![]() |
मुख्य अभियंता म.रा.वि.वी.कं. कारवाई करणार..?
अमरावती : जनमित्र (वायरमन) कर्मचारी सचिन राऊत वरिष्ठ तंत्रज्ञ यांनी मार्डी, दिवाखेड व चिखली ता. तिवसा येथील अनेक थकीत वीज बिल असलेल्या वीज ग्राहकांना वीज खंडित करण्याची
धमकी देऊन थकीत वीज बिलाची रक्कम मागणी करून महावितरण कार्यालयात बिल न भरताच परस्पर खर्च केली आहे. व शासकीय निधी चा अपहार केला.
ग्रामीण भागात लोक हे कामाला जाणारे असल्यामुळे महावितरण कंपनीची वीज बिल वसुली हि सहसा वीजवितरण जनमित्र यांचे कडून प्रत्यक्ष वीज बिलाचे पैसे घेऊन केल्या जाते.
काही लोक वीज बिल सहजतेने भरतात तर काही लोकांना वीज बील जनमित्र वेळेत पैसे न भरल्यास लाईन (Disconnected ) कट करण्याची वार्निंग देतात एकंदर ग्रामीण भागात वीज वितरण कंपनी जनमित्र आणि
वीज ग्राहक यांचेत सुसंवाद असतो.
परंतू याचाच फायदा घेऊन त्यावेळचे रहाटगाव शाखेचे जनमित्र (वायरमन ) सचिन राउत यांनी मार्डी,दिवानखेड आणि चिखली या गावातील गरीब लोकांचे पैसे लाईन कापून टाकतो अशी धमकी देऊन
वीज बिल भरण्याच्या नावाखाली पैसे घेऊन त्यांचे पैसे वीज बिल न भरता परस्पर फसवणूक केली आहे. असे असताना त्यांनी शासकीय रकमेचा अपहार केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी
गुन्हा दाखल करण्यात यावा. व ज्या ग्राहकांच्या रकमेचा भरणा करणे बाकी आहे. ती रक्कम सचिन राऊत यांच्या वेतनातून कपात करण्यात यावी व ग्राहकांचे बिल भरण्याची व्यवस्था
करण्यात यावी.
अशी तक्रार मुख्य अभियंता
महावितरण, अमरावती विभाग अमरावती यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
यावेळी उपस्थित गाव सहेली महाराष्ट्र संचालिका मंगला भोगे, गावाकडची बातमी चे मुख्य संपादक देवेंद्र भोंडे,शोभाकौर दि. बावरी, दिपकसिंग बावरी उपस्थित होते.
![]() | |
Latest NEWS of Your Profile Location |
Latest VIDEO NEWS of Your Profile Location |
POPULAR NEWS of Your Profile Location |
CHANDURRAILWAY (2), | CHANDURRAILWAY (0), | CHANDURRAILWAY (2), |
1.वीज बील वसुलीच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक ; रक्कम परस्पर लंपास VIEW ,
2.वीज बील वसुलीच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक ; रक्कम परस्पर लंपास VIEW , 3.युवाशक्ती ग्रामविकास संघटनेची वरुड तालुका कार्यकारिणी जाहीर VIEW , 4.गाव सहेली" च्या अंजनगाव सूर्जी गाव सहेली पदी सौ.प्रतिभाताई मानकर यांची निवड VIEW ,
1.आज आदर्श विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थिनी सफिया जाहेद मुल्ला यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार केला. आदर्श विद्यालयात आज सकाळी विद्यार्थिनी सफिया जाहेद मुल्ला यांचा वाढदिवस साजरा करण् VIEW ,
2.उमरगा प्रतिनिधी: मुस्लिम बांधवांचा रमजान हा पवित्र महिना सुरू झाला आहे. या महिन्यात मुस्लिम बांधव उपवास करून आपल्या धार्मिक संस्कृतीचे जतन करतात. याचाच एक भाग म्हणून, शहरातील दानिश साजिद लदाफ, सात वर् VIEW , 3.शहरात हिंदू-मुस्लिम बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत सय्यद बाशा दर्गाचे उरुसाला रविवारी (३०) गुढीपाडव्यापासून सुरू होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या यात्रोत्सवात धार्मिक, - सांस्कृतिक, सामाजिक - कार्यक् VIEW , 4.वीज बील वसुलीच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक ; रक्कम परस्पर लंपास VIEW , 5.वीज बील वसुलीच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक ; रक्कम परस्पर लंपास VIEW , 6.युवाशक्ती ग्रामविकास संघटनेची वरुड तालुका कार्यकारिणी जाहीर VIEW , 7.उमरगा प्रतिनिधी : मुस्लिम बांधवांचा रमजान हा पवित्र महिना सुरु झाला आहे . या महिन्यात मुस्लिम बांधव उपवास करून धार्मिक संस्कृतीचे जतन करतात. याचाच एक भाग म्हणून शहरातील अरफान वहीद मुल्ला या सात वर्ष VIEW , 8.उमरगा प्रतिनिधी : मुस्लिम बांधवांचा रमजान हा पवित्र महिना सुरु झाला आहे . या महिन्यात मुस्लिम बांधव उपवास करून धार्मिक संस्कृतीचे जतन करतात. याचाच एक भाग म्हणून शहरातील सामाजिक कार्यकर्ते जाहेद मुल्ल VIEW , 9.त्यामुळे, समस्त मुस्लीम बांधवांनी प्रशासनाकडे विनंती केली आहे की, रात्रीच्या वेळी दुकानांची वेळ 11:00 वाजेपर्यंत वाढवावी. विशेषतः किराणा, हातगाडे, फळ आणि भाजीपाला दुकानं, तसेच चहा हॉटेल्स यांना रात्री VIEW , 10.ॲड.फरहीन खान पटेल महाराष्ट्र साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित-------------------------------------------------------- ॲड.फरहीन खान पटेल व्यवसायाने अधिवक्ता असून जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय उमरगा य VIEW , 11.Sushma Andhare | पुण्यातील घटनेवर सुषमा अंधारेंची संतप्त प्रतिक्रिया म्हणाल्या... VIEW , |
1.गाव सहेली" च्या अंजनगाव सूर्जी गाव सहेली पदी सौ.प्रतिभाताई मानकर यांची निवड VIEW (1516) ,
2.युवाशक्ती ग्रामविकास संघटनेची वरुड तालुका कार्यकारिणी जाहीर VIEW (1139) , 3.वीज बील वसुलीच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक ; रक्कम परस्पर लंपास VIEW (672) , 4.वीज बील वसुलीच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक ; रक्कम परस्पर लंपास VIEW (621) ,
1.उमरगा प्रतिनिधी : मुस्लिम बांधवांचा रमजान हा पवित्र महिना सुरु झाला आहे . या महिन्यात मुस्लिम बांधव उपवास करून धार्मिक संस्कृतीचे जतन करतात. याचाच एक भाग म्हणून शहरातील सामाजिक कार्यकर्ते जाहेद मुल्ल VIEW (1664) ,
2.Sushma Andhare | पुण्यातील घटनेवर सुषमा अंधारेंची संतप्त प्रतिक्रिया म्हणाल्या... VIEW (1455) , 3.ॲड.फरहीन खान पटेल महाराष्ट्र साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित-------------------------------------------------------- ॲड.फरहीन खान पटेल व्यवसायाने अधिवक्ता असून जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय उमरगा य VIEW (1436) , 4.त्यामुळे, समस्त मुस्लीम बांधवांनी प्रशासनाकडे विनंती केली आहे की, रात्रीच्या वेळी दुकानांची वेळ 11:00 वाजेपर्यंत वाढवावी. विशेषतः किराणा, हातगाडे, फळ आणि भाजीपाला दुकानं, तसेच चहा हॉटेल्स यांना रात्री VIEW (1393) , 5.उमरगा प्रतिनिधी : मुस्लिम बांधवांचा रमजान हा पवित्र महिना सुरु झाला आहे . या महिन्यात मुस्लिम बांधव उपवास करून धार्मिक संस्कृतीचे जतन करतात. याचाच एक भाग म्हणून शहरातील अरफान वहीद मुल्ला या सात वर्ष VIEW (1307) , 6.युवाशक्ती ग्रामविकास संघटनेची वरुड तालुका कार्यकारिणी जाहीर VIEW (1139) , 7.वीज बील वसुलीच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक ; रक्कम परस्पर लंपास VIEW (672) , 8.वीज बील वसुलीच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक ; रक्कम परस्पर लंपास VIEW (621) , 9.उमरगा प्रतिनिधी: मुस्लिम बांधवांचा रमजान हा पवित्र महिना सुरू झाला आहे. या महिन्यात मुस्लिम बांधव उपवास करून आपल्या धार्मिक संस्कृतीचे जतन करतात. याचाच एक भाग म्हणून, शहरातील दानिश साजिद लदाफ, सात वर् VIEW (443) , 10.शहरात हिंदू-मुस्लिम बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत सय्यद बाशा दर्गाचे उरुसाला रविवारी (३०) गुढीपाडव्यापासून सुरू होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या यात्रोत्सवात धार्मिक, - सांस्कृतिक, सामाजिक - कार्यक् VIEW (398) , 11.आज आदर्श विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थिनी सफिया जाहेद मुल्ला यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार केला. आदर्श विद्यालयात आज सकाळी विद्यार्थिनी सफिया जाहेद मुल्ला यांचा वाढदिवस साजरा करण् VIEW (370) , |
All right reserved. Copyrights 2020 by: www.UcpDevelopers.com and by www.UcpVoiceNews.com