MAHARASHTRA-MAHARASHTRA * UCP VOICE NEWS देश की आवाज़ UNIVERSAL NEWS,JOB,PROPERTY PLATFORM" />
आंतरराष्ट्रीय विराट संत संमेलन स्थळ:: संगमेश्वर ता मुरबाड
जिल्हा ठाणे मुंबई या प्रसंगी स्वानंद सुख निवासी ब्राह्मलिंन सच्चिदानंद सदगुरू श्रीपाद बाबा (घोटी) यांना निर्वाणोत्तर "राष्ट्र संत"पदवी प्रदान सोहळा कार्यक्रम
रुपरेषा सोमवार दिनांक ९/१२/२०२४ रोजी सायंकाळी ४ ते ५ शाही मिरवणूक होईल भव्य व्यासपीठावर विश्व सनातन वाराणसी यांचेंकडुन आदरणीय श्रीपाद बाबांना हे पद प्राप्त होणार आहे.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रमुख उपस्थिती जगद्गुरू शंकराचार्य व जगद्गुरु देशातील राष्ट्रीय धर्मगुरु विविध सांप्रदायिक आध्यात्मिक गुरू तपस्वी साधुसंत महंत किर्तनकार
प्रवचनकारांचे उपस्थितीत हा राष्ट्र संत पद प्रदान सोहळा संपन्न होणार आहे तरी लाखोच्या संख्येने या सोहळ्याचे साक्षीदार व्हवे व हा सोहळा स्वर्गी नाही अवर्णनीय अविस्मरणीय
तसेच ". न भूतो न भविष्याती" होऊन त्याचा आपण सर्वांनी आनंदमय सुगंध जगभर दरवळण्यासाठी आपली उपस्थिती आपली उपस्थिती प्रारर्थनिय आहे. आदिशक्ती संत मुक्ताई, आनंद भूषण ह.भ.प.
वृषालीताई गायकवाड जिल्हा. अहिल्यानगर.
आंतरराष्ट्रीय विराट संत संमेलन ९/१२/२०२४ रोजी प्रारंभ
होईल. हे संत संमेलन ५२ नवे असुन सायं ४ ते ५ भव्य
राजेशाही थाटात माटात रथयात्रा (शोभायात्रा) प्रारंभ होईल
ठीकाण:- सरळगाव ते संगमेश्वर पर्यंत शोभा यात्रा काढण्यात
येणार आहे व साय. ५ ते ७-३० पर्यंत संत अगमण त्याआधीच
आदरणीय श्रीमान श्री सज्जन मायबाप हो सदर संत संमेलनाचे
आपणास अग्राहाचे निमंत्रण आहे हेच निमंत्रण समजून आपणा
सर्वांनी वेळेवर उपस्थित राहाल आपल्या बद्दल मला पुर्ण
शाश्वती आहे तसा आपणावर पुर्ण विश्वास आहे की. कारण
आम्ही या कार्यक्रमाच्या तयारी आहोत व कार्यक्रम पत्रिका
गडबडीत आपणा पर्यंत पोहोचू शकत नाही म्हणून आपणास
माहीती व्हावी म्हणून हेच आमंत्रण समजुन आपण या कार्य
प्रसंगीची माहिती प्रसारीत करत आहेत की आपण या वेळी
उपस्थित राहाल यांची मला पुर्ण खात्री आहे. आपल्या सेवेसाठी
भव्य व्यासपीठ मंच व आपणास दिलेल्या वेळेवर कार्यक्रम
प्रारंभ होईल. कार्थस्थळी महाप्रसाद (भोजन) व शुध्द पाण्याची
व्यवस्था करण्यात आली आहे.
नाव नोंदणी प्रमाणे महासन्मान व जीवन गौरव महासन्मान
जीवन गौरव पुरस्कार प्रदान होईल.
