कोटी रुपयांचा निधी आणला खेचुन. विकास कामांचे मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिकांच्या VIEW ,

2.धाराशिव- तुळजापुर- सोलापूर रेल्वे मार्ग जलद गतीने पुर्ण करा - खासदार ओमराजे निंबाळकर आज दि. 13/07/2024 रोजी मध्य रेल्वे सोलापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक यांच्यासोबत धाराशिव तुळजापुर सोला VIEW ,

3.श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे आमदार कैलास पाटील यांनी धाराशिव शहरात केले स्वागत धाराशिव ता. 7: उपळा येथून निघालेल्या श्रीं च्या पालखीचे धाराशिव शहराच्या प्रवेश द्वारावर आमदार कैलास पाटील यांनी लो VIEW ,

1.उमरगा, दि. २२ :  कोल्हापूरच्या विशालगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या छोट्या, छोट्या वस्ती व गजापूर गावात गरीब मुस्लीम कुटुंबावर व धार्मिक स्थळावर जातीयवादी संघटनाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या भ्याड हल्याचा VIEW (926) ,

2.*राहत चॅरिटेबल ट्रस्ट च्यावतीने नुतन पोलीस निरीक्षक आश्विनी भोसले यांचा सत्कार* उमरगा:- उमरगा पोलीस निरीक्षक पदी आश्विनी भोसले मॅडम यांची नियुक्ती  झाल्या बदल दि.6 ऑगस्ट रोजी त्यांची भेट घेउन विविध VIEW (860) ,

3.आमदार ज्ञानराज चौगुले यांचा मास्टर स्ट्रोक उमरगा ईदगाह मैदानातील विविध विकासकामासाठी अल्पसंख्यांक विभागाकडुन एक कोटी रुपयांचा निधी आणला खेचुन. विकास कामांचे मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिकांच्या VIEW (830) ,

4.*धाराशिव जिल्हा युवक काँग्रेस चे अध्यक्ष तथा युवा नेते मा श्री अश्लेषभैया शिवाजीराव मोरे यांच्या मार्गदर्शनाणे आज उमरगा आगार प्रमुख श्री कुलकर्णीसाहेबांना येणेगुर ते उमरगा या राष्ट्रीय महामार्गावरील VIEW (810) ,

5.आमदार ज्ञानराज चौगुले यांचा मास्टर स्ट्रोक उमरगा ईदगाह मैदानातील विविध विकासकामासाठी अल्पसंख्यांक विभागाकडुन एक कोटी रुपयांचा निधी आणला खेचुन. विकास कामांचे मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिकांच्या VIEW (762) ,

6.अँड.फरहीन खान पटेल यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराने करण्यात आले सन्मानित VIEW (728) ,

7.सोमवारी बच्चू कडू उमरग्यात:कोणावर होणार प्रहार..? VIEW (694) ,

8.*गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार वितरण दाबका ग्रामपंचायतीच्या वतीने पुरस्कार देण्यात आला.यावेळी उमरगा - लोहारा आमदार ज्ञानराज चौगुले साहेब जि.प. माजी सभापती दिग VIEW (673) ,

9.*ईद - ए- मिलाद निमित्त राहत च्यावतीने 40 विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप* उमरगा :- शहरातील राहत चॅरिटेबल ट्रस्ट च्यावतीने इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त (ईद- ए- मिलाद) VIEW (23) ,

1.प्रेरणादायी लोकनेतृत्व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याबाबत आपण शासन स्तरावर पाठपुरावा करणार असून धाराशिव शहरातील अण्णा भाऊंच्या पुतळ्याचा विषय देखील लवकरच मार्गी लागणार असल्या VIEW (1208) ,

2.श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे आमदार कैलास पाटील यांनी धाराशिव शहरात केले स्वागत धाराशिव ता. 7: उपळा येथून निघालेल्या श्रीं च्या पालखीचे धाराशिव शहराच्या प्रवेश द्वारावर आमदार कैलास पाटील यांनी लो VIEW (905) ,

3.धाराशिव- तुळजापुर- सोलापूर रेल्वे मार्ग जलद गतीने पुर्ण करा - खासदार ओमराजे निंबाळकर आज दि. 13/07/2024 रोजी मध्य रेल्वे सोलापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक यांच्यासोबत धाराशिव तुळजापुर सोला VIEW (876) ,

4.*राहत चॅरिटेबल ट्रस्ट च्यावतीने नुतन पोलीस निरीक्षक आश्विनी भोसले यांचा सत्कार* उमरगा:- उमरगा पोलीस निरीक्षक पदी आश्विनी भोसले मॅडम यांची नियुक्ती  झाल्या बदल दि.6 ऑगस्ट रोजी त्यांची भेट घेउन विविध VIEW (860) ,

5.आमदार ज्ञानराज चौगुले यांचा मास्टर स्ट्रोक उमरगा ईदगाह मैदानातील विविध विकासकामासाठी अल्पसंख्यांक विभागाकडुन एक कोटी रुपयांचा निधी आणला खेचुन. विकास कामांचे मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिकांच्या VIEW (830) ,

6.*धाराशिव जिल्हा युवक काँग्रेस चे अध्यक्ष तथा युवा नेते मा श्री अश्लेषभैया शिवाजीराव मोरे यांच्या मार्गदर्शनाणे आज उमरगा आगार प्रमुख श्री कुलकर्णीसाहेबांना येणेगुर ते उमरगा या राष्ट्रीय महामार्गावरील VIEW (810) ,

7.आमदार ज्ञानराज चौगुले यांचा मास्टर स्ट्रोक उमरगा ईदगाह मैदानातील विविध विकासकामासाठी अल्पसंख्यांक विभागाकडुन एक कोटी रुपयांचा निधी आणला खेचुन. विकास कामांचे मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिकांच्या VIEW (762) ,

8.प्रभाकर धनू चव्हाण यांची 4* *व्हिलर कार चोरी ला गेली VIEW (761) ,

9.अँड.फरहीन खान पटेल यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराने करण्यात आले सन्मानित VIEW (728) ,

10.सोमवारी बच्चू कडू उमरग्यात:कोणावर होणार प्रहार..? VIEW (694) ,

11.*गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार वितरण दाबका ग्रामपंचायतीच्या वतीने पुरस्कार देण्यात आला.यावेळी उमरगा - लोहारा आमदार ज्ञानराज चौगुले साहेब जि.प. माजी सभापती दिग VIEW (673) ,

12.*ईद - ए- मिलाद निमित्त राहत च्यावतीने 40 विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप* उमरगा :- शहरातील राहत चॅरिटेबल ट्रस्ट च्यावतीने इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त (ईद- ए- मिलाद) VIEW (23) ,

        

All right reserved. Copyrights 2020 by: www.UcpDevelopers.com and by www.UcpVoiceNews.com