धाराशिव जिल्ह्यातील उल्लेखनिय कामगिरी करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा सत्कार.”
प्रजास्ताक दिनानिम्मीत पोलीस खात्यात निरंतर उल्लेखनिय कार्य करणाऱ्या पोलीस अधिकारी- अंमलदारांस मा. ना. श्री. प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक, मा. मंत्री
परिवहन,महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, जिल्हा धाराशिव यांचे हस्ते प्रशस्ती पत्र देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. यात धाराशिव पोलीस अधीक्षक कार्यालय येथे कार्यरत
असलेले श्रीमती अश्विनी शामराव भोसले, महिला पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे उमरगा, श्री. जाकेर निसार खॉन पठाण, राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय धाराशिव, श्री. सुरेश बापुराव
कासुळे, सहा. पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे सायबर, श्री. अमोल सुभाष मोरे, सहा. पोलीस निरीक्षक,स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस हवालदार श्री. रवि बळीराम भागवत पोलीस ठाण तुळजापूर, पोलीस
हवालदार नितीन पोतदार, बिदे, जिल्हा विशेष शाखा धाराशिव, शिवा दहीहांडे पोलीस मुख्यालय धाराशिव, श्रीमती प्रज्ञा क्षिरसागर महिला पोलीस नाईक, पोलीस ठाणे ढोकी यांचा समावेश
आहे.
श्रीमती अश्विनी शामराव भोसले, उमरगा पोलीस ठाणे येथे कार्यरत आहेत. श्रीमती. भोसले यांनी एमडीटी कॉलवर आलेल्या अपहरणाचे गुन्ह्याची माहिती मिळालेपासून अवघे 25 व्या मिनीटाला
11 वर्षे, वयोगटातील 02 मुली व 13 वर्षे, वयाची 1 मुलगी असे एकुण 03 अल्पवयीन मुलीचा शोध घेवून त्यांना त्यांचे पालकांचे ताब्यात सुखरुपपणे दिले. तसेच राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस
मुख्यालय धाराशिव येथे कार्यरत असुन पठाण यांनी जिल्ह्यातील111 अधिकारी व 1350 पेालीस अंमलदार यांचा वार्षीक गोळीबार सरावाचे नियोजन उत्कृष्टपणे करुन सराव यशस्वीरित्या पुर्ण
केला. विधानसभा निवडणुक2024 कालावधीत जिल्ह्या मध्येउत्कृष्टपणे बंदोबस्त नियोजन केले. तसेच पोलीस मुख्यालय, कयावत मैदान व परिसरातील साफसफाई व प्रजास्ताक दिनानिम्मीत परेडचे
यशस्वीरित्या आयोजन केले आहे. तसेच श्री. सुरेश बापुराव कासुळे, सहा. पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे सायबर येथे कार्यरत असुन कासुळे यांनी धाराशिव जिल्ह्यामध्ये CEIR पोर्टल सुरु
करुन जिल्हृयातील पोलीस अमंलदार यांना प्रशिक्षण देवून जिल्ह्यातील एकुण 343 गहाळ मोबाईल हस्तगत करुन नागरिकांना सुर्पुद केले. तसेच सायबर पोलीस ठाणे यांचेकडील दाखल गुन्हे व
NCCR पोर्टलवरील दाखल तक्रारीमधील तक्रारदारांची फसवणुक केलेल्या रक्कमेपैकी एकुण 24 लाख रुपये नागरिकांना परत केले आहेत. तसेच श्री. अमोल सुभाष मोरे, सहा. पोलीस
निरीक्षक,स्थानिक गुन्हे शाखा येथे कार्यरत असुन मोरे यांनी पोलीस ठाणे अंबी हद्दीमध्ये अनोळखी महिलेचा खुन करुन तिचे प्रेत सोनारी गावाचेपुढे सिना नदीमध्ये टाकल्याचे
मिळून आले. सदर घटनेतील मयत महिला व त्यामधील आरोपी देखील अनोळखी असताना मयताची ओळख पटवून अतिशय कौशल्यपुर्ण तपास करुन अज्ञात आरोपीचा शोध घेवून गुन्हा उघडकीस आणला आहे. तसेच
पोलीस हवालदार, श्री. रवि बळीराम भागवत, पोलीस ठाण तुळजापूर येथे कार्यरत असुन माहे ऑक्टोबंर 2024 मध्ये श्री.तुळजाभवानी शरदीय नवरात्र मध्ये बंदोबस्ताचे उत्कृष्ट नियोजन व
अंमलबजावणी मध्ये महत्वपुर्ण योगदान दिले आहे. तसेच श्रीमती प्रज्ञा क्षिरसागर महिला पोलीस नाईक, पोलीस ठाणे ढोकी येथे कार्यरत असुन पोलीस ठाणे ढोकी येथील वेगवेगळ्या