आपला दास आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू-सिख्ख महापरिषद
उपाध्यक्ष तथा काशी विद्वत परिषद प्रभारी विश्वगुरु सन्मानित
ह.भ.प. नामदेव महाराज हरड ९८५००६९५६३
Latest NEWS of Your Profile Location |
Latest VIDEO NEWS of Your Profile Location |
POPULAR NEWS of Your Profile Location |
OMARGA (0), | OMARGA (0), | OMARGA (0), |
1.आंतरराष्ट्रीय विराट संत संमेलन स्थळ:: संगमेश्वर ता मुरबाड जिल्हा ठाणे मुंबई या प्रसंगी स्वानंद सुख निवासी ब्राह्मलिंन सच्चिदानंद सदगुरू श्रीपाद बाबा (घोटी) यांना निर्वाणोत्तर "राष्ट्र संत"पदवी प्रदान VIEW ,
2.श्री विकास वायाळ ॲक्टर रायटर डिरेक्टर यांना डब्लू ओ डब्ल्यू एक्टिंग अकॅडमीचे डिरेक्टर श्री मनीष सावंत सर यांच्यामार्फत बेस्ट ऍक्टर सन्मानचिन्ह ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देण्यात आले श्री मनीष सावंत सर VIEW ,
1.आंतरराष्ट्रीय विराट संत संमेलन स्थळ:: संगमेश्वर ता मुरबाड जिल्हा ठाणे मुंबई या प्रसंगी स्वानंद सुख निवासी ब्राह्मलिंन सच्चिदानंद सदगुरू श्रीपाद बाबा (घोटी) यांना निर्वाणोत्तर "राष्ट्र संत"पदवी प्रदान VIEW ,
2.श्री विकास वायाळ ॲक्टर रायटर डिरेक्टर यांना डब्लू ओ डब्ल्यू एक्टिंग अकॅडमीचे डिरेक्टर श्री मनीष सावंत सर यांच्यामार्फत बेस्ट ऍक्टर सन्मानचिन्ह ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देण्यात आले श्री मनीष सावंत सर VIEW , 3. मा. उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या कासारशिरसी, लोहारा, बार्शी, धाराशिव प्रचार सभा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख मा. उध्दवजी ठाकरे यांचा दि. 12/11/ VIEW , 4.अवैधरित्या गुटखा व पान मसाला वाहतुक करणाऱ्यावर पोलीसांची कारवाई.” VIEW , 5.शेतकऱ्याचे नुकसान| शॉर्टसर्किटमुळे दोन एकर ऊस जळून खाक VIEW , 6.निलेश विश्वकर्मा यांनी संजय राऊत यांना दिले प्रतिउत्तर VIEW , 7.*सोलापूर हैद्राबाद हायवे बलसुर मोड च्या पुढे मोटार सायकल चा आपघात होऊन एक जखमी ????* ------------------------------- ????श्री गुरुदेव ???? आज दीनांक 7/10/2024 रोजी ठीक 12:40 वाजता मुंबई हैद्राबाद हायव VIEW , 8.*संविधानामुळेच सामाजिक परिवर्तन शक्य - माजी मंत्री प्रा ढोबळे यांचे प्रतिपादन* बहुजन रयत परिषदेच्या वतीने 29/9/2024 वार रविवार रोजी श्रीराम मंगल कार्यालय उमरगा येथे सामाजिक गुणगौरव पुरस्कार वितरण सोह VIEW , 9.उमरगा : खोटे पंचनामे दाखल करुन भूकंपग्रस्त प्रमाणपत्र हस्तगत करण्यास मदत केल्याप्रकरणी माकणी मंडळाधिकारी यांना निलंबित करण्याची मागणी अखिल भारतीय छावा संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष बाळासाहेब माने यांच्य VIEW , 10.*ईद - ए- मिलाद निमित्त राहत च्यावतीने 40 विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप* उमरगा :- शहरातील राहत चॅरिटेबल ट्रस्ट च्यावतीने इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त (ईद- ए- मिलाद) VIEW , 11.प्रभाकर धनू चव्हाण यांची 4* *व्हिलर कार चोरी ला गेली VIEW , 12.*राहत चॅरिटेबल ट्रस्ट च्यावतीने नुतन पोलीस निरीक्षक आश्विनी भोसले यांचा सत्कार* उमरगा:- उमरगा पोलीस निरीक्षक पदी आश्विनी भोसले मॅडम यांची नियुक्ती झाल्या बदल दि.6 ऑगस्ट रोजी त्यांची भेट घेउन विविध VIEW , 13.अँड.फरहीन खान पटेल यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराने करण्यात आले सन्मानित VIEW , 14.*गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार वितरण दाबका ग्रामपंचायतीच्या वतीने पुरस्कार देण्यात आला.यावेळी उमरगा - लोहारा आमदार ज्ञानराज चौगुले साहेब जि.प. माजी सभापती दिग VIEW , 15.*धाराशिव जिल्हा युवक काँग्रेस चे अध्यक्ष तथा युवा नेते मा श्री अश्लेषभैया शिवाजीराव मोरे यांच्या मार्गदर्शनाणे आज उमरगा आगार प्रमुख श्री कुलकर्णीसाहेबांना येणेगुर ते उमरगा या राष्ट्रीय महामार्गावरील VIEW , 16.आमदार ज्ञानराज चौगुले यांचा मास्टर स्ट्रोक उमरगा ईदगाह मैदानातील विविध विकासकामासाठी अल्पसंख्यांक विभागाकडुन एक कोटी रुपयांचा निधी आणला खेचुन. विकास कामांचे मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिकांच्या VIEW , 17.सोमवारी बच्चू कडू उमरग्यात:कोणावर होणार प्रहार..? VIEW , 18.प्रेरणादायी लोकनेतृत्व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याबाबत आपण शासन स्तरावर पाठपुरावा करणार असून धाराशिव शहरातील अण्णा भाऊंच्या पुतळ्याचा विषय देखील लवकरच मार्गी लागणार असल्या VIEW , |
1.आमदार ज्ञानराज चौगुले यांचा मास्टर स्ट्रोक उमरगा ईदगाह मैदानातील विविध विकासकामासाठी अल्पसंख्यांक विभागाकडुन एक कोटी रुपयांचा निधी आणला खेचुन. विकास कामांचे मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिकांच्या VIEW ,
2.धाराशिव- तुळजापुर- सोलापूर रेल्वे मार्ग जलद गतीने पुर्ण करा - खासदार ओमराजे निंबाळकर आज दि. 13/07/2024 रोजी मध्य रेल्वे सोलापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक यांच्यासोबत धाराशिव तुळजापुर सोला VIEW , 3.श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे आमदार कैलास पाटील यांनी धाराशिव शहरात केले स्वागत धाराशिव ता. 7: उपळा येथून निघालेल्या श्रीं च्या पालखीचे धाराशिव शहराच्या प्रवेश द्वारावर आमदार कैलास पाटील यांनी लो VIEW , |
1.श्री विकास वायाळ ॲक्टर रायटर डिरेक्टर यांना डब्लू ओ डब्ल्यू एक्टिंग अकॅडमीचे डिरेक्टर श्री मनीष सावंत सर यांच्यामार्फत बेस्ट ऍक्टर सन्मानचिन्ह ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देण्यात आले श्री मनीष सावंत सर VIEW (116) ,
2.आंतरराष्ट्रीय विराट संत संमेलन स्थळ:: संगमेश्वर ता मुरबाड जिल्हा ठाणे मुंबई या प्रसंगी स्वानंद सुख निवासी ब्राह्मलिंन सच्चिदानंद सदगुरू श्रीपाद बाबा (घोटी) यांना निर्वाणोत्तर "राष्ट्र संत"पदवी प्रदान VIEW (78) ,
1.प्रेरणादायी लोकनेतृत्व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याबाबत आपण शासन स्तरावर पाठपुरावा करणार असून धाराशिव शहरातील अण्णा भाऊंच्या पुतळ्याचा विषय देखील लवकरच मार्गी लागणार असल्या VIEW (1219) ,
2.श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे आमदार कैलास पाटील यांनी धाराशिव शहरात केले स्वागत धाराशिव ता. 7: उपळा येथून निघालेल्या श्रीं च्या पालखीचे धाराशिव शहराच्या प्रवेश द्वारावर आमदार कैलास पाटील यांनी लो VIEW (914) , 3.धाराशिव- तुळजापुर- सोलापूर रेल्वे मार्ग जलद गतीने पुर्ण करा - खासदार ओमराजे निंबाळकर आज दि. 13/07/2024 रोजी मध्य रेल्वे सोलापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक यांच्यासोबत धाराशिव तुळजापुर सोला VIEW (884) , 4.*राहत चॅरिटेबल ट्रस्ट च्यावतीने नुतन पोलीस निरीक्षक आश्विनी भोसले यांचा सत्कार* उमरगा:- उमरगा पोलीस निरीक्षक पदी आश्विनी भोसले मॅडम यांची नियुक्ती झाल्या बदल दि.6 ऑगस्ट रोजी त्यांची भेट घेउन विविध VIEW (869) , 5.