गुन्ह्यामध्ये जप्त मुद्देमालाची मुद्देमाल कक्षामध्ये मांडणी अतिशय व्यवस्थित व आकर्षक स्वरुपात करुन मुद्देमाल कक्ष संगणीकृत केला. या कामाची दखल घेवून मा. विशेष पोलीस
महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर यांनी सदरची ई-मुद्देमाल संकल्पना ही संपुर्ण परिक्षेत्रातील जिल्ह्यामध्ये राबविणेबाबत निर्णय घेतला आहे. यांच्या पोलीस खात्यातील
उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना 26 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिनानिम्मीत त्यांना मा. ना. श्री. प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक, मा. मंत्री परिवहन,महाराष्ट्र राज्य तथा
पालकमंत्री, जिल्हा धाराशिव यांचे हस्ते प्रशस्ती पत्र देवून त्यांचा सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमास मा. ना. श्री. प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक, मा. मंत्री परिवहन,महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, जिल्हा धाराशिव मा.जिल्हाधिकारी श्री. सचिन ओम्बासे, मा.
पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन, इतर मान्यवर उपस्थ्तिीत होते.
Latest NEWS of Your Profile Location |
Latest VIDEO NEWS of Your Profile Location |
POPULAR NEWS of Your Profile Location |
OMARGA (0), | OMARGA (0), | OMARGA (0), |
1.धाराशिव जिल्ह्यातील उल्लेखनिय कामगिरी करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा सत्कार.” प्रजास्ताक दिनानिम्मीत पोलीस खात्यात निरंतर उल्लेखनिय कार्य करणाऱ्या पोलीस अधिकारी- अंमलदारांस मा. ना. श्री. प्रता VIEW ,
2.राहत चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने प्रजासत्ताक दिनी सामाजिक उपक्रम उमरगा :- शहरातील राहत चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने दि. 26 रोजी 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात VIEW , 3.धाराशिव (उस्मानाबाद )येथील उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे यांचे सूडबुद्धीने केलेले निलंबन आदेश रद्द करून जातीवादी जिल्हाधिकारी ओम्बासे यांची बदली करावी अशी मागणी तुळजापूर येथील मराठा समाजाच्या वती VIEW , 4.गृहमंत्री अमित शहा यांनी देशातील जनतेची माफी मागावी व पदाचा राजीनामा द्यावा..... लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बोलताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले VIEW , 5.व्हाईस ऑफ मीडिया डिजिटल विंगच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी जुबेर शेख यांची नियुक्ती धाराशिव:जागतिक पातळीवर ४७ देशात पत्रकारांसाठी काम करणाऱ्या ३ लाख ९० हजार सदस्य संख्या असणाऱ्या या पत्रकाराच्या संघटन VIEW , 6.अनोळखी महिलेच्या खुनाचे गुढ उघड करुन गुन्ह्यातील 4 आरोपी अटकेत.” स्थानिक गुन्हे शाखा : एक अंदाजे 30 वर्षे वयाची अनोळखी महिला तिचे डाव्या हातावर प्रकाश असे गोधंलेले हीस दि.16.11.2024 रोजी 18.00 ते दि. VIEW , 7.धाराशिव जिल्हा उमरगा तालुका येथुन उमरगा लोहारा विधानसभा महाविकास आघाडीचे अधिकृत उम्मीदवार प्रवीण वीरभद्राया स्वामी 3965 मतानी विजयी उमरगा येथे नागरिकांन मध्ये उत्साहाचा वातावरण शिवसेना (उद्धव ब VIEW , 8.आपले सरकार निवडणे हा आपला अधिकार आहे! महाराष्ट्र विधानसभा उमरगा लोहारा मतदारसंघाचा प्रचार पूर्ण करून आज मी मतदार म्हणून माझी भूमिका बजावली. युवा सेनेचे जाहेद मुल्ला VIEW , 9.आपले सरकार निवडणे हा आपला अधिकार आहे! महाराष्ट्र विधानसभा उमरगा लोहारा मतदारसंघाचा प्रचार पूर्ण करून आज मी मतदार म्हणून माझी भूमिका बजावली. VIEW , 10. मा. उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या कासारशिरसी, लोहारा, बार्शी, धाराशिव प्रचार सभा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख मा. उध्दवजी ठाकरे यांचा दि. 12/11/ VIEW , 11.अवैधरित्या गुटखा व पान मसाला वाहतुक करणाऱ्यावर पोलीसांची कारवाई.” VIEW , 12.प्रेरणादायी लोकनेतृत्व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याबाबत आपण शासन स्तरावर पाठपुरावा करणार असून धाराशिव शहरातील अण्णा भाऊंच्या पुतळ्याचा विषय देखील लवकरच मार्गी लागणार असल्या VIEW , 13.केंद्र सरकारची विमा कंपनी धार्जिन भूमिका शेतकऱ्यांना मारक - खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिव ता.31: केंद्र शासनाने आचारसंहिता असताना 30 एप्रिल 2024 रोजी पिक विमा परिपत्रक काढले. त्यामुळे जि VIEW , 14.ओमराजे म्हणजे परमनंट कंपनीची परमनंट गँरटी - मा. आ. दिलीपरावजी सोपल धाराशिव ता. 3- ओमराजे निंबाळकर यांना जनतेतुन मिळत असलेल्या प्रेम पाहुन विजयाची गँरटी आहे. ही टेम्पररी कंपनीची परमनंट गँरटी नाही तर प VIEW , 15.डॉ.पद्मसिंह पाटील यांच्यामुळे जिल्ह्याला पाणी नाही हेच मोदीजीने सांगितले, काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांनी केली टिका धाराशिव ता.1- मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर मोदीजींनी या अगोदरच्या सत VIEW ,
1.दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्या संदर्भात आमदार प्रवीण स्वामी यांना अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले VIEW ,
2.धाराशिव जिल्ह्यातील उल्लेखनिय कामगिरी करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा सत्कार.” प्रजास्ताक दिनानिम्मीत पोलीस खात्यात निरंतर उल्लेखनिय कार्य करणाऱ्या पोलीस अधिकारी- अंमलदारांस मा. ना. श्री. प्रता VIEW , 3.राहत चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने प्रजासत्ताक दिनी सामाजिक उपक्रम उमरगा :- शहरातील राहत चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने दि. 26 रोजी 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात VIEW , 4.धाराशिव (उस्मानाबाद )येथील उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे यांचे सूडबुद्धीने केलेले निलंबन आदेश रद्द करून जातीवादी जिल्हाधिकारी ओम्बासे यांची बदली करावी अशी मागणी तुळजापूर येथील मराठा समाजाच्या वती VIEW , 5.आज दिनांक 07/01/2025 रोजी मा. प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री .विनोद चव्हाण साहेब व मा. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री हर्षल डाके यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत उमरगा चौर VIEW , 6.बंदुक परवाना मिळवण्यासाठी सरपंचाने केला स्वत:चे गाडीवर हल्ला करण्याचा बनाव.” फिर्यादी श्री.नामदेव बालीश निकम, वय 38 वर्षे, व्यवसाय गाडी धंदा टुर्स ऍन्ड ट्रॅव्हल्स पुणे ह.मु. जवळगा मेसाई यांनी दिनांक 2 VIEW , 7.*डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या युवक महोत्सवात उमरगा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालय यांच्या वतीने विविध गुणदर्शनाचे सादरीकरण* (प्रतिनिधी) चंद्रशेखर केंगार "मी आणि माझे संविधान वीर जवा VIEW , 8.गृहमंत्री अमित शहा यांनी देशातील जनतेची माफी मागावी व पदाचा राजीनामा द्यावा..... लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बोलताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले VIEW , 9.अँड. फरहीन खान-पटेल यांना राज्यस्तरीय युवा महाराष्ट्र नारीशक्ती भूषण पुरस्काराने गौरविण्यात व सन्मानित करण्यात आले. ॲड. फरहीन खान पटेल व्यवसायाने अधिवक्ता असून जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय उमरगा य VIEW , 10.व्हाईस ऑफ मीडिया डिजिटल विंगच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी जुबेर शेख यांची नियुक्ती धाराशिव:जागतिक पातळीवर ४७ देशात पत्रकारांसाठी काम करणाऱ्या ३ लाख ९० हजार सदस्य संख्या असणाऱ्या या पत्रकाराच्या संघटन VIEW , 11.अनोळखी महिलेच्या खुनाचे गुढ उघड करुन गुन्ह्यातील 4 आरोपी अटकेत.” स्थानिक गुन्हे शाखा : एक अंदाजे 30 वर्षे वयाची अनोळखी महिला तिचे डाव्या हातावर प्रकाश असे गोधंलेले हीस दि.16.11.2024 रोजी 18.00 ते दि. VIEW , 12.धाराशिव जिल्हा उमरगा तालुका येथुन उमरगा लोहारा विधानसभा महाविकास आघाडीचे अधिकृत उम्मीदवार प्रवीण वीरभद्राया स्वामी 3965 मतानी विजयी उमरगा येथे नागरिकांन मध्ये उत्साहाचा वातावरण शिवसेना (उद्धव ब VIEW , 13.आपले सरकार निवडणे हा आपला अधिकार आहे! महाराष्ट्र विधानसभा उमरगा लोहारा मतदारसंघाचा प्रचार पूर्ण करून आज मी मतदार म्हणून माझी भूमिका बजावली. युवा सेनेचे जाहेद मुल्ला VIEW , 14.आपले सरकार निवडणे हा आपला अधिकार आहे! महाराष्ट्र विधानसभा उमरगा लोहारा मतदारसंघाचा प्रचार पूर्ण करून आज मी मतदार म्हणून माझी भूमिका बजावली. VIEW , 15.छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रामध्ये विधानसभा निवडणुक 2024 आचारसंहिता कालावधीमध्ये पोलीसांनी केलेली कारवाई छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रामध्ये 21 विधानसभा मतदारसंघ असुन विधानसभा निवडणुक अनुषंगाने दिनांक VIEW , 16.HAPPY BIRTHDAY ROMAN SHAH VIEW , 17.आंतरराष्ट्रीय विराट संत संमेलन स्थळ:: संगमेश्वर ता मुरबाड जिल्हा ठाणे मुंबई या प्रसंगी स्वानंद सुख निवासी ब्राह्मलिंन सच्चिदानंद सदगुरू श्रीपाद बाबा (घोटी) यांना निर्वाणोत्तर "राष्ट्र संत"पदवी प्रदान VIEW , 18.श्री विकास वायाळ ॲक्टर रायटर डिरेक्टर यांना डब्लू ओ डब्ल्यू एक्टिंग अकॅडमीचे डिरेक्टर श्री मनीष सावंत सर यांच्यामार्फत बेस्ट ऍक्टर सन्मानचिन्ह ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देण्यात आले श्री मनीष सावंत सर VIEW , 19. मा. उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या कासारशिरसी, लोहारा, बार्शी, धाराशिव प्रचार सभा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख मा. उध्दवजी ठाकरे यांचा दि. 12/11/ VIEW , 20.अवैधरित्या गुटखा व पान मसाला वाहतुक करणाऱ्यावर पोलीसांची कारवाई.” VIEW , |
1.धाराशिव- तुळजापुर- सोलापूर रेल्वे मार्ग जलद गतीने पुर्ण करा - खासदार ओमराजे निंबाळकर आज दि. 13/07/2024 रोजी मध्य रेल्वे सोलापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक यांच्यासोबत धाराशिव तुळजापुर सोला VIEW ,
2.श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे आमदार कैलास पाटील यांनी धाराशिव शहरात केले स्वागत धाराशिव ता. 7: उपळा येथून निघालेल्या श्रीं च्या पालखीचे धाराशिव शहराच्या प्रवेश द्वारावर आमदार कैलास पाटील यांनी लो VIEW , 3.अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन तात्काळ मदत दया खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर दिनांक 26 मे 2024 रोजी धाराशिव तालुक्यासह बेंबळी परिसरात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसा VIEW , 4.UCP VOICE* *Exclusive* मध्यरात्रीस अज्ञात *गुंडप्रवृत्तीच्या* मुलांनी 20-25 गाड्यांच्या फोडल्या काचा,नागरिक *भयभीत* परिसरात *दहशत*_ ???? VIEW , 5.महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना च्या वतीने खासदार ओम राजेनिंबाळकर यांना पाठिंबा 40 उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 करिता महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री ओमप्रकाश राजे निंबाळकर शि VIEW , 6.बहुजन जननायक संस्थेचा ओमराजे यांना पाठींबा धाराशिव ता. 3 – लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार ओमराजे निंबाळकर यांना बहुजन जन नायक बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडुन पाठींबा करण्यात आला आह VIEW , 7.ध्याचं सरकार हे शेतकऱ्यांच्या मुळावरचं सरकार -आमदार कैलास पाटील धाराशिव तालुक्यातील येडशी, तडवळा (क),पळसप याठिकाणी महाविकास आघाडीचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ मा.श्री. आ VIEW , 8.मतदार म्हणत आहे आम्हाला मोदीलाच मतदान करायचं नाही उमेदवार तर लय लांब आहे - आमदार कैलासदादा पाटील धाराशिव तालुक्यातील आळणी, वडगाव सि.,उतमी कायापुर याठिकाणी महाविकास आघाडीचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश रा VIEW , 9.लोकांना किरकोळ समजणाऱ्यांना मतासाठी झोळी पसरावी लागत आहे – ओमराजे निंबाळकर धाराशिव ता. 4 – फोनवरुन काम केल्यानंतर ही कामे, जे फोन करतात त्यांच्यासह खासदार देखील किरकोळ म्हणणाऱ्या विरोधक VIEW , 10.अँम्बुलन्स खरेदीमध्ये घोटाळा करुन कोणी शेण खाल्ले -खासदार ओमराजे यांचा आरोग्यमंत्री प्रा.सावंत यांच्यावर निशाणा धाराशिव ता.2- भ्रष्ट पध्दतीने पैसा कमविणारे आमच्यावर टिका करत आहेत. स्वतः श VIEW , 11.उध्दव ठाकरेची धाराशिवात 04 मे रोजी तोफ धडाडणार शहरातील मल्टिपर्पज कन्या प्रशाला येथे होणार सभा धाराशिव ता.2- महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ शिवसेना उध्दव VIEW , 12.चिंचा फोडुन जमविलेले पैसे दिले ओमराजेंना निवडणुकीसाठी लावला हातभार धाराशिव ता. 2- खोके पेटीच्या काळात मंगरूळ ता.तुळजापूर येथील ज्ञानेश्वरी मनोज डोंगरे हिने चिंचा फोडून स्व-कष्टाने एक हजार 600 VIEW , 13.तेरणा कारखाना भंगार होता तर तु घेण्यासाठी धडपडत का होता ? -ओमराजे निंबाळकरांचा प्रा.सावंताना थेट प्रश्न धाराशिव ता. 1 –तेरणा शेतकरी साखर कारखाना भैरवनाथ शुगरकडे घेण्यासाठी तानाजी सावंत VIEW , 14.संपर्क प्रमुख), प्रज्ञा पाटील (मा. जि. प. सदस्य),मा. नारायण आबा लोखंडे (मा. जि. प. उपाध्यक्ष लातूर) मा. बजरंग दादा जाधव (उपजिल्हप्रमुख), मा. संतोष सुर्यवंशी, मा. दिनेश जावळे (जिल्हाप्रमुख), सौ. रेखा त VIEW , 15.बेईमानीला बेईमानीने उत्तर देणे हीच खरी इमानदारी - ओमराजे यांनी कार्यकर्त्यांना दिला संदेश धाराशिव ता.30- विरोधक लोकांना खरेदी करण्याचा केविलवाना प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. मटनाच्या जेव VIEW , 16.देशाचे पंतप्रधानासह नेत्याची फौज उतरली तरी विश्वास येईना- ओमराजेनी विरोधकावर केले भाष्य धाराशिव ता. 30- देशाच्या पंतप्रधानासह राज्यातले मोठे नेते माझ्या विरोधात प्रचारसभा घेत आहेत,तरीही विर VIEW , 17.अनसुर्डा येथील तरुणांचा शिवसैनिक प्रवेश 40 उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 सुरू असून विविध पक्षांमधून माननीय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व माननीय आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत VIEW , 18. सत्यशोधक बहुजन आघाडी संघटनेचा - खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना जाहीर पाठिंबा. आज धाराशिव येथे सचिन बगाडे सर (संस्थापक अध्यक्ष सत्यशोधक बहुजन आघाडी संघटना) यांच्या मार्गदर्शनाखाली सत VIEW , 19. मतदारांनी कष्टाच्या पैशातून ओमराजेना निवडून आणण्याचा केला निर्धार 40 उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 च्या निवडणुकांमध्ये खुद्दार विरोध गद्दार अशी निवडणूक पाहायला मिळत असून यामध् VIEW , 20.धाराशिव ता.28- शेतकऱ्यांची रोहित्र वारंवार जळत असल्याने नव्या रोहित्रची उभारणी करण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत असताना भाजपच्या आमदाराने नियम व कायद्याचा आधार घेत त्याची तक्रार केली, शेतकऱ्यांना VIEW ,
1.आमदार ज्ञानराज चौगुले यांचा मास्टर स्ट्रोक उमरगा ईदगाह मैदानातील विविध विकासकामासाठी अल्पसंख्यांक विभागाकडुन एक कोटी रुपयांचा निधी आणला खेचुन. विकास कामांचे मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिकांच्या VIEW ,
2.धाराशिव- तुळजापुर- सोलापूर रेल्वे मार्ग जलद गतीने पुर्ण करा - खासदार ओमराजे निंबाळकर आज दि. 13/07/2024 रोजी मध्य रेल्वे सोलापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक यांच्यासोबत धाराशिव तुळजापुर सोला VIEW , 3.श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे आमदार कैलास पाटील यांनी धाराशिव शहरात केले स्वागत धाराशिव ता. 7: उपळा येथून निघालेल्या श्रीं च्या पालखीचे धाराशिव शहराच्या प्रवेश द्वारावर आमदार कैलास पाटील यांनी लो VIEW , |
1.UCP VOICE* *Exclusive* मध्यरात्रीस अज्ञात *गुंडप्रवृत्तीच्या* मुलांनी 20-25 गाड्यांच्या फोडल्या काचा,नागरिक *भयभीत* परिसरात *दहशत*_ ???? VIEW (3812) ,
2.ध्याचं सरकार हे शेतकऱ्यांच्या मुळावरचं सरकार -आमदार कैलास पाटील धाराशिव तालुक्यातील येडशी, तडवळा (क),पळसप याठिकाणी महाविकास आघाडीचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ मा.श्री. आ VIEW (3759) , 3.महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना च्या वतीने खासदार ओम राजेनिंबाळकर यांना पाठिंबा 40 उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 करिता महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री ओमप्रकाश राजे निंबाळकर शि VIEW (3695) , 4.मतदार म्हणत आहे आम्हाला मोदीलाच मतदान करायचं नाही उमेदवार तर लय लांब आहे - आमदार कैलासदादा पाटील धाराशिव तालुक्यातील आळणी, वडगाव सि.,उतमी कायापुर याठिकाणी महाविकास आघाडीचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश रा VIEW (3695) , 5.डॉ.पद्मसिंह पाटील यांच्यामुळे जिल्ह्याला पाणी नाही हेच मोदीजीने सांगितले, काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांनी केली टिका धाराशिव ता.1- मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर मोदीजींनी या अगोदरच्या सत VIEW (3665) , 6.लोकांना किरकोळ समजणाऱ्यांना मतासाठी झोळी पसरावी लागत आहे – ओमराजे निंबाळकर धाराशिव ता. 4 – फोनवरुन काम केल्यानंतर ही कामे, जे फोन करतात त्यांच्यासह खासदार देखील किरकोळ म्हणणाऱ्या विरोधक VIEW (3633) , 7.उध्दव ठाकरेची धाराशिवात 04 मे रोजी तोफ धडाडणार शहरातील मल्टिपर्पज कन्या प्रशाला येथे होणार सभा धाराशिव ता.2- महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ शिवसेना उध्दव VIEW (3573) , 8.अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन तात्काळ मदत दया खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर दिनांक 26 मे 2024 रोजी धाराशिव तालुक्यासह बेंबळी परिसरात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसा VIEW (3489) , 9.चिंचा फोडुन जमविलेले पैसे दिले ओमराजेंना निवडणुकीसाठी लावला हातभार धाराशिव ता. 2- खोके पेटीच्या काळात मंगरूळ ता.तुळजापूर येथील ज्ञानेश्वरी मनोज डोंगरे हिने चिंचा फोडून स्व-कष्टाने एक हजार 600 VIEW (3433) , 10.अँम्बुलन्स खरेदीमध्ये घोटाळा करुन कोणी शेण खाल्ले -खासदार ओमराजे यांचा आरोग्यमंत्री प्रा.सावंत यांच्यावर निशाणा धाराशिव ता.2- भ्रष्ट पध्दतीने पैसा कमविणारे आमच्यावर टिका करत आहेत. स्वतः श VIEW (3389) , 11.बहुजन जननायक संस्थेचा ओमराजे यांना पाठींबा धाराशिव ता. 3 – लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार ओमराजे निंबाळकर यांना बहुजन जन नायक बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडुन पाठींबा करण्यात आला आह VIEW (3388) , 12.ओमराजे म्हणजे परमनंट कंपनीची परमनंट गँरटी - मा. आ. दिलीपरावजी सोपल धाराशिव ता. 3- ओमराजे निंबाळकर यांना जनतेतुन मिळत असलेल्या प्रेम पाहुन विजयाची गँरटी आहे. ही टेम्पररी कंपनीची परमनंट गँरटी नाही तर प VIEW (3357) , 13.संपर्क प्रमुख), प्रज्ञा पाटील (मा. जि. प. सदस्य),मा. नारायण आबा लोखंडे (मा. जि. प. उपाध्यक्ष लातूर) मा. बजरंग दादा जाधव (उपजिल्हप्रमुख), मा. संतोष सुर्यवंशी, मा. दिनेश जावळे (जिल्हाप्रमुख), सौ. रेखा त VIEW (3307) , 14.तेरणा कारखाना भंगार होता तर तु घेण्यासाठी धडपडत का होता ? -ओमराजे निंबाळकरांचा प्रा.सावंताना थेट प्रश्न धाराशिव ता. 1 –तेरणा शेतकरी साखर कारखाना भैरवनाथ शुगरकडे घेण्यासाठी तानाजी सावंत VIEW (3143) , 15.केंद्र सरकारची विमा कंपनी धार्जिन भूमिका शेतकऱ्यांना मारक - खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिव ता.31: केंद्र शासनाने आचारसंहिता असताना 30 एप्रिल 2024 रोजी पिक विमा परिपत्रक काढले. त्यामुळे जि VIEW (3037) , 16.बेईमानीला बेईमानीने उत्तर देणे हीच खरी इमानदारी - ओमराजे यांनी कार्यकर्त्यांना दिला संदेश धाराशिव ता.30- विरोधक लोकांना खरेदी करण्याचा केविलवाना प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. मटनाच्या जेव VIEW (2997) , 17.अनसुर्डा येथील तरुणांचा शिवसैनिक प्रवेश 40 उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 सुरू असून विविध पक्षांमधून माननीय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व माननीय आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत VIEW (2891) , 18.देशाचे पंतप्रधानासह नेत्याची फौज उतरली तरी विश्वास येईना- ओमराजेनी विरोधकावर केले भाष्य धाराशिव ता. 30- देशाच्या पंतप्रधानासह राज्यातले मोठे नेते माझ्या विरोधात प्रचारसभा घेत आहेत,तरीही विर VIEW (2825) , 19.धाराशिव ता.28- शेतकऱ्यांची रोहित्र वारंवार जळत असल्याने नव्या रोहित्रची उभारणी करण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत असताना भाजपच्या आमदाराने नियम व कायद्याचा आधार घेत त्याची तक्रार केली, शेतकऱ्यांना VIEW (2756) , 20.बाप लेकाचा पराभव केला तसा सुनेचाही पराभव करा-आनंदिदेवी राजेनिंबाळकर यांचे अवाहन सुडाच राजकारण करणारे डॉ. पाटील यांचे कुटुंब स्वतःच्या स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारे कुटुंब आहे. ही म VIEW (2676) ,
1.अँड. फरहीन खान-पटेल यांना राज्यस्तरीय युवा महाराष्ट्र नारीशक्ती भूषण पुरस्काराने गौरविण्यात व सन्मानित करण्यात आले. ॲड. फरहीन खान पटेल व्यवसायाने अधिवक्ता असून जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय उमरगा य VIEW (2057) ,
2.आपले सरकार निवडणे हा आपला अधिकार आहे! महाराष्ट्र विधानसभा उमरगा लोहारा मतदारसंघाचा प्रचार पूर्ण करून आज मी मतदार म्हणून माझी भूमिका बजावली. VIEW (1631) , 3.छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रामध्ये विधानसभा निवडणुक 2024 आचारसंहिता कालावधीमध्ये पोलीसांनी केलेली कारवाई छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रामध्ये 21 विधानसभा मतदारसंघ असुन विधानसभा निवडणुक अनुषंगाने दिनांक VIEW (1614) , 4.अनोळखी महिलेच्या खुनाचे गुढ उघड करुन गुन्ह्यातील 4 आरोपी अटकेत.” स्थानिक गुन्हे शाखा : एक अंदाजे 30 वर्षे वयाची अनोळखी महिला तिचे डाव्या हातावर प्रकाश असे गोधंलेले हीस दि.16.11.2024 रोजी 18.00 ते दि. VIEW (1611) , 5.धाराशिव जिल्हा उमरगा तालुका येथुन उमरगा लोहारा विधानसभा महाविकास आघाडीचे अधिकृत उम्मीदवार प्रवीण वीरभद्राया स्वामी 3965 मतानी विजयी उमरगा येथे नागरिकांन मध्ये उत्साहाचा वातावरण शिवसेना (उद्धव ब VIEW (1597) , 6.HAPPY BIRTHDAY ROMAN SHAH VIEW (1582) , 7.श्री विकास वायाळ ॲक्टर रायटर डिरेक्टर यांना डब्लू ओ डब्ल्यू एक्टिंग अकॅडमीचे डिरेक्टर श्री मनीष सावंत सर यांच्यामार्फत बेस्ट ऍक्टर सन्मानचिन्ह ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देण्यात आले श्री मनीष सावंत सर VIEW (1571) , 8.आपले सरकार निवडणे हा आपला अधिकार आहे! महाराष्ट्र विधानसभा उमरगा लोहारा मतदारसंघाचा प्रचार पूर्ण करून आज मी मतदार म्हणून माझी भूमिका बजावली. युवा सेनेचे जाहेद मुल्ला VIEW (1568) , 9.आंतरराष्ट्रीय विराट संत संमेलन स्थळ:: संगमेश्वर ता मुरबाड जिल्हा ठाणे मुंबई या प्रसंगी स्वानंद सुख निवासी ब्राह्मलिंन सच्चिदानंद सदगुरू श्रीपाद बाबा (घोटी) यांना निर्वाणोत्तर "राष्ट्र संत"पदवी प्रदान VIEW (1504) , 10. मा. उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या कासारशिरसी, लोहारा, बार्शी, धाराशिव प्रचार सभा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख मा. उध्दवजी ठाकरे यांचा दि. 12/11/ VIEW (1501) , 11.व्हाईस ऑफ मीडिया डिजिटल विंगच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी जुबेर शेख यांची नियुक्ती धाराशिव:जागतिक पातळीवर ४७ देशात पत्रकारांसाठी काम करणाऱ्या ३ लाख ९० हजार सदस्य संख्या असणाऱ्या या पत्रकाराच्या संघटन VIEW (1462) , 12.गृहमंत्री अमित शहा यांनी देशातील जनतेची माफी मागावी व पदाचा राजीनामा द्यावा..... लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बोलताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले VIEW (1399) , 13.अवैधरित्या गुटखा व पान मसाला वाहतुक करणाऱ्यावर पोलीसांची कारवाई.” VIEW (1368) , 14.शेतकऱ्याचे नुकसान| शॉर्टसर्किटमुळे दोन एकर ऊस जळून खाक VIEW (1281) , 15.प्रेरणादायी लोकनेतृत्व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याबाबत आपण शासन स्तरावर पाठपुरावा करणार असून धाराशिव शहरातील अण्णा भाऊंच्या पुतळ्याचा विषय देखील लवकरच मार्गी लागणार असल्या VIEW (1238) , 16.निलेश विश्वकर्मा यांनी संजय राऊत यांना दिले प्रतिउत्तर VIEW (1228) , 17.*सोलापूर हैद्राबाद हायवे बलसुर मोड च्या पुढे मोटार सायकल चा आपघात होऊन एक जखमी ????* ------------------------------- ????श्री गुरुदेव ???? आज दीनांक 7/10/2024 रोजी ठीक 12:40 वाजता मुंबई हैद्राबाद हायव VIEW (948) , 18.*डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या युवक महोत्सवात उमरगा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालय यांच्या वतीने विविध गुणदर्शनाचे सादरीकरण* (प्रतिनिधी) चंद्रशेखर केंगार "मी आणि माझे संविधान वीर जवा VIEW (938) , 19.श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे आमदार कैलास पाटील यांनी धाराशिव शहरात केले स्वागत धाराशिव ता. 7: उपळा येथून निघालेल्या श्रीं च्या पालखीचे धाराशिव शहराच्या प्रवेश द्वारावर आमदार कैलास पाटील यांनी लो VIEW (929) , 20.धाराशिव- तुळजापुर- सोलापूर रेल्वे मार्ग जलद गतीने पुर्ण करा - खासदार ओमराजे निंबाळकर आज दि. 13/07/2024 रोजी मध्य रेल्वे सोलापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक यांच्यासोबत धाराशिव तुळजापुर सोला VIEW (903) , |
All right reserved. Copyrights 2020 by: www.UcpDevelopers.com and by www.UcpVoiceNews.com