आमदार ज्ञानराज चौगुले यांचा मास्टर स्ट्रोक उमरगा ईदगाह मैदानातील विविध विकासकामासाठी अल्पसंख्यांक विभागाकडुन एक कोटी रुपयांचा निधी आणला खेचुन. विकास कामांचे मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिकांच्या VIEW (834) , 6.*धाराशिव जिल्हा युवक काँग्रेस चे अध्यक्ष तथा युवा नेते मा श्री अश्लेषभैया शिवाजीराव मोरे यांच्या मार्गदर्शनाणे आज उमरगा आगार प्रमुख श्री कुलकर्णीसाहेबांना येणेगुर ते उमरगा या राष्ट्रीय महामार्गावरील VIEW (822) , 7.*सोलापूर हैद्राबाद हायवे बलसुर मोड च्या पुढे मोटार सायकल चा आपघात होऊन एक जखमी ????* ------------------------------- ????श्री गुरुदेव ???? आज दीनांक 7/10/2024 रोजी ठीक 12:40 वाजता मुंबई हैद्राबाद हायव VIEW (786) , 8.आमदार ज्ञानराज चौगुले यांचा मास्टर स्ट्रोक उमरगा ईदगाह मैदानातील विविध विकासकामासाठी अल्पसंख्यांक विभागाकडुन एक कोटी रुपयांचा निधी आणला खेचुन. विकास कामांचे मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिकांच्या VIEW (769) , 9.प्रभाकर धनू चव्हाण यांची 4* *व्हिलर कार चोरी ला गेली VIEW (767) , 10.उमरगा : खोटे पंचनामे दाखल करुन भूकंपग्रस्त प्रमाणपत्र हस्तगत करण्यास मदत केल्याप्रकरणी माकणी मंडळाधिकारी यांना निलंबित करण्याची मागणी अखिल भारतीय छावा संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष बाळासाहेब माने यांच्य VIEW (744) , 11.अँड.फरहीन खान पटेल यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराने करण्यात आले सन्मानित VIEW (733) , 12.सोमवारी बच्चू कडू उमरग्यात:कोणावर होणार प्रहार..? VIEW (707) , 13.*ईद - ए- मिलाद निमित्त राहत च्यावतीने 40 विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप* उमरगा :- शहरातील राहत चॅरिटेबल ट्रस्ट च्यावतीने इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त (ईद- ए- मिलाद) VIEW (697) , 14.*गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार वितरण दाबका ग्रामपंचायतीच्या वतीने पुरस्कार देण्यात आला.यावेळी उमरगा - लोहारा आमदार ज्ञानराज चौगुले साहेब जि.प. माजी सभापती दिग VIEW (677) , 15.*संविधानामुळेच सामाजिक परिवर्तन शक्य - माजी मंत्री प्रा ढोबळे यांचे प्रतिपादन* बहुजन रयत परिषदेच्या वतीने 29/9/2024 वार रविवार रोजी श्रीराम मंगल कार्यालय उमरगा येथे सामाजिक गुणगौरव पुरस्कार वितरण सोह VIEW (609) , 16.अवैधरित्या गुटखा व पान मसाला वाहतुक करणाऱ्यावर पोलीसांची कारवाई.” VIEW (262) , 17.शेतकऱ्याचे नुकसान| शॉर्टसर्किटमुळे दोन एकर ऊस जळून खाक VIEW (213) , 18.निलेश विश्वकर्मा यांनी संजय राऊत यांना दिले प्रतिउत्तर VIEW (173) , 19.श्री विकास वायाळ ॲक्टर रायटर डिरेक्टर यांना डब्लू ओ डब्ल्यू एक्टिंग अकॅडमीचे डिरेक्टर श्री मनीष सावंत सर यांच्यामार्फत बेस्ट ऍक्टर सन्मानचिन्ह ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देण्यात आले श्री मनीष सावंत सर VIEW (116) , 20. मा. उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या कासारशिरसी, लोहारा, बार्शी, धाराशिव प्रचार सभा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख मा. उध्दवजी ठाकरे यांचा दि. 12/11/ VIEW (89) , |
All right reserved. Copyrights 2020 by: www.UcpDevelopers.com and by www.UcpVoiceNews